एकूण 33149 परिणाम
मे 19, 2019
औरंगाबाद - देशात बेकायदेशीर कृत्य केल्याचा आरोप असलेल्या सिमी संघटनेवर केंद्राने घातलेल्या बंदीसंबंधी साक्षी-पुरावे तपासण्याचे काम दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांच्यासमोर सुरू आहे. सिमीवरील बंदी योग्य आहे की नाही, यासंबंधी स्थापन करण्यात आलेल्या न्यायाधिकरणाच्या माध्यमातून...
मे 19, 2019
मुंबई - नरिमन पॉइंटवरील मोक्‍याच्या जागी असणारी एअर इंडियाची इमारत राज्य सरकारने विकत घेण्याची तयारी दर्शवली असली तरी निर्धारित किमतीवर राज्याला देय असणाऱ्या रकमेतून सवलत देण्याची मागणी एअर इंडियाने केली आहे; मात्र अशा प्रकारची सवलत देता येणार नसल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले आहे...
मे 19, 2019
नागपूर - गरीब असल्याचे दुःख कवटाळत न बसता उराशी बाळगलेल्या स्वप्नाचा जो पाठलाग करतो, तो आयुष्यात यशस्वी होतो. बघितलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरविणारा सुंदर आवाजाचा धनी असलेला अभिनेता म्हणजे कैलास वाघमारे! मुंबईत या होतकरू अभिनेत्याने स्थान निर्माण केले आहे. नागपुरात "शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर...
मे 19, 2019
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नियमीत उड्डाण होणारे जेटची विमानसेवा रद्द झाल्यामूळे औरंगाबादचे मोठे नुकसान झाले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा या विमानतळावरून देण्यात आली आहे. मोठी क्षमता असतानाही केवळ विमान कंपनी आणि राजकीय उदासिनता नवीन सेवा या विमानतळाकडे येत नाही. विमानतळ...
मे 19, 2019
जळगाव : शहरात महानगरपालिकेच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील 2 हजार 287 गाळ्यांची मुदत 2012 संपलेली आहे. परंतु सात वर्ष झाले असून गाळे प्रश्‍न सुटला नसल्याने तसेच न्यायालयाचे आदेश असताना कारवाई अंमलबजावणीत दिरंगाई होत आहे. शहरातील तीन व्यापारी "कॅट' राज्य संघटनेच्या कार्यकारिणीत निवड झाली...
मे 19, 2019
मुंबई - ‘अरुण बोंगिरवार हे केवळ अधिकारी नव्हते, तर ते प्रशासनातला एक स्वतंत्र ‘पॅटर्न’ होते,’ असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे काढले. प्रशासकीय सेवेत लोकाभिमुख, पारदर्शक व सकारात्मक काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री...
मे 19, 2019
पुणे - शिक्षण क्षेत्रात पुणे अग्रेसर असल्याचा दावा शिक्षण संस्थांसह महापालिका करीत असली, तरी शहराबाहेरून किंवा राज्याच्या सीमा ओलांडून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींसाठी शहरात पुरेशा क्षमतेचे शासकीय वसतिगृह नसल्याचे उघड झाले आहे. दरवर्षी जवळपास ५० हजार मुली शहरात शिक्षणासाठी येतात...
मे 19, 2019
पुणे - शहरातील एसटी बसस्थानके खासगी वाहनांच्या विळख्यात अडकली असताना पोलिस त्याकडे  सोईस्कररीत्या दुर्लक्ष करीत आहेत. खासगी वाहनांविरोधात एसटी प्रशासनाने वारंवार तक्रारी करूनही पोलिस त्यांना केराची टोपली दाखवीत आहेत. यावरून खासगी वाहतूकदारांबाबत पोलिस एवढे मेहेरबान का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे....
मे 19, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी होत असून, मतदारांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. निवडणूक प्रशासनाकडून मतमोजणीच्या तयारीला वेग आला आहे.  पुणे आणि बारामती मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील एफसीआय गोदामात होणार आहे. तर शिरूर आणि मावळ मतदारसंघांतील मतमोजणी बालेवाडी येथे होईल. मतमोजणीला...
मे 19, 2019
एक्झिट पोल 2019 : पुणे : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 23 मे रोजी होत असून, मतदारांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. निवडणूक प्रशासनाकडून मतमोजणीच्या तयारीला वेग आला आहे.  पुणे आणि बारामती मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील एफसीआय गोदामात होणार आहे. तर शिरूर आणि मावळ मतदारसंघांतील मतमोजणी बालेवाडी...
