एकूण 32761 परिणाम
मे 27, 2019
काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही प्रमुख पक्षांना हा मतदारसंघ आपलासा वाटतो. लोकसभेतील पराभवाने झालेल्या जखमेवर फुंकर घालण्यासाठी काँग्रेस येथे जोर लावणार, यात शंका नाही. मुंबई शहर आणि उपनगर असा मिश्र असलेला दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ. या मतदारसंघात सध्या काँग्रेसचे दोन,...
मे 27, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठविला.  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशभरात काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला....
मे 27, 2019
मुंबई - घटस्फोट झाल्यानंतर पती-पत्नीमध्ये कौटुंबिक नातेसंबंध कायम राहत नाही. त्यामुळे एखादी महिला पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार नोंदवू शकत नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एका प्रकरणात दिला. घटस्फोटानंतर पतीविरोधात संबंधित महिलेने...
मे 27, 2019
मुंबई - नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवासोबतच राजकीय गुलामीही संपुष्टात आली आहे, त्यामुळे आता काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीशी चर्चा करायची असेल, तर ती समसमान पातळीवरच व्हावी, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.  लोकसभा निवडणुकीत...
मे 27, 2019
आघाडीचे नेते भाजपच्या वाटेवर; "मनसे' आघाडीत येण्याची शक्‍यता  मुंबई - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आगामी विधानसभेच्या तोंडावर दोन्ही कॉंग्रेसचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी काळात कॉंग्रेस आघाडीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.  मागील लोकसभा...
मे 27, 2019
पुणे - राज्यातील २९ जिल्हा परिषदांच्या विद्यमान अध्यक्षांचा पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ आता केवळ तीन महिनेच शिल्लक राहिला आहे. तरीही राज्य सरकारने अध्यक्षांचे आगामी अडीच वर्षांसाठीचे आरक्षण अद्यापही जाहीर केले नाही. राज्य सरकारला अध्यक्षांच्या आरक्षण सोडतीचा विसर पडला की काय, अशी शंका व्यक्त...
मे 27, 2019
मुंबई - रस्तेदुरुस्ती, नूतनीकरणाची कामे जलद गतीने पूर्ण करा, तसेच पावसाळ्यानंतर उद्‌भवणारी रस्तेदुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. राज्यातील रस्ते विकास आणि शासकीय इमारतींच्या बांधकामांच्या सद्यःस्थितीचा आढावा...
मे 27, 2019
डॉ. तात्याराव लहाने, डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. हेमंत देशमुख यांचा समावेश नाशिक - मुंबईच्या नायर रुग्णालय वसतिगृहात जळगावच्या पायल तडवी या शिकाऊ डॉक्‍टरने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याने वैद्यकीय शिक्षण विभाग धास्तावला आहे. प्रतिबंधक कायदा असूनही रॅगिंग होत असल्याने हा विभाग चक्रावला आहे...
मे 27, 2019
मुंबई - ‘खोदा पहाड निकला चुहा’ या म्हणीप्रमाणेच काहीशी स्थिती मुंबईतील पायधुनी येथे चोरट्यांची झाली. एका दुकानातून लाखो-कोट्यवधींचे घबाड मिळेल, या हव्यासापोटी चोरट्यांनी गटारातून थेट दुकानापर्यंत तब्बल तीन दिवस भुयार खोदले. या भुयारामार्गे दुकानात शिरण्यात ते यशस्वीही झाले; मात्र...
मे 27, 2019
जपानी भाषा छंद म्हणून शिकायला सुरवात केल्यापासून सात वर्षांनी जपानला जायची संधी मिळाली. जपानी शिक्षकांकडून जपानी भाषा व शिक्षण पद्धतीचा सखोल अभ्यास आणि जपानी संस्कृती अनुभवण्याची सुवर्णसंधीच. आम्ही 29 देशांमधून 42 जण या अभ्यासक्रमासाठी निवडले गेलो. वेगवेगळ्या संस्कृतींचे जगाचे सगळे कोपरे एकत्र झाले...
मे 27, 2019
मुंबई - राज्य शासनाच्या वतीने आज वामन भोसले यांना 2019 च्या राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तर ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच ज्येष्ठ...
मे 27, 2019
मुंबई - पुढच्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये ऑस्कर अकादमीमार्फत जागतिक सिनेमाचे म्युझियम बनणार आहे. या म्युझियममध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्यासाठी राज्य शासन आग्रही असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. वरळी येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब...
मे 26, 2019
मुंबई - लोकप्रिय आणि मराठी माणसाच्या मनामनात घर करून राहिलेल्या मराठी बिग बॉसचा दुसरा सीझन आज (ता. 26) कलर्स वाहिनीवर धमाक्यात सुरु झाला. पहिल्या सीझनच्या दणदणीत यशानंतर अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर याही सीझनचे सूत्रसंचालन करत आहेत.  पहिल्या सीझनच्या यशानंतर या सीझनमध्ये कोण...
मे 26, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून कॉंंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठविला आहे. मुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून...
मे 26, 2019
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना 1 जूनपर्यंत सत्र न्यायालयाने सीबीआय कोठडी सुनावली आहे.  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ॲड. संजीव पुनाळेकर आणि...
मे 26, 2019
मुंबई - ठाण्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कार्यालयात "बुवा' नावाच्या चायवाल्याची चलती आहे. जप्त केलेल्या औषधांचा साठा सील करण्यापासून अधिकारी तसेच कार्यालयात येणाऱ्या खासगी व्यक्तींच्या बैठका ठरवण्याची महत्त्वपूर्ण कामे हा चायवाला करत आहे. एफडीए कार्यालयातील अधिकाऱ्यांचेच या...
मे 26, 2019
मुंबई -  ग्रॅण्ट रोड परिसरातील काही इमारतींमध्ये शुक्रवारी रात्री छापा टाकून पोलिसांनी देह विक्री करणाऱ्या तब्बल २८० हून अधिक महिलांची सुटका केली. तसेच याप्रकरणी डझनभर दलालांची धरपकड करण्यात आली असून, या छाप्यांमध्ये पोलिसांनी १० लाखांहून अधिक रोख रक्कम हस्तगत केल्याचे सांगितले....
मे 26, 2019
मुंबई - पत्नीची हत्या करून पती दोन दिवस मृतदेहाशेजारी बसून असल्याचा प्रकार शीव परिसरात घडला. अटकेच्या भीतीने आत्महत्येच्या प्रयत्नात दोन्ही हातांच्या नसा कापून घेतलेला पती रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या दाम्पत्याच्या घरातून दुर्गंधी आल्यावर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर...
मे 26, 2019
मुंबई - मराठा आरक्षणाबाबत नव्या अध्यादेशामुळे वैद्यकीय प्रवेशात अडथळा आलेल्या विद्यार्थिनीला तत्काळ दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाने प्रवेश प्रक्रियेबाबत खुलासा करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात सामाजिक-...
मे 26, 2019
मुंबई - महापालिकेच्या नायर रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. यापुढे अशा घटना होऊ नयेत, यासाठी रॅगिंगविरोधी कायदा आणखी कडक केला जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने नेमलेली त्रिसदस्यीय समिती आठ दिवसांत अहवाल सादर करणार...