एकूण 33289 परिणाम
मे 24, 2019
मुंबई : एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून अश्लिल मजकूरासह बलात्कार करण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला बलात्काराची धमकी दिली असून, अनुराग कश्यपने त्याच्या धमकीच्या ट्वीटचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप हे विविध मुद्द्यावर...
मे 24, 2019
लोकसभा निवडणुक 2019 मुंबई: महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखता आलेला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार तब्बल्‌ 348 उमेदवार विजयी झाले आहेत. तर कॉंग्रेसप्रणित यूपीएच्या...
मे 24, 2019
सातारा ः लाेकसभा मतदारसंघात पून्हा एकदा उदयनराजे भाेसले हे विजयी झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत उदयनराजे भाेसले यांना 5 लाख 79 हजार 26 मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार 498 मते मिळाली आहेत. यंदाच्या निवडणुकीत 9 हजार 106 मतदारांनी नाेटास पसंती...
मे 24, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष जाणून घ्या आजचे भविष्य आणि...
मे 24, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर धकाधकीच्या शहरी वातावरणातून काही काळ सुटका व्हावी, म्हणून वीकएंडला शांत, प्रदूषणविरहित आणि कसलाही गडबड-गोंधळ नसलेल्या भागात पडी टाकायला जातात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अशी अनेक ठिकाणं आहेत. महाराष्ट्राच्या पश्‍चिम भाग आणि कोकणाला सह्याद्रीच्या रांगांनी विभागलंय....
मे 24, 2019
मुंबई - देशात भाजपप्रणीत आघाडीच पुन्हा सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट होताच भाजप-शिवसेना नेत्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची खिल्ली उडविण्यास सुरवात केली. ‘लाव रे ते फटाके’, ‘वाजव रे ढोल’ अशी पोस्टर लावण्यात आली. युतीच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांचा गजर करीत फटाक्‍यांची आतषबाजी केली. ...
मे 24, 2019
भाजपवर शरसंधान साधूनही ऐन निवडणुकीतील युतीद्वारे जागा जिंकणे सत्ताधाऱ्यांना जमले. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सभा जिंकणाऱ्या नेतृत्वापासून मुद्द्यांचे राजकारण करण्यापर्यंत अनेक बाबतीत अपयश आले. वंचित आघाडीने मते मिळविली, ही आणखी जमेची बाजू आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह मुंबईशी...
मे 24, 2019
मुंबई - देशभरात मोदी नावाच्या सुनामीत विरोधकांची दाणादाण उडालेली असताना राजधानी मुंबईतही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीची पुरती धूळधाण झाली आहे. सहाच्या सहा जागा जिंकत भाजप-शिवसेना युतीने पुन्हा षटकार ठोकला. 2014 च्या निवडणुकीत युतीने सर्व जागा जिंकल्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी...
मे 24, 2019
राहुल गांधींच्या प्रचाराचा काँग्रेसला फायदा नाहीच  मुंबई - लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या राष्ट्रीय नेत्यांसह राज ठाकरे यांच्या सभा चर्चेचा विषय राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा निकाल हा शत प्रतिशत राहिला....
मे 24, 2019
पार्थ यांच्या रूपाने पवार घराण्यात पहिला पराभव मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने आपले वर्चस्व कायम राखले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही कामगिरी समाधानकारक असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराण्याला पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला...
मे 24, 2019
देशभराचे लक्ष लागलेल्या अमेठी मतदारसंघात कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा धक्कादायक पराभव करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या सर्वांत मोठ्या "जायंट किलर' ठरल्या. गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय वाटचालीत त्यांनी चढउतार अनुभवले आहेत. त्यांच्या पदवीवरून विरोधकांनी टीकेचा भडिमार केला होता. ही...
मे 24, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीतील यशाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील युतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे संकेत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला खूष करण्यासाठी उपमुखमंत्रिपद देण्यात येणार असून, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना या पदावर बढती...
मे 23, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कौल अपेक्षित होता. भाजपसाठी ही जागा सुरूवातीला वन-वे असल्याची चर्चा होती.  काँग्रेसने ऐनवेळी हा मतदारसंघच सोडून दिल्याने येथे कॉंग्रेसचे आव्हान लढाईपूर्वीच संपुष्टात आले होते. स्वाभिमानीच्या संघातून विशाल पाटील यांना ऐनवेळी बॅटिंगला उतरले. या सामन्यात गोपीचंद...
मे 23, 2019
इस्लामपूर - शिवसेना-भाजपच्या बाजूने गेलो म्हणून राजू शेट्टी यांनी पुण्यातील फुलेवाडा ते मुंबई आत्मक्‍लेश यात्रा केली. आता तर शेट्टी यांना पंचगंगेत अंघोळ करून काशीला गंगेत स्नान करावे. त्यांनी आत्मक्‍लेश म्हणून काशीला जावे, असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लगावला.   सरकारमध्ये...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी विजयी झाले तर काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा पराभव झाला आहे. लोकसभेच्या 19 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. त्यानुसार हे निकाल समोर आले आहे. गोपाल शेट्टी यांना 688992 मते मिळाली असून, ...
मे 23, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकांची मनसोक्त करमणूक केली. त्यांच्या या कामाबद्दल त्यांनी आता सरकारकडे करमणूक कर भरावा, असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लगावला.  गोरेगावच्या मतमोजणी केंद्रात ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत...
मे 23, 2019
सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा भाजपचे कमळ फुलवत खासदार संजय पाटील यांनी आज बाजी मारली. 2014 च्या निवडणुकीत तब्बल 2 लाख 39 हजारांचे मताधिक्‍य मिळवत त्यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात निर्विवाद यश मिळवले होते. तिरंगी लढतीत त्यांच्या मताधिक्‍यात घट झाली तरी चौदाव्या फेरी अखेर सुमारे...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्ही खुल्या मनाने स्वीकारत असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून पराभवाची जबाबदारी मी स्वीकारत असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की,काँग्रेस पक्षाने मागील पाच वर्षे...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 मुंबई : लोकसभा निवडणुकीत आज भाजप आणि सेनेकडून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी चारीमुंड्या चीत झालेली पाहायला मिळाली. काँग्रेस आघाडीचा राज्यात दारूण पराभव झाला. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघापैकी 41 लोकसभा मतदारसंघात युतीने यश मिळवले असून. यापैकी शिवसेनेचा जवळपास...
मे 23, 2019
गिरीश बापट. पुण्यातील 40 वर्षांपासूनच्या राजकारणात कायम दखल घ्यावी लागेल असे एक नाव. भाऊ, हेडमास्तर अशा टोपण नावांनी प्रख्यात असलेल्या बापटांचे "टायमिंग' परफेक्‍ट असते अन्‌ इच्छाशक्तीही प्रबळ... गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी हुकली त्याच दिवसापासून त्यांनी प्रयत्न करून उमेदवारी मिळविलीही अन्‌...