एकूण 33214 परिणाम
मे 22, 2019
पिंपरी - भोसरी एमआयडीसीतील सेंच्युरी एन्का कंपनीत लागलेल्या भीषण आगीत यंत्रसामग्री व साहित्याचे मोठे नुकसान झाले. मात्र वेळीच सुरक्षितता बाळगल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना मंगळवारी (ता. २१) सकाळी सव्वादहाच्या सुमारास घडली.  उपअग्निशामक अधिकारी अशोक कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,...
मे 22, 2019
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असलेल्या इंडियन ऑइलला मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्रीज आता सर्वाधिक महसूल कमावणारी देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीअखेर रिलायन्स इंडस्ट्रीजची एकूण उलाढाल 6.23 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. तर इंडियन ऑइलने 6.17...
मे 21, 2019
मुंबई : भारतीय क्रिकेट मंडळावरील शिफारसींबाबत संलग्न संघटनांनी न्यायालयीन मित्र नरसिम्हा यांना आपली भूमिका सांगितल्यावर चक्रे फिरू लागली आणि अखेर भारतीय क्रिकेट मंडळावरील प्रशासकीय समितीस झुकावे लागले. त्यामुळे लोढा समितीच्या निर्णयापासून सूत्रे असलेल्या प्रशासकीय समितीऐवजी आता भारतीय...
मे 21, 2019
वर्ल्ड कप 2019 : मुंबई : मी खेळलेल्या तीन विश्वकरंडकांपैकी यंदाचा सर्वाधिक आव्हानात्मक विश्वकरंडक आहे, अशी भावना भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.  विश्वकरंडकासाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज असून सध्याचा भारतीय संघ समतोल आहे...
मे 21, 2019
नवी दिल्ली: कर्जाचा डोंगर उभा असलेल्या जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात 'हिंदुजा बंधू' सकारात्मक असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांचे कॉन्सोर्टियम आणि एतिहाद एअरवेजच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क केल्याचे समजते. हिंदुजा बंधूनी देखील या प्रस्तावाला प्रतिसाद...
मे 21, 2019
पुणे : बिबवेवाडी येथील भारतज्योती सोसायटी बाहेर पदपथालगत चेंबरची जाळी धोकादायक झाली असून बदलायला हवी. उलट-सुलट दिशेनं येणारी वाहनांमुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत असून अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. तसेच तिथेच साठलेला कचरा चेंबरमध्ये पडून तुंबण्याची शक्यता आहे. संबंधित महापालिका...
मे 21, 2019
मालवण - मालवण आगारातून मुंबई, पुणे या लांब पल्ल्याच्या मार्गावर विशेष बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. यात मुंबईच्या चाकरमानी प्रवाशांच्या मागणीनुसार मालवण-मुंबई ही "रातराणी' बस रविवारी सायंकाळपासून सुरू करण्यात आली, अशी माहिती आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी दिली.  मालवण...
मे 21, 2019
मुंबई - महापालिकेच्या जोगेश्‍वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयातील सदोष मोतीबिंदू शस्त्रक्रियेमुळे अंधत्व आलेल्या दोन वाहनचालकांचे संसार उघड्यावर आले आहेत. एक डोळा निकामी झाल्याने बेरोजगार झालेल्या या दोघांच्या कुटुंबावर बेघर होण्याचेही दुर्दैव ओढवले आहे. डॉक्‍टरांच्या निष्काळजीपणामुळे...
मे 21, 2019
मुंबई: निवडणूक निकालपूर्व सर्व एक्झिट पोलमध्ये केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार आणि बहुमताचे सरकार आरूढ होण्याची शक्यता समोर आल्याने भारतीय शेअर बाजाराने आज नवीन उच्चांक गाठले. आज देशातील प्रमुख शेअर बाजार निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन  उच्चांकाची नोंद केली. सकाळच्या...
मे 21, 2019
मुंबई : स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा या मालिकेत बाबासाहेबांच्या पत्नीची म्हणजेच रमाबाईंची भूमिका साकारणार आहे अभिनेत्री शिवानी रांगोळे. शिवानीला याआधी आपण ग्लॅमरस रुपात पाहिलंय. ऐतिहासिक भूमिका साकारण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे आणि त्यासाठी ती प्रचंड...
