एकूण 33 परिणाम
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाने अंतिम सीमा गाठली असून, आमदार पळवापळवीचे प्रकार सुरू झाले आहेत. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना घेऊन भाजपच्या गटात सहभागी झाले, तर काही आमदारांचा थांगपत्ता लागत नव्हता. यामुळे आपले आमदार पळवून नेतील, अशी धास्ती राष्ट्रवादी कॉंग्रेसला वाटू लागली आहे...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : आज सकाळी अर्धा महाराष्ट्र जागा झाला नव्हता, त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि संपूर्ण राज्यात एकच गोंधळ उडाला.  - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा सकाळी सुरू झालेल्या...
नोव्हेंबर 23, 2019
पुणे : अजित पवार यांच्याबरोबर गेलेले उदगीर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बनसोडे यांना शोधून काढण्यात पक्षाला यश आले आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा लातूर जिल्ह्यातील बाबासाहेब पाटील आणि संजय बनसोडे हे दोन आमदार दिवसभर अजित पवार यांच्याबरोबरच असल्याची माहिती समोर आली होती. मात्र...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : आम्ही आमदारांच्या उपस्थितीच्या सह्या घेतल्या होत्या. त्याआधारे पक्षाचे समर्थन असल्याची  राज्यपालांनी शपथ घेतली असेल. असे मला वाटते. त्या 54 लोकांच्या सह्या होत्या. त्यामुळे राज्यपालांची ही फसवणूक झाली आहे, असे म्हणावे लागेल.  आमचं ठरलंय! भाजपला सदनात बहुमत सिद्ध करता येणार नाही : शरद पवार...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : आमच्या सर्वांचे ठरले आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा. आम्ही सगळे एकत्र आहोत आणि एकत्र राहणार आहोत. त्यांना 30 नोव्हेंबरला विधीमंडळात बहुमत सिद्ध करता येणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. अजित पवारांना राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही : शरद पवार अजित पवारांच्या...
नोव्हेंबर 20, 2019
मुंबई :  हिंदुत्ववादी मतपेटी हेच आपले बलस्थान असल्याचे लक्षात आणून देत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आपण भारतीय जनता पक्षासमवेत जी युती केली ती कायम ठेवणे गरजेचे असल्याचे मत शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांनी मांडले आहे. सेनेला पंतप्रधानपद देण्याचा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून...
नोव्हेंबर 13, 2019
महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या पेचामुळे आणि संभाव्य घोडेबाजार त्याचसोबत सर्व आमदारांसोबत एका छताखाली संवाढ साधता यावा यासाठी शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना सुरवातीला मुंबईतील रंगशारदामध्ये राहण्यास सांगितलं होतं. या नंतर या सर्व आमदारांची मुंबईतील मालाड भागातील हॉटेल रिट्रिट इथं शिफ्ट करण्यात आलं...
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई : राज्यात नाट्यमय घडामोडींनंतर सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेची बहुमताची गोळाबेरीज झाली असल्याचं दिसत असून, आज सायंकाळी शिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. नकटं असावं पण धाकटं असू नये, शिवसेनेला आला प्रत्यय कोणा कोणाची झाली चर्चा भाजपने पुरेशा संख्या...
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई :  मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव आघाडीवर असून, राष्ट्रवादी काँग्रेसनेच उद्धव यांच्या नावाला पसंती दिली असल्याची चर्चा आहे.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये ज्येष्ठ नेत्यांची संख्या मोठी आहे, त्यामुळे उद्धव...
ऑक्टोबर 30, 2019
संजय राऊत यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे इशारा  दिलाय. भाजप जर पर्यायांचा विचार करत असेल, तर शिवसेनेकडेही पर्याय उपलब्ध आहे, असं विधान संजय राऊथ यांनी केलंय. संजय राऊतांनी शिवसेना आपल्या मागणीवर ठाम असल्याचं म्हटलंय.  दरम्यान, भाजपला इशारा देतानाच संजय राऊत यांनी शरद पवारांचीही स्तुती केली आहे. इतकंच...
ऑक्टोबर 28, 2019
मुंबई : शिवसेनेला नेवासा विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी बिनशर्त पाठिंबा दिलाय. आतापर्यंत ५ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ६१वर पोहचलंय. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आज नेवासा मतदारसंघाचे आमदार शंकरराव गडाख यांची त्यांच्या...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तरमधून काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात उतरलेल्या अभिनेत्री उर्मिली मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सकाळपासून सुरू होती. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि उर्मिला यांची भेट झाल्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली. त्यावर उर्मिलाने...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुक लढवलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस सोडल्यानंतर आता त्या शिवसेनेच्या मार्गावर असल्याच्या बातम्या येत आहेत. मातोंडकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली होती....
सप्टेंबर 13, 2019
चिपळूण - भास्कर जाधव यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, यासाठी शिवसेनेकडून विशेष विमानाची सोय करण्यात आली. या विमानाने ते औरगांबादला गेले आणि विधानसभा सभापतींकडे राजीनामा दिला. यावरुन भास्कर जाधवांचा प्रवेश शिवसेनेसाठी किती महत्वाचा आहे, हे अधोरेखित झाले. ...
सप्टेंबर 13, 2019
मुंबई : राज्याचे माजी मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला. पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे कार्यकर्ते असणाऱ्या जाधव यांनी २००४मध्ये शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बड्या...
ऑगस्ट 28, 2019
मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांनी आज (बुधवार) अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापूर जिल्ह्यात मोठा झटका बसला आहे. दिलीप सोपल यांनी सदस्यत्वाचा राजीनामा...
ऑगस्ट 27, 2019
औरंगाबाद - सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांनी आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी आज (ता. 27) थेट विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे औरंगाबाद जिल्ह्यातील गाव गाठले. चित्तेपिंपळगाव (ता. औरंगाबाद) येथे जाऊन आमदार सोपल यांनी राजीनामा सोपवला. राजीनामा दिल्यानंतर...
जून 17, 2019
कोल्हापूर - राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदी आमदार राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती झाली. कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या या पदामुळे कोल्हापूरचा पुन्हा एकदा सन्मान झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिवसेनेचे असल्याने...
जून 12, 2019
मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (बुधवार) रात्री भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी आदित्य यांनी ही भेट घेतली. आदित्य यांच्यासोबत युवासेना पदाधिकारी सुरज चव्हाण आणि साईनाथ दुर्गे ही उपस्थित होते. राज्यातील शैक्षणिक धोरण आणि शिक्षण...
मे 29, 2019
मुंबई - शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढविणार असल्याबाबतच्या चर्चा अद्याप सुरूच आहेत. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हणाले, की हा निर्णय स्वत: आदित्य किंवा उद्धव ठाकरे घेतील. युवासेनेचे पदाधिकारी वरुण...