एकूण 69 परिणाम
डिसेंबर 05, 2019
पुणे - जगभरातील युवा विद्यापीठांमध्ये आघाडीवर असलेली ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च’ (आयसर) संस्था पुणे महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीतही अव्वल असल्याचे समोर आले आहे. संस्थेकडून कर वसुलीसाठी महापालिकेने कठोर पावले उचलली असून, थकीत कराचे १२ कोटी रुपये भरण्याची ताकीद...
नोव्हेंबर 30, 2019
पुणे : मिळकतकर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महापालिकेने वसुलीवर भर दिला असून, थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांच्या घरांसमोर बँड वाजविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.  पुणेकरांनो, सिंहगडावर जाण्याचा प्लॅन करताय? मग, 'ही' बातमी वाचा महापालिकेच्या उत्पन्नात हमखास भर घालणाऱ्या...
नोव्हेंबर 22, 2019
पुणे : पुण्यातील वाढत्या लोकसंख्येला पुरेल इतके म्हणजे साडेसतरा टीएमसी पाणी देण्याचा महापालिकेचा पाटबंधारे खात्याकडे आग्रह कायम आहे. सध्या जुन्या कराराप्रमाणे साडेअकरा "टीएमसी' पाणी मिळत असले, तरी पुरेशा पाण्यासाठी लढाई सुरूच आहे, असे महापालिका प्रशासनाने गुरुवारी (ता.21) पुन्हा स्पष्ट केले. जादा...
नोव्हेंबर 21, 2019
सोलापूर ः महापालिकेच्या विविध कार्यालयांत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गेल्या पाच वर्षांत तब्बल 766 गैरप्रकार उघडकीस आले आहेत. त्यामध्ये चोरी, गैरहजेरी, फायली गायब होणे, पालिकेच्या इमारतीमध्ये घाण करणे आदी घटनांचा समावेश आहे.  नियंत्रण आयुक्त कार्यालयात स्मार्ट सिटीकडे वाटचाल...
नोव्हेंबर 14, 2019
पुणे  - शहराच्या हद्दीत मिळकतीची खरेदी-विक्रीनंतर त्याची नोंद महापालिकेच्या दफ्तरी करून मिळकत कराची आकारणी अथवा नावात बदल करण्यासाठी हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही. दस्तनोंदणीनंतर खरेदीदाराची ऑनलाइन नोंद महापालिकेला प्राप्त होणार आहे. भूमी अभिलेख विभागाने ‘ई-म्युटेशन’ योजना हाती घेतली आहे. या...
नोव्हेंबर 02, 2019
पुणे - मिळकतीची मालकी हस्तांतरण नोंदणी दस्त विभागाकडे होताच त्याची नोंद महापालिकेकडेही राहणार आहे. त्यासाठी दोन्ही यंत्रणांकडील संगणकप्रणाली (सॉफ्टवेअर) एकमेकांशी जोडली जाणार असून, त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीने गुरुवारी मंजूर केला. त्यामुळे मिळकतींच्या नोंदीमुळे महापालिकेच्या मिळकतकराच्या...
सप्टेंबर 23, 2019
पुणे - धोकादायक वाडे, अनधिकृत बांधकामे उतरविण्यापोटी महापालिका संबंधित जागामालकाकडून शुल्क वसूल करते. मात्र, बांधकाम व घरपाडी विभागाच्या अनास्थेमुळे जागामालकांकडे ११ कोटी ४३ लाख रुपये थकीत आहेत. या कारवाईसाठी महापालिका वर्षाला चार कोटी रुपये खर्च करीत आहे.  महापालिकेने २४ वर्षांत २० हजार ९५०...
जुलै 18, 2019
पुणे- मिळकत करावर दिली जाणारी चाळीस टक्के सवलत रद्द करण्याचा आणि देखभाल दुरुस्तीच्या सवलतीमध्ये पाच टक्‍क्‍यांनी कपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे शहरात नव्याने बांधलेल्या, तसेच २०११ नंतरच्या निवासी सदनिकांच्या मिळकत करात सरसकट ४५ टक्‍के वाढ होणार आहे. तसेच येथून पुढे...
जुलै 02, 2019
पिंपरी - चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये महापालिकेच्या करसंकलन विभागाकडे मिळकत करापोटी एक लाख ९७ हजार ७४२ करदात्यांनी २२८ कोटी २३ लाख रुपयांचा महसूल जमा केला आहे. मिळकतधारकांना करात सवलत मिळावी, यासाठी महापालिकेने ३० जूनपर्यंत मुदत दिली होती. लोकसभा निवडणुकांमुळे अनेक कर्मचारी...
जून 02, 2019
नाशिक - महापालिकेच्या मिळकतींसदर्भात राज्य शासनाने धोरण जाहीर केले असून, त्यानुसार आता महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, मुद्रांक उपजिल्हाधिकारी यांची समिती किंवा रेडीरेकनरचा आठ टक्के दर यापेक्षा जे अधिक असेल, असा दर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाकडून निश्‍चित झालेल्या धोरणावर हरकती व...
