एकूण 287 परिणाम
ऑक्टोबर 15, 2018
नवी मुंबई - शहरात दिवस-रात्र उकिरड्यावर मूषक नियंत्रणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिकेतर्फे पुरवल्या जाणाऱ्या सुरक्षा साधनांवरून स्थायी समितीमध्ये ऊहापोह करण्यात आला. पालिकेतर्फे सुमारे ११ कोटी रुपये खर्ची घालूनही कामगारांना आरोग्य सांभाळण्यासाठी योग्य सुविधा पुरवल्या जात...
ऑक्टोबर 01, 2018
मुंबई - मुंबईत झोपड्या आणि चाळींत तब्बल एक लाख शौचकुपांची कमतरता असल्याच्या पार्श्‍वभूमीवर २०१८ या वर्षभरात १८ हजार शौचकूप बांधण्याची घोषणा पालिकेने केली होती. त्यापैकी आतापर्यंत पाच हजार १५३ शौचकूपच बांधून झाल्याने ही घोषणा फसवी असल्याचा आरोप होत आहे.  यंदा १८ हजार ८१८ शौचकुपांच्या...
सप्टेंबर 27, 2018
औरंगाबाद - शहरातील ३०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी वादग्रस्त मायोवेसल्स कंपनीला काम दिल्यावरून स्थायी समितीमध्ये लागलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी केलेली मध्यस्थी बुधवारी (ता. २६) कामाला आली.  कंपनीच्या अमरावतीमधील कामाची चौकशी करण्याचे प्रशासनाला आदेश दिले...
ऑगस्ट 07, 2018
मुंबई - राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी दिली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरच्या संख्येत वाढ झाली आहे. पावसाअभावी पिके करपत आहेत. पुढील काही दिवसांत पाऊस पडला नाही तर...
ऑगस्ट 03, 2018
नवी मुंबई - नेरूळमधील डीमार्ट ते एल ॲण्ड टीपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पदपथ दुरुस्तीसह ग्रिल बसवण्याचे काम सुरू आहे; मात्र कंत्राटदार येथे जुनेच पेव्हरब्लॉक काढून त्यांना मुलामा देऊन पुन्हा बसवत आहेत, असा आरोप नगरसेवक अशोक गावडे यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात महापौर व...
जुलै 23, 2018
मुंबई - "हनी ट्रॅप'मध्ये दोनदा अडकवून पेडर रोड येथील व्यक्तीला 25 लाखांना फसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तोतया पोलिसांमार्फत छापे घालून या व्यक्तीला बदनामीची भीती दाखवून हे पैसे उकळण्यात आले. याप्रकरणी बॅंकेच्या सीसी टीव्हीच्या मदतीने चार महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे....
जुलै 04, 2018
मुंबई  - ‘मीटर नाही’ हे कारण सांगून वीजजोडणी टाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप लावण्यासाठी महावितरणने सर्व वर्गवारीतील ग्राहकांसाठी महावितरणच्या www.mahadiscom.in  या वेबसाईटद्वारे मीटर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही ग्राहकाला नवीन वीजजोडणी हवी असल्यास त्यासाठी लागणाऱ्या...
जुलै 04, 2018
मुंबई - भायखळ्यातील राणी बाग परिसरातील ई. एस. पठाणवाला रोडवरील महापालिकेच्या पे अॅण्ड पार्किंगकरिता काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची रविवारी (ता. १) सायंकाळी दोन दुचाकीस्वारांनी किरकोळ वादातून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी सोमवारी शिवडीतून शेहजाद उमर शेख (वय १९)...
जुलै 02, 2018
सांगली - पालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. रविवारच्या सुटीचा योग साधून इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपने शक्तिप्रदर्शन करत निवडणुकीच्या मैदानात धुरळा उठवला आहे. कोणी वाजंत्री, दुचाकी रॅली, तर कोण पारंपरिक पद्धतीने शक्तिप्रदर्शन करत...
जून 29, 2018
भांडुप - भांडुपच्या खिंडीपाडा-पाइपलाईन परिसरात पावसामुळे दरडी कोसळण्याची भीती असून तेथील सुरक्षा भिंतींवरच नागरिकांनी घरे बांधली आहेत. त्यामुळे सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहेत.  भांडुपच्या पाइपलाईन भागात डोंगरांवर हजारोंची लोकवस्ती आहे. खिंडीपाडा डोंगराळ भागात झोपडपट्ट्यांतील रहिवासी सध्या भीतीच्या...
