एकूण 40510 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पुण्यात दुपारी वडगावशेरीत अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील टिंगरे यांचा प्रचार करीत असलेले माजी आमदार बापू पठारे रात्री भाजपच्या कमळात जाऊन बसले.  पठारे म्हणजे अजितदादांचे लाडके सहकारी अशी ओळख. 2007 मध्ये पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता...
ऑक्टोबर 15, 2019
कर्जत : कर्जत, खालापूर तालुक्‍याचा सर्वांगीण विकास साधणारा 25 कलमी जाहीरनामा प्रसिद्ध करून महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांनी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जत-शहापूर-वाडा या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरणासाठी मंजूर असलेले काम तत्काळ सुरू करणार असून मुंबई-पुणे जुन्या...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : सोनाली कुलकर्णीचा लीड रोल असलेल्या हिरकणी सिनेमाची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. येत्या 24 ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार असला तरी, त्याच्या ट्रेलरच अंगावर काटा आणणारा आहे. हिरकणीची शिवकालीन कथा सगळ्यांनीच शालेय पुस्तकात वाचली आहे. पण, ही स्टोरी पडद्यावर पाहण्याची सगळ्यांनाच...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : दोन वर्षांवर आलेल्या आगामी महापालिका निवडणुकीत कोणाला नगरसेवकपदाची "डबल' उमेदवारी तर, कोणाला "म्हाडा'पासून अण्णाभाऊ साठे महामंडळापर्यंतची विविध महामंडळे, केंद्र आणि राज्य सरकारच्या समित्यांमध्ये स्थान या सारख्या विविध पदांचे आमिष दाखवित शहर भाजपने काँग्रेस- राष्ट्रवादीला शहरात...
ऑक्टोबर 15, 2019
रोहा : तालुक्‍यातून वाहणाऱ्या काळ नदीत पामाणगावजवळ काही दिवसांपासून पाणमांजराचे दर्शन घडत आहे. वन्यजीव निरिक्षकांनी याबाबतच्या नोंदी घेतल्या असून ही नदी जलप्रदूषणमुक्त असल्याचे हे संकेत समजण्यात येत आहेत. सध्या गावाच्या परिसरातील 2 ते 5 किलोमीटर परिसरात या जीवाचे वास्तव्य आहे.  रायगड जिल्ह्यात...
ऑक्टोबर 15, 2019
नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या वाट्याला न आल्यामुळे महायुतीविरोधात बंडाचा झेंडा उगारणारे शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने यांची बंडाची तलवार अखेर म्यान झाली. सोमवारी (ता.१४) पत्रकार परिषदत घेत माने यांनी आपण यापुढे भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार आणि विद्यमान...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : रिंकू राजगुरु ही घराघरात पोहोचली ती 'सैराट' या चित्रपटामुळे. अख्ख्या महाराष्ट्राला ताल धरायला लावण्याऱ्या 'सैराट'ने लोकांना अक्षरश: झिंगाट केलं. रिंकू आणि आकाश ठोसर या दोन नव्या चेहऱ्यांना चित्रपटसृष्टीमध्ये जागा निर्माण करुन दिली ती 'सैराट'नेच. बॉलिवूडलाही याचा मोह आवरला नाही...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यास 15 ऑक्‍टोबरपासून सुरुवात होत आहे. नियमित विद्यार्थ्यांना अर्ज 5 नोव्हेंबरपर्यंत भरता येणार आहेत; तर पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेंतर्गत व...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती उद्याच मंगळवारी (ता. 15) सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कंत्राटदार आणि वाहनचालकांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आल्याची...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : विदर्भातील सिंचन घोटाळा प्रकरणात सर्व पक्षकारांनी 14 नोव्हेंबरपर्यंत आपले अंतिम मुद्दे दाखल करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. तसेच या प्रकरणावर 20 नोव्हेंबरपासून अंतिम सुनावणी करण्यात येणार असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. न्यायमूर्ती झेड. ए. हक...
ऑक्टोबर 15, 2019
नवी मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना यावे लागत आहे. त्यामुळे भाजप नेत्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भीती वाटते. या भीतीमुळेच पवारांना खोट्या केसमध्ये अडकविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतू, ईडीच्या...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : पुणे - निवडणुकीत पुणे-नाशिकसारख्या शहरात शिवसेनेला एकही जागा दिलेली नाही. भाजपवाले त्यांची रोज इज्जत काढत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब असते तर शिवसेनेची आज अशी अवस्था झाली नसती, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना नेतृत्वावर टीका केली. त्याचवेळी...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे - मराठा साम्राज्यातील राज व सरदार घराण्यातील वंशजांनी एकत्र येत हिंदवी स्वराज्य महासंघाची स्थापना केली आहे. या ट्रस्टच्या अध्यक्षपदी श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले (तंजावर), तर कार्याध्यक्षपदी श्रीमंत महेंद्रसिंह पेशवा यांची निवड झाली आहे. ट्रस्टची नुकतीच शहरात बैठक झाली. तीत ही निवड करण्यात...
ऑक्टोबर 15, 2019
रसायनी ः पनवेल एसटी बस आगारातून दांड व सावळेमार्गे परिसरात बस सेवा सुरू आहे. रसायनी-पाताळगंगा परिसरातून पनवेल, नवी मुंबईकडे कामावर जाणाऱ्या; तसेच पनवेल, नवी मुंबईकडून रसायनीकडे येणाऱ्या कामगारांसाठी एसटीच्या बस अनियमित वेळेत सोडण्यात येतात. त्यामुळे त्यांना कामावर जाण्यास उशीर होतो आणि एसटीचा बस...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेले नाहीत, ते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या पदावर नेमलेले व्यक्‍ती आहेत, अशा शब्दांत टीका करून खर्गे म्हणाले, ‘‘आपल्याला पसंत असलेल्या आमदाराला मुख्यमंत्री तर नेमायचे; पण कोणतीही मदत करायची नाही असा मोदींचा कारभार आहे. दुष्काळ,...
ऑक्टोबर 15, 2019
पिंपरी - महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील सार्वजनिक वाचनालय विभाग स्वतंत्र न ठेवता क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात देण्यात आला. हा विभाग बंद झाल्याने गेल्या तीन वर्षांत १३ वाचनालयांसाठी पुस्तकखरेदीच केली नसल्याचे समोर आले आहे. अतिरिक्‍त कामामुळे क्षेत्रीय अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे - उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाच्या (एचसीएमटीआर) निविदा तब्बल ४४ टक्के जादा दराने आल्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी महापालिकेकडे केली आहे.  पाच हजार कोटी रुपयांचा रस्ता साडेसात हजार कोटी रुपयांचा झाला कसा, किमान तीन कंपन्यांनी...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - आदित्य ठाकरे माझ्या कुटुंबातीलच व्यक्‍ती आहे. त्यामुळे वरळी मतदारसंघात उमेदवार न देण्याचा माझा निर्णय योग्य होता, असे स्पष्टीकरण मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले. राष्ट्रीय तसेच प्रादेशिक वृत्तवाहिन्यांच्या मुलाखतीत त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आदित्य...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे; पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत, असा सवाल करून भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षांच्या...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेचा माजी अध्यक्ष वरियाम सिंग याने कोट्यवधींची मालमत्ता जमवल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. जुहू चौपाटी परिसरात त्याची तब्बल २५०० कोटींची मालमत्ता असल्याचे समजते. याबाबत कोणतीही माहिती देण्यास त्याने नकार...