मे 21, 2019
तुर्भे - स्वच्छता अभियान मोहिमेत कचरा व्यवस्थापनाचा बहुमान मिळविणाऱ्या नवी मुंबई महापालिकेचे शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसू लागले असल्यामुळे स्वच्छतेचे तीन-तेरा वाजले आहेत. यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. स्वच्छ भारत...
मे 21, 2019
नवी मुंबई - एप्रिल-मे महिना म्हणजे चोरट्यांसाठी सुगीचा काळ. या दिवसात बहुतेक कुटुंबे आपल्या मूळ गावी अथवा बाहेरगावी मौजमजा करण्यासाठी जात असतात. नेमकी हीच संधी साधून चोरटे अशी घरे हेरून ती पूर्णपणे साफ करतात. नवी मुंबईतदेखील गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांच्या...
मे 21, 2019
कोल्हापूर - अध्ययन अक्षमता..लर्निंग डिसॲबिलिटी.. डिस्लेक्‍सिया....हे शब्द जरा जडच वाटतात; पण अकरा वर्षांपूर्वी आलेला आमीर खानचा ‘तारे जमीं पर’ हा चित्रपट आणि त्यातला ‘इशान’ आठवला, की लगेचच या शब्दांचा अर्थ उमजतो. घराघरांतील असेच ‘इशान’ शोधण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यात शोधमोहीम होणार आहे...
मे 21, 2019
औरंगाबाद - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महापालिकेने शहर बस सुरू केली असली तरी बस थांब्याची दैना मात्र अद्याप संपलेली नाही. काही दिवसांपूर्वी सुमारे तीस लाख रुपये खर्च करून बस थांब्याजवळ साईन बोर्ड लावण्यात आले आहेत. या साईन बोर्डवर बस थांब्याचे नाव व क्रमांक टाकण्यात आले आहेत. हे क्रमांक नेमके काय...
मे 21, 2019
मुंबई: निवडणूक निकालपूर्व सर्व एक्झिट पोलमध्ये केंद्रात पुन्हा एकदा विद्यमान सरकार आणि बहुमताचे सरकार आरूढ होण्याची शक्यता समोर आल्याने भारतीय शेअर बाजारात मोठे चैतन्य संचारले आहे. आज देशातील प्रमुख शेअर बाजार निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन  उच्चांकाची नोंद केली....
मे 21, 2019
जळगाव ः यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे भूजल पातळीत घट झाली आहे. त्यामुळे धरणांची स्थिती चिंताजनक आहे. जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणावर केवळ 18 टक्के साठा उपलब्ध असल्याने पाण्याचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. तरी जुलै महिन्यापर्यंत पाणी पुरणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे...
मे 21, 2019
पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालासाठी तीन आठवडे बाकी असतानाच केंद्रीय प्रवेशप्रक्रिया समितीने अकरावी प्रवेशाची तयारी सुरू केली आहे. यासाठी अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया पुढील सोमवारपासून (ता. 27) सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी  या प्रक्रियेतील विभागीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण,...
मे 21, 2019
मुंबई : एक्‍झिट पोल आणि अभिनेत्री ऐश्‍वर्या राय हिचे खासगी आयुष्य, यांची तुलना करणारे संदर्भहीन मिम अखेर विवेक ओबेरॉयने डिलीट केले असून त्याने त्याबाबत माफीही मागितली आहे.  ''एखादी गोष्ट पाहिल्यांदा पाहिल्यावर माझ्यासाठी हास्यास्पद वाटत असली तरी तीच सर्वांसाठी हास्यास्पद असेल असे नाही...
मे 21, 2019
मुंबई : राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी मेहनत नक्कीच घेतली. त्यांनी त्यांचे युद्ध एकहाती लढले. एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून ते यशस्वी होतील. 2014 साली त्यांच्या पक्षाला लोकसभेत विरोधी पक्ष नेमता येईल इतकेही खासदार निवडून आणता आले नव्हते. या वेळी लोकसभेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता...
मे 21, 2019
कम बॅक मॉम - गायत्री सोहम आईपण नेमकं काय असतं, हे मी अगदी लहान वयात अनुभवलं आहे. म्हणजेच वयाच्या २२व्या वर्षी मी आई झाले. त्यामुळं आपसूकच लहान वयातच सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर आल्या. त्यातही मी सिंगल मदर. त्यामुळं माझा मुलगा सोहमची जबाबदारी माझ्याकडंच होती. शिवाय प्रेग्नंसीदरम्यान माझं वजन ८६ किलो...