एकूण 33255 परिणाम
मे 23, 2019
मुंबई : आघाडीच्या बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला यंदा चांगले यश मिळताना दिसत आहे. 2014 मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील 10 पैकी अवघ्या तीन जागा जिंकता आलेल्या युतीला यंदा तब्बल 8 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सुरवातीच्या आघाडीनुसार भाजपला 23 आणि...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. कोण जिंकणार? कोणता पक्ष सरकार स्थापन करणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल. आज सकाळी दहाच्या सुमारास आघाडी व पिछाडीवर असलेले उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे- सकाळी 10.00 वाजता नरेंद्र मोदी, राहुल गांधी आघाडीवर रायबरेली...
मे 23, 2019
मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, आज (गुरुवारी) मतमोजणीच्या सुरवातीलाच भाजप-शिवसेना युतीचे वर्चस्व असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज दुपारपर्यंत आपल्या मतदारसंघातून कोण बाजी मारणार ते दुपारी दोन-तीन वाजेपर्यंत स्पष्ट होणार असून प्रत्यक्ष मतमोजणी...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : उत्तर-पूर्व मुंबईत भाजपने शिवसेनेसोबतची युती टिकविण्यासाठी विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी नाकारली. त्यांनी महापालिकेतील गटनेते मनोज कोटक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्याविरोधात उमेदवारी दिली. या मतदारसंघात भाजपचे मनोज कोटक 68748 यांना...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनाच पुन्हा मतदारांची पसंती मिळणार हे निश्चित आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसच्या संजय निरुपम यांचे आव्हान होते. गजानन कीर्तिकर हे 5615 आघाडीवर आहेत तर संजय निरूपम 1544...
मे 23, 2019
मुंबई: लोकसभा निवडणूक निकाल येण्यास सुरवात झाली आहे. सुरवातीच्या अंदाजानुसार देशात पुन्हा मोदी लाट कायम असल्याचे दिसत आहे. याचे पडसाद शेअर बाजारात उमटलेले दिसत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 39 हजार 688.22 अंशांची आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली आहे. तर...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : उच्चभ्रू व मध्यमवर्गीय वस्ती असलेल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात 52.15 टक्के मतदान झाले. कॉंग्रेसचे पारंपरिक मतदार असलेल्या मुंबादेवी, कुलाबा परिसरात या वेळी कमी मतदान झाले. ही बाब कॉंग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या विरोधात जाण्याची शक्‍यता आहे. या भागातील...
मे 23, 2019
मुंबई : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला पुन्हा एकदा यश मिळताना दिसत असून, युतीला सुरवातीच्या कलानुसार 21 जागांवर आघाडी आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 10 जागांवर आघाडी आहे.  महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही...
मे 23, 2019
पिंपरी - लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातली धडधड वाढली आहे. युती आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आमचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच...
मे 23, 2019
मुंबई - ‘राष्ट्रवादी’चे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज शिवसेनेत प्रवेश करत ‘राष्ट्रवादी’ला धक्‍का दिला. बीड जिल्ह्याच्या राजकारणाला यामुळे वेगळी दिशा मिळू शकते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना भवनामध्ये...
मे 23, 2019
पुणे - धायरीतील पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवून ग्रामस्थांना पुरेसे पाणी देण्यासाठी महापालिकेने आणखी पावले उचलली आहेत. या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी नव्या दोनसह चार टॅंकर पॉइंट सुरू करण्यात येणार आहेत, त्यामुळे रहिवाशांना रोज दोनशे टॅंकरमधून पाणीपुरवठा होईल. तसेच, गावातील पाच लाख लिटर...
मे 23, 2019
मुंबई - बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील यश (11) या वाघाला "रेबडोमायोचारकोमा' हा दुर्मीळ कर्करोगाचे निदान झाले आहे. गेल्या वर्षभरापासून यश आजारी होता. परंतु कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्याचे सफारीतून पर्यटकांना होणारे दर्शन आता कायमचे बंद झाले आहे. गेल्या वर्षभरापासून यशच्या...
मे 23, 2019
'व्हीव्हीपॅट' मोजणीमुळे निकाल सरासरी पाच तास उशिरा  मुंबई - विधानसभा मतदारसंघनिहाय कोणत्याही पाच मतदान केंद्रांवरील "ईव्हीएम' आणि "व्हीव्हीपॅट'ची मोजणी झाल्यानंतरच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकृत आणि अंतिम निकालासाठी सर्वांना प्रतीक्षा करावी लागेल....
मे 23, 2019
महापालिका क्षेत्र नसलेल्या भागात शेतकऱ्यांचे प्रश्‍न कळीचे बनलेत. सत्ताधाऱ्यांबद्दल वाढलेला रोष आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिल्यास आघाडीचा वारू रोखण्याचे जबरदस्त आव्हान युतीपुढे असेल. एवढेच नव्हे, इच्छुकांच्या भाऊगर्दीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा पर्याय उपलब्ध असेल. लोकसभा...
मे 23, 2019
मुंबई - शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यानुसार शालेय प्रवेशाच्या पहिल्या सोडतीमधील तब्बल 21 हजार जागा रिक्त राहिल्यानंतर दुसऱ्या सोडतीची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली आहे. उन्हाळी सुटीमुळे ही सोडत पुढे ढकलण्याची मागणी पालकांनी केली होती. त्यातच सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक समस्या उद्‌...
मे 23, 2019
मुंबई-पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी अर्जाचा पहिला टप्पा मुंबई - मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे अर्ज भरण्यास सोमवारपासून (ता. 27) सुरवात होणार आहे. विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला टप्पा भरता येणार असून, त्यासाठी शिक्षण उपसंचालक...
मे 22, 2019
मुंबई : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील यशला (11) दुर्मिळ कर्करोग झाला आहे. गेल्या वर्षभरापासून यश आजारी होता. परंतु आता कर्करोगाचे निदान झाल्यानंतर यशचे सफारीतून पर्यटकांना होणारे दर्शन आता कायमचे बंद झाले आहे.  उद्यानातील पलाश आणि बसंती वाघांच्या जोडीच्या मिलनातून यशचा...
मे 22, 2019
आज दिवसभरात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य तसेच स्थानिक पातळीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात...त्या कदाचित वाचायच्या राहून गेल्या असतील...या सर्व स्तरावरील बातम्या वाचायच्यात? तर क्लिक करा या लिंकवर... पुतण्याला उमेदवारी मिळणार असल्याने काकाने राष्ट्रवादी सोडली : पवार Loksabha 2019  :...
मे 22, 2019
विटा - दुष्काळी पट्ट्यातील जोंधळखिंडी (ता. खानापूर ) येथील तालमीत 23 मुली कुस्तीचे मोफत प्रशिक्षण घेत आहेत. संजय अवघडे यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. दररोज पहाटे पाचपासून सकाळी सातपर्यंत व सायंकाळी सहा ते आठ असा कुस्तीचा न चुकता त्यांचा सराव सुरू असतो. आतापर्यंत या मुलींनी हरियाणा, मुंबई...