जून 02, 2019
पुणे - एकीकडे मिळकतकर थकबाकीदारांच्या घरापुढे जाऊन बॅंड वाजविण्याची वेळ महापालिकेपुढे येत असताना, दुसरीकडे शिस्तबद्ध पुणेकरांचा ऑनलाइन मिळकतकर भरण्याकडे कल वाढत आहे. गेल्या दोन महिन्यांत साडेपाच लाख नागरिकांनी तब्बल ६९९ कोटी ८१ लाख ६५ हजार ६९० रुपयांचा कर पालिकेच्या...
मे 29, 2019
पुणे - नियमित मिळकतकर भरणाऱ्या व्यक्‍तीच्या कुटंबातील सहा व्यक्तींना ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा’ योजनेचा लाभ घेता येणार आहे. कुटुंबप्रमुखासह पत्नी, आई-वडील आणि दोन मुलांना त्यात सामावून घेतले आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. तसेच, या योजनेच्या...
मे 17, 2019
पुणे - नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने "ई-सर्च' या सुविधेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये जमाबंदी आयुक्त कार्यालय आणि महापालिका यांचादेखील समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे एखाद्या मिळकतीच्या मालकी हक्कापासून ते आजपर्यंत त्या मिळकतीचे झालेले व्यवहार, त्यावर कर्ज अथवा बोजा...
मे 10, 2019
पुणे - पुणेकरांनी पुन्हा कर्तव्य बजावून पहिल्याच महिन्यात महापालिकेकडे तीनशे कोटींच्या मिळकत कराचा भरणा केला आहे. दरम्यान, ३१ मेपर्यंत करदात्यांना दहा टक्के सवलत देण्यात येते. त्यामुळे नागरिकांनी मुदतीत कर भरून सवलतीचा फायदा घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. महापालिका प्रशासनाला चालू वर्षी...
एप्रिल 20, 2019
पिंपरी - महापालिकेतर्फे २०१९-२०२० या आर्थिक वर्षातील दोन्ही सहामाहीची मिळकतकराची रक्कम थकबाकीसह ३० जूनपर्यंत एकरकमी भरल्यास मिळकतधारकांना सामान्य करात सवलत देण्यात येणार आहे. नागरिकांनी या सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यामध्ये माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या...
फेब्रुवारी 08, 2019
पुणे -  शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत पुरेसा पाणीसाठा असताना दुरुस्तीच्या नावाखाली दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. त्यातच 24 तास पाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षात (2019-20) पाणीपट्टीत वाढ करू नये, ही उपसूचना भाजप वगळता अन्य सर्व पक्षांनी...
फेब्रुवारी 01, 2019
पिंपरी - ‘शहरातील मिळकतींची नोंद मिळकतकर विभागाकडे न केलेल्या मिळकतधारकांनी १५ दिवसांत नोंदणी करून मिळकतकर भरावा. तसेच अधिकृत व अनधिकृत मिळकतींचा वार्षिक कर भरावा,’’ असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. थकबाकीदारांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी या वेळी...
फेब्रुवारी 01, 2019
पुणे - मिळकतकरात सवलत मिळणारी अभय योजना जाहीर होण्याच्या आशेने थकबाकी भरण्यासाठी मिळकतधारक पुढे येत नसल्याचे दिसून येताच महापालिका प्रशासनाने थकबाकीदारांकडे आपली नजर वळविली आहे. थकबाकी असलेल्या निवासी आणि व्यावसायिक मिळकतधारकांना नोटीस बजाविली असून, ती न भरल्यास मिळकतींना टाळे ठोकण्याचा इशारा दिला...
जानेवारी 30, 2019
पुणे - महापालिकेच्या उत्पन्नाचा आकार वाढविण्यासाठी महापालिकेच्या प्रारूप अर्थसंकल्पात आयुक्तांनी प्रस्तावित केलेली मिळकतकरावरील १२ टक्के वाढ स्थायी समितीने फेटाळली. दुसरीकडे मात्र, समान पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुचविलेली १५ टक्‍के पाणीपट्टी कायम राहणार आहे.  महापालिकेच्या उत्पन्नात घट...
जानेवारी 29, 2019
पुणे : महापालिकेच्या उत्पन्नाचा आकार वाढविण्यासाठी महापालिकेच्या प्रारुप अर्थसंकल्पात आयुक्तांनी प्रस्तावित केलेली मिळकतकरावरील 12 टक्के वाढ स्थायी समितीने फेटाळली. दुसरीकडे मात्र, समान पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीकरिता सूचविलेली 15 टक्के पाणीपट्टी कायम राहणार आहे. त्यामुळे पाणीपट्टीचा बोजा...