एकूण 1 परिणाम
January 04, 2021
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना येत्या गुरवारपासून सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी ऍडिलेड येथे झालेल्या पहिल्या डे नाईट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजय मिळवलेला होता. तर मेलबर्न येथे पार पडलेल्या दुसऱ्या बॉक्सिंग डे सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला...