एकूण 40716 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
नवी मुंबई : प्रचारासाठी अवघे चार ते पाच दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांकडून घरोघरी भेटी देऊन प्रचार केला जात आहे. आतापर्यंत सकाळ व संध्याकाळ असे दोनदा भेटीचे वेळापत्रक साधारणत: अनेकांचे ठरले होते; मात्र आता या वेळापत्रकाला बगल देत दुपारीही अधिकाधिक भेटीगाठी तसेच मतदारांपर्यंत नाव,...
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक :  ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थी आणि आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांच्या संस्कृतींचे आदान-प्रदानाचा कार्यक्रम झाला.आशाकिरणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी नाशिकमध्ये एक दिवस शैक्षणीक आणि सांस्कृतीक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये या विद्यार्थ्यांनी विल्होळी येथील जैन मंदिराला...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : वांद्रे पूर्व मतदारसंघातील विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी कायम ठेवल्याने शिवसेनेला ताेटा हाेऊ  शकताे याच कारणास्तव पक्षाने त्यांची हकालपट्टी केली आहे. विधानसभा निवडणुकांसाठीचं मतदान अवघ्या 2 दिवसांवर आलं असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यभरातील बंडखोरी...
ऑक्टोबर 18, 2019
औरंगाबाद - लोणी मावळा (ता. पारनेर, जि. नगर) येथील 16 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करून अत्यंत क्रूरपणे तिची हत्या केल्याच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघांना फाशीची शिक्षा व प्रत्येकी 50 हजारांचा दंड ठोठावला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी....
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : असं तर प्रत्येकाला वाटत असेल कि बॉलिवूडच्या कलाकारांची प्रेमकथा एखाद्या परिकथेसारखी असेल, परंतू असे काही घडत नाही. अशीच काहीशी कथा आहे जुही चावला आणि तिचा पती जय मेहता ह्यांच्याबद्दलची आहे. जुही चावलाकडे पाहून असंच वाटतं कि तिचे आयुष्य खूप सुंदर चालू असेल, तिचे सर्व खूप चांगलं...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019  देहूरोड -  देहूरोड शहरामध्ये जुना पुणे-मुंबई महामार्गावर ९० कोटींचा उड्डाण पूल बांधला आहे. याकामी कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पुढाकार घेतल्याने कमी वेळेत पूल मार्गी लागून वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटला, अशी भावना देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार...
ऑक्टोबर 18, 2019
नवी मुंबई : आधीच ऑक्‍टोबर हिट आणि त्यात दोन दिवसांपासून सुरू असलेला विजेचा लपंडाव यामुळे सी-वूडसमधील नागरिक त्रस्त झाले आहेत. तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांची गैरसोय झाल्याचे नमूद करत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी, लवकरच वीजपुरवठा सुरळीत होईल, असे सांगितले.  मंगळवारपासून (ता.१५) सी-वूडसमध्ये...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी गँगस्टर इक्बाल मिर्ची याची मालमत्ता विकत घेतली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) प्रफुल्ल पटेल यांची आज (शुक्रवार) चौकशी करण्यात येणार आहे. प्रफुल्ल पटेल...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी बँक) गैरव्यवहार प्रकरणात बँकेच्या अंतर्गत चौकशी समितीने मोठी माहिती दिली आहे. यामध्ये बँकेच्या रेकॉर्डमधून एकूण 10.5 कोटींची रक्कम गायब झाल्याचे समितीने सांगितले आहे. बँकेत झालेला गैरव्यवहार हा 4355 कोटी रुपयांचा नसून, 6500 कोटींहून अधिक...
ऑक्टोबर 18, 2019
अजब किड्यांनी रस्त्यावरच थैमान घातलंय. बघावं तिकडे किडेच किडे दिसतायत. झाडावर, रस्त्यावर, सोसायटीच्या भिंतीवर किडे लटकत असलेले दिसतायत. पण, हे किडे आहेत तरी कोणते? अचानक एवढे किडे आले तरी कुठून हाच प्रश्न नवी मुंबईकरांना पडलाय. किडा अंगावर पडला तर शरीराला खाज सुटते त्यामुळं भीतीचं वातावरण पसरलंय....
ऑक्टोबर 18, 2019
नवी मुंबई (बातमीदार) : गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने कमी आवाज आणि कमी प्रदूषण करणारे हरित फटाके (पर्यावरणपूरक) वाजवण्यास मंजुरी दिली होती. मात्र हरित फटाके बाजारात उपलब्ध नसल्याने गेल्या वर्षीची दिवाळी कर्णकर्कशच ठरली होती. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आणि...
ऑक्टोबर 18, 2019
नवी मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठे मार्केट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एपीएमसी मार्केटला भेडसावणारे प्रश्‍न भविष्यात सुटतील, असे आश्‍वासन विद्यमान आमदार आणि भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी दिले. विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर म्हात्रे यांनी एपीएमसी मार्केटचा दौरा...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : थ्रेड लाईट, कर्टन्स लाईट, मेटल लाईट, फेरी मेटल लाईट अशा वैविध्यपूर्ण दिव्यांच्या 300 ते 500 रुपयांत मिळणाऱ्या तोरणांनी लोहार चाळ झगमगत आहे. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर लोहार चाळीमध्ये ग्राहकांची लगबग सुरू आहे. चिनी व भारतीय असे दोन्ही प्रकारचे दिवे येथे विक्रीस आहेत. परंतु, या...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : इंडोनेशियातून 2011 ते 2015 दरम्यान कोळसा आयात करण्याच्या प्रकरणात कथित वाढीव मूल्यांकन केल्याच्या आरोपांबाबत महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) अदानी उद्योग समूहाविरोधात सुरू केलेल्या कारवाईला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने लगाम लावला. सिंगापूरसह अन्य...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : प्रचारात गर्दी दिसावी म्हणून मतदारसंघातील विविध मंडळांना निमंत्रण धाडले जाते. मंडळातील मंडळी येतातही, परंतु प्रचाराच्या सुरुवातीला डझनभर असलेली डोकी शेवटी मात्र चार-पाचच उरतात. त्यावर उपाय म्हणून प्रचाराच्या शेवटी हजेरी नोंदविण्याची पद्धत उमेदवारांनी सुरू केली आहे. हजेरी पाहूनच...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमध्ये आपण आजवर फाशी, आजन्म कारावास, सक्तमजुरी अशा विविध प्रकारच्या शिक्षा सुनावल्याचे ऐकतो, वर्तमानपत्रात त्याबाबत वाचतो. मात्र, पोलिसात खोटी तक्रार केल्यानंतर न्यायालयाचा वेळ वाया घालविणाऱ्या दोन युवकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या झपाट्याने विकास होत आहे. पन्नास वर्षांत झाले नाही एवढी कामे त्यांनी केली असून संपूर्ण वैदभीर्यांचा मान त्यांनी वाढवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढणाऱ्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : निवडणुकीच्या निमित्ताने दारोदारी प्रचाराला येणाऱ्या उमेदवारांसाठी सोसायट्यांनीही आपली ‘डिमांड लिस्ट’ तयार केली असून रहिवाशांच्या संख्येनुसार मागण्या करण्यात येत आहेत. पाणीपट्टी भरण्यापासून परिसरात पेव्हर ब्लॉक लावण्याबरोबरच कुंपण भिंत बांधून देण्यासारख्या मागण्या केल्या जात...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : पुणे - लोकसभेच्या मागच्या कार्यकाळात जनतेचे पैसे लुटणाऱ्यांना तुरुंगापर्यंत आणले होते. या कार्यकाळात काय सुरू आहे ते तुम्ही पाहत आहातच... दिल्लीपासून मुंबईपर्यंत अनेकांचे ‘नंबर’ त्यात आहेत. हा ‘सिलसिला’ येथेच थांबणार नाही. यापूर्वी ज्यांनी ज्यांनी लुटले, त्यांच्याकडून जनतेचे पैसे...