एकूण 10 परिणाम
डिसेंबर 24, 2019
लाहोर : रावळपिंडी एक्सप्रेस अर्थात शोएब अख्तर याने पाक क्रिकेटला खडे बोल सुनावले आहेत. पूर्वी आक्रमकता हाच आपला स्थायीभाव होता, आपण भित्रे नव्हतो, असे सनसनाटी वक्तव्य त्याने केले. त्याने विराटच्या कार्यशैलीची तुलना पाकचे जगज्जेते कर्णधार इम्रान खान यांच्याशी केली.  विद्यमान कर्णधार अझर अली आणि...
नोव्हेंबर 21, 2019
ब्रिस्बेन : वय वर्षे अवघे 16 गेल्याच महिन्यात आईचे निधन. या वयात एवढा मोठा धक्का बसलेला नसीम शाह हा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाशी चार हात करण्यास सज्ज झाला आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून सुरु झालेल्या कसोटी सामन्यात नसीमने पदार्पण केले आहे.  INDvsBAN : दोन्ही कसोटी...
सप्टेंबर 21, 2019
इस्लामाबाद : अखेर श्रीलंकेचा संघ पाकिस्तानला जाण्यास तयार झाला. त्यामुळे पाकिस्तान अनेक वर्षांनी घरच्या मैदानावर आतंरराष्ट्रीय सामन्याचा आनंद घेईल. पाकिस्तानने आज श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला. या मालिकेसाठी सर्फराज अहमदकडेच संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. संघाचा...
सप्टेंबर 04, 2019
इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आज माजी कर्णधार मिस्बा उल हक याची पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक म्हणून घोषणा केली. तसेच गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून वकार युनूस याची नियुक्ती करण्यात आली.  BREAKING: Misbah-ul-Haq has been named Pakistan’s head coach and chief...
ऑगस्ट 28, 2019
कराची - पाकिस्तान क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी माजी कर्णधार मिस्बा उल हक याची वर्णी लागण्याची शक्‍यता वाढली आहे. मिकी आर्थर यांच्यानंतर रिक्त झालेल्या या प्रशिक्षकपदाच्या जागेसाठी मिस्बाला पाकिस्तानातून वाढता पाठिंबा मिळत आहे. मिस्बाने प्रशिक्षकपदाच्या...
जून 14, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यावर पाकिस्तानी खेळाडूंना पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले जात आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार मिस्बा उल हक याने संघात शिस्तीचा अभाव असल्याचे म्हटले आहे. गोलंदाजी, फलंदाजी कुठेच खेळाडू शिस्तीने खेळत...
जुलै 13, 2017
कराची - पाकिस्तान क्रिकेट मंडळाने नव्या करारपद्धतीतून उमर अकमलला वगळले आहे. तंदुरुस्ती राखण्यात तो अपयशी ठरल्याने त्याला चॅंपियन्स करंडक स्पर्धेपासून संघातून वगळण्यात आले. त्याचबरोबर निवृत्ती घेतलेल्या मिस्बा उल हक आणि युनूस खान यांनाही करारपद्धतीतून वगळण्यात...
एप्रिल 27, 2017
किंग्जस्टन (जमैका) - पाकिस्तानने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडीजला सात विकेट राखून हरविले. याबरोबरच पाकने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. यासीर शाहने सहा विकेट घेतल्यामुळे पाकने विंडीजला 152 धावांत गुंडाळले. 32 धावांचे आव्हान गाठण्यापूर्वी पाकने तीन विकेट गमावल्या. कर्णधार मिस्बा...
एप्रिल 06, 2017
भारतीय कर्णधाराचा "विस्डेन'कडून सन्मान नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची बुधवारी "विस्डेन'च्या वतीने 2016 मधील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली. कोहलीच्या गेल्या वर्षातील कामगिरीचा आढावा घेऊनच त्याची निवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी कॅलेंडर वर्षात...
मार्च 12, 2017
हाँगकाँग : पाकिस्तानच्या मिस्बा उल हकने सहा चेंडूंमध्ये सहा षटकार खेचण्याचा पराक्रम केला. हाँगकाँग टी-20 ब्लिट्‌झ या स्पर्धेत त्याने ही कामगिरी केली. तो हाँगकाँग आयलंड युनायटेडचे प्रतिनिधित्व करीत आहे. हुंग हॉम जॅग्वार्सविरुद्ध 19व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर देशबांधव...