मे 19, 2019
पेण (रायगड) : कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या एर्टीगा गाडी ( MH46 BA 5471) ने पेण नजीक हमरापूर फाटा येथील पुलावर अचानक पेट घेण्याची घटना शनिवारी पहाटे घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी घडली नाही. मुंबई, अंधेरी येथील शंकर जाधव ( वय 61) हे शनिवारी पहाटे आपल्या एर्टीगा गाडीने कोकणातून...
मे 19, 2019
मुंबई : पाच वर्षांत एकही पत्रकार परिषद न घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहांसोबत पत्रकार परिषदेला हजेरी लावली, हा त्यांचा मानसिक पराभव असून, पंतप्रधानांची ही पत्रकार परिषद म्हणजे "मौन की बात' ठरल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी-शहा...
मे 19, 2019
मुंबई : पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवावा, या मागणीसाठी, तसेच मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात शनिवारी सकाळी खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वांद्रे येथे आंदोलन केले. "आरक्षणाची टक्केवारी 50 हून...
मे 19, 2019
"एकला-चलो-रे', "थेट एव्हरेस्ट-त्याआधी-आणि-त्यानंतर-काहीच-नाही' असे गिर्यारोहणातील पायंडे बाजूला सारत महाराष्ट्रातील मराठी युवकांची एक संस्था अष्टहजारी शिखरचढाईत इतिहास घडवते आहे. जगातील सर्वांत उंचीची 14 पैकी सात शिखरे सर करत या संस्थेनं निम्मं ध्येय साध्य केलं आहे. ही संस्था, त्यांची कार्यपद्धती,...
मे 19, 2019
औरंगाबाद : बी. फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश संख्या कमी केल्याप्रकरणातील याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे सुटीतील न्यायाधीश एस. एम. गव्हाणे यांनी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, संचालक, तंत्रशिक्षण यांच्यासह राज्य सरकारला नोटीस बजावली. 24 मे रोजी याचिकेवर...
मे 18, 2019
मुंबई : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज (शनिवार) करण्यात आल्या. यामध्ये आयपीएस अधिकारी (भारतीय पोलिस सेवा) मधुकर पांडे यांची मुंबईच्या पोलिस सह आयुक्तपदी (वाहतूक) बदली करण्यात आली. तर रविंद्र शिसवे यांची पुण्याच्या पोलिस सह आयुक्तपदी बदली झाली. महाराष्ट्रातील पोलिस...
मे 18, 2019
नाशिकः "मेरी खाकी नही दुँगी' म्हणत,राज्य परिवहन महामंडळाच्या महिला वाहकांनी नव्या गणवेशाला विरोध केला होता. मात्र त्याची फारशी दखल घेतली नाही आणि निश्‍चित केलेल्या "ड्रेस कोड' ऐवजी मापात न बसणारे गणवेश महिलांना मिळाले. पॅंट, जॅकेट आकसले, त्यामुळे पुन्हा एकदा महिलांनी खाकी गणवेश मिळावा,या मागणीसाठी...
मे 18, 2019
मुंबई : सरकारच्या निर्णयानुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी प्रत्येक वर्षी तयार करणे आवश्‍यक असते. परंतु, राज्य परिवहन विभागातील ज्येष्ठता यादी सात वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाजात अडचणी येत असून, मोटार वाहन निरीक्षकांची पदोन्नतीही रखडली आहे. राज्य परिवहन...
मे 18, 2019
मुंबई : प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा, मराठी टेलिव्हिजनवरचा सगळ्यात उत्कंठावर्धक रिऍलिटी शो 'मराठी बिग बॉस'च्या दुसऱ्या सीझनचा पडदा 26 मे ला उघडणार आहे. प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर या शोचे सूत्रसंचालन करणार आहे.  बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये विविध क्षेत्रातील 15...
मे 18, 2019
पुणे :  कोथरूड येथील कालवा रस्त्यावर करिश्मा सोसायटीलगत हे रस्त्यावरील विजेचे दिवे भर दुपारी चालू आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची व विजेची टंचाई असतांना हा विजेचा अपव्यय परवडण्यासारखा नाही. महापालिका वीज बचतीचे धडे देत असतांना स्वत:ही याबाबत दक्ष नाही. एप्रिल, मे, महिण्यात...