एकूण 50 परिणाम
ऑगस्ट 10, 2018
औरंगाबाद - वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा आणि औरंगाबाद या औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योगांनी बंद पाळत मराठा बांधवांच्या आंदोलनाला सहकार्य केले. उत्पादन बंद असल्याने औरंगाबादेतील औद्योगिक क्षेत्राला सुमारे तीनशे कोटींचे नुकसान सहन करावे लागले.  मराठा समाजाच्या आरक्षणासाठी...
ऑगस्ट 10, 2018
औरंगाबाद - ‘उद्योग क्षेत्रात जातपात न पाहता क्षमता पाहून नोकऱ्या दिल्या जातात. अशा परिस्थितीत उद्योगांवर हल्ले होतात आणि त्यावेळी कोणतेही संरक्षण सरकार देऊ शकणार नसेल तर आम्हाला इथून गुंतवणूक हलवण्याचा विचार करावा लागेल,’ असा इशारा शहरातील उद्योजकांनी दिला. औद्योगिक संघटनांनी गुरुवारी रात्री...
ऑगस्ट 10, 2018
नवी मुंबई - सकल मराठा समाजाने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनातून नवी मुंबई सकल मराठा समाजाने माघार घेतल्यामुळे नवी मुंबईत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. नवी मुंबई पोलिसांनी घेतलेल्या विशेष खबरदारीमुळे कोपरखैरणे शांत होते. नवी...
ऑगस्ट 09, 2018
मायणी (जि.सातारा) : मराठा समाजाच्या तरुणांनी मोर्चा, ठिय्या आंदोलनावर समाधान न मानता आत्मक्लेष आंदोलन  करण्याचा निर्णय घेतला. समाजातर्फे आयोजित मोर्चा व ठिय्या आंदोलन संपताच त्यांनी 27 किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन वडुजच्या तहसिलदारांना निवेदन दिले.  आरक्षणासह...
ऑगस्ट 09, 2018
सावळीविहीर : सकल मराठा समाजाच्या वतीने निमगाव-निघोज (ता.राहाता) येथील शिर्डी बायपास रस्तावर सुरु असलेल्या चक्का जाम आंदोलनाचा साईभक्तांची मोठ्या प्रमणावर गैरसोय झाली. यामुळे सावळीविहीरपासून ते शिर्डीपर्यंत पाच किलोमीटरचा प्रवास प्रवाशांना पायी करावा लागला. यामध्ये वृध्दांचे चांगलेच हाल...
ऑगस्ट 09, 2018
खंडाळा : मराठा आरक्षणासंदर्भात आज सकाळी अकरा वाजता पुणे-बंगळूर महामार्गावरील पारगाव येथे अचानक नियोजित मोर्चा महामार्गाकडे वळविण्यात आला. यावेळी काहीकाळ पुणे-बंगळूर महामार्गावरील पारगाव-खंडाळा येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यानंतर हा मोर्चा मोठ्या घोषणाबाजी...
ऑगस्ट 09, 2018
तिसगाव (नगर) : नगर जिल्ह्यातील तिसगाव येथे मराठा आरक्षण मागणीसाठी बसस्थानक चौकात राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून रस्तारोको आंदोलन करण्यात आले. संपूर्ण गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. आजचा आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आला. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट झाला आहे. त्यानंतर सकाळी अकरा वाजता...
ऑगस्ट 09, 2018
औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाने गुरुवारी (ता. नऊ) क्रांतीदिनी सूर्य निघाल्यापासूनच शहरातील रस्ते बंद केले. शहरातील चौकाचौकात, तसेच अंतर्गत रस्त्यांवरही आंदोलकांनी ठिय्या देत रास्तारोको केला. हातातील भगवे झेंडे फडवकत घोषणाबाजीने लक्ष वेधले....
ऑगस्ट 08, 2018
कोल्हापूर - आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने गुरुवारी (ता. ९) राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हा बंद यशस्वी करण्यासाठी संयोजकांनी कंबर कसली आहे. तरुणाईने यात पुढाकार घेतला आहे. बंदमध्ये जास्तीतजास्त जणांनी सहभागी व्हावे, यासाठी सोशल मीडियातून आवाहन केले जात...