जून 16, 2018
मुंबई - माहुल येथील प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतीमधील ३७ जणांना आतापर्यंत विविध आजारांनी जीव गमवावा लागल्याचा आरोप गुरुवारी (ता. १४) स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना सदस्यांनी केला. यापुढे प्रकल्पग्रस्तांना माहुल येथे पाठवू नका, अशी मागणीही करण्यात आली. महापालिकेच्या विविध...
जून 07, 2018
तुर्भे  - वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयातील रक्ततपासणी केंद्रातील यंत्रणा तीन महिन्यांपासून बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे खासगी लॅबमधून तपासणी करून घेण्यासाठी त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.  तुर्भे येथील इंदिरानगरमधील शिवसेना शाखाप्रमुख महेश कोटीवले नातेवाईकांना घेऊन...
जून 02, 2018
मुंबई - १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी स्फोटांतील संशयित आरोपी अहमद आलम शेख ऊर्फ अहमद लंबू (वय ५२) याला गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एसीबी) शुक्रवारी अटक केली. साखळी बाँबस्फोटांचा तपास करीत असलेल्या सीबीआयने त्याच्याविरोधात लूक आउट नोटीस जारी केली होती. सुरक्षा यंत्रणांचा ससेमिरा...
जून 02, 2018
मुंबई - राज्यात ठिकठिकाणी पूर्वमोसमी पाऊस पडत असताना मुंबईकरांना मात्र आज तीव्र उष्मा जाणवला. शहरात कमाल पारा 36.1 अंश सेल्सियस होता. सांताक्रूझ केंद्राच्या परिसरात सकाळी रिमझिम पाऊस पडला. दुपारनंतर असह्य उकाडा जाणवला. सायंकाळपर्यंत ही काहिली होती.  विदर्भ, मराठवाडा आणि मध्य...
जून 01, 2018
मुंबई - आक्षेपार्ह छायाचित्रे सोशय मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत १९ वर्षांच्या तरुणीकडे खंडणी मागितल्याचा प्रकार आग्रीपाडा परिसरात उघडकीस आला. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली.  आरोपींपैकी एकाची पीडित तरुणीशी ओळख होती. त्यामुळे त्याने तिची आक्षेपार्ह छायाचित्रे...
मे 11, 2018
बेलापूर - नवी मुंबईतील रुग्णालयांच्या सर्वेक्षणानुसार उन्हाळ्यात बाहेरील खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे पोटाच्या विकारात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय किडनीच्या विकारातही लक्षणीय वाढ झाली आहे. निकृष्ट दर्जाचे पिण्यासाठी पाणी व खाण्याच्या पदार्थावर घोंगावणाऱ्या माश्‍या यातून बरेचदा जीवाणूंना...
मे 07, 2018
मुंबई - घराचे प्रलोभन दाखवून नौदलातील अधिकाऱ्याला सुमारे १३ लाखांना फसवल्याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी मुनेद्र रामटेकेला (४७) अटक केली. तक्रारदार राजीव टंडन हे नौदलात कॅप्टन पदावर कार्यरत आहेत. त्यांना बोरिवलीतील बॅंकेने जप्त केलेला फ्लॅट डीआरटी योजनेंतर्गत कमी किमतीत देण्याच्या नावाखाली...
एप्रिल 11, 2018
मुंबई - बेस्टच्या दक्षता पथकाने वर्षभरात मुंबईतील विविध भागांमध्ये छापे घालून वीजचोरीची 2017 प्रकरणे उघडकीस आणली आहेत. घरगुती ग्राहक, वाणिज्यिक आस्थापना, दुकाने, इंडस्ट्रियल युनिट येथील छाप्यांतून 38 कोटींची वीजचोरी पकडून 1142 जणांना अटक करण्यात आली. या मोहिमेत 55 जणांवर कारवाई करण्यात...
एप्रिल 09, 2018
नवी मुंबई - स्वतःच्या मालकीचे मोरबे धरण असूनही भविष्यात पाण्याची चणचण भासू नये याकरता नवी मुंबई महापालिकेने आत्तापासूनच जादा पाण्याचा शोध सुरू केला आहे. त्यात पेण तालुक्‍यातील हेटवणे धरणातील 150 एमएलडी पाणी मिळावे, यासाठी जलसंपदा विभागाकडे मागणी केली आहे. त्याला जलसंपदा...
एप्रिल 09, 2018
मुंबई - अग्निसुरक्षा सप्ताहात अग्निशमन दलाचे अत्याधुनिक फायर फायटिंगचे इंजिन व अग्निशमन उपकरणे यांच्या प्रात्यक्षिकांचा थरार मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. अग्निशमन सुरक्षा सप्ताहाला 14 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. या कालावधीत ही प्रात्यक्षिके होतील.  कोणत्याही वयोगटातील व्यक्ती "...