जुलै 28, 2018
परळीत महिलांचा रास्तारोको
जुलै 28, 2018
वाशिममध्ये अद्यापही आंदोलन सुरुच  
जुलै 28, 2018
औरंगाबादमध्ये आंदोलन अजूनही पेटलेले
जुलै 27, 2018
देवगाव रंगारी - आमचे वडील जगन्नाथ सोनवणे यांनी पैशासाठी नव्हे, तर मराठा समाजासाठी बलिदान केले आहे. त्यांच्या आत्महत्येचा आंदोलनाशी संबंध नसल्याचा अपप्रचार केला जात असून, हे ऐकून आम्ही व्यथित झालो आहोत, अशी भावना व्यक्त करून भरत सोनवणे व भगवान सोनवणे या मुलांसह कुटुंबीयांनी शिवसेनेतर्फे...
जुलै 27, 2018
फुलंब्री - येथे मंगळवारपासून मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन सुरू असून, गुरुवारी (ता. २६) या आंदोलनातील सात आंदोलनकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. जोपर्यंत स्थानिक आमदार, खासदार येऊन आपली भूमिका मांडत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे त्यांनी...
जुलै 27, 2018
नवी दिल्ली - जातीच्या आधारावरील आरक्षणासाठी उच्चवर्गातील जातींकडून विविध राज्यांत होणाऱ्या आंदोलनांच्या पार्श्‍वभूमीवर आर्थिक आधारावर सर्वच जातींसाठी आरक्षण देण्याचा कायदा करण्याबाबत मोदी सरकारमध्ये प्राथमिक पातळीवर व पडद्याआडून, पण गंभीरपणे खल सुरू झाल्याची माहिती आहे. याबाबत खुद्द एका केंद्रीय...
जुलै 26, 2018
नवेखेड - वाळवा, शिराळा तालुक्‍यात मराठा आरक्षण मोर्चाची धग आज सकाळपासून वाढली. एसटी बसला लक्ष करीत आंदोलकांनी तोडफोड केली. तर शिराळा तालुक्‍यातील मांगले येथे जमावाने एसटी बस पेटवल्याने शिराळा तालुक्‍यातही तणावाचे वातावरण आहे. अनेक गावात उत्स्फूर्त बंद पाळला जात आहे.  मांगलेत जमावाने...
जुलै 26, 2018
देवगाव रंगारी  - विष घेऊन आत्महत्या केलेले जगन्नाथ सोनवणे हे मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यापासून कायम अस्वस्थ, खिन्न राहत असत. कुटुंबीय, निकटवर्तीयांशी चर्चा करताना समाजाविषयीची त्यांची तळमळ दिसत असे.  देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील जगन्नाथ विश्वनाथ सोनवणे हे शिवाजी चौकात राहतात...
जुलै 25, 2018
मुंबई - राज्यभरात मराठा क्रांती ठोक मोर्चाचा उद्रेक झाल्यानंतर आज (बुधवार) मुंबई, ठाण्यात आंदोलकांकडून उद्रेक पाहायला मिळाला. जोगेश्वरी, ठाणे येथे लोकल वाहतूक रोखण्यात आली, तर ठाण्यात बस फोडण्याची आणि टायर जाळण्याची घटना घडली आहे. मुंबईसह नवी...
जुलै 25, 2018
औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी कायगाव टोका येथे गोदापात्रात उडी घेऊन आत्महत्या केलेल्या हुतात्मा काकासाहेब शिंदे या तरुणाच्या कुटुंबीयांना महापालिकेतर्फे दहा लाख रुपयांची मदत मंगळवारी (ता. २४) सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आली. शिवसेना, काँग्रेस, एमआयएमतर्फे सरकार, प्रशासनाचा या वेळी...
जुलै 25, 2018
औरंगाबाद - हुतात्मा काकासाहेब शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी प्राणाची आहुती दिल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद मंगळवारी शहरासह जिल्हाभरात उमटले. ठिकठिकाणी तीव्र आंदोलने झाली. रास्ता रोको, निदर्शने अन्‌ बंद पुकारण्यात आले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. समाजमनच पेटल्याने आंदोलनाचा भडका उडाला....