एकूण 380 परिणाम
ऑगस्ट 31, 2019
गुवाहाटी : ईशान्येकडील आसामध्ये गेल्या काही महिन्यांपासूनच चर्चेत असलेल्या विषयाचा आज अखेर निकाल लागला. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझशीप (एनआरसी) कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या 41 लाख नागरिकांपैकी 19 लाख 60 हजार जणांना भारतीय नागरिकांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. एनआरसीकडून नागरिकांची ही यादी ऑनलाईन...
ऑगस्ट 28, 2019
मुंबई - गृहनिर्माण, वाहन, कारखाना उत्पादन यांसारख्या क्षेत्रातील मंदीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक संस्थांनी भारताचा विकासदराचा अंदाज घटवला आहे. अशा बिकट स्थितीत केंद्र सरकारच्या करमहसुली अंदाजाबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने शंका व्यक्त केली आहे. मंदीच्या प्रभावात करसंकलनाचे उद्दिष्ट कशा...
ऑगस्ट 27, 2019
11 ऑगस्टला पहाटे कॅथे पॅसिफिकच्या विमानाने हाँगकाँगमार्गे बीजिंगला निघालो, त्या दिवशी सकाळी दिल्लीच्या "हिंदुस्तान टाईम्स"ने ठळक बातमी छापली होती, की हाँगकाँगच्या विमानतळावर तणाव असून, तिथं सावळा गोंधळ आहे. आदल्या दिवशी शांघायमध्ये "लेकीमा" वादळ आले, आणि शांघाय व बीजिंगहून तब्बल 3200 उड्डाणे रद्द...
ऑगस्ट 24, 2019
मुंबई : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला असून, सरकारच्या अर्थनितीविरोधात समाजमाध्यमांतून मोठ्या प्रमाणावर टीकेचे सूर उमटू लागले आहेत. रुपयाच्या किमतीत विक्रमी घट झाल्याचे वृत्त आल्यानंतर संतापलेल्या काही नेटकरांनी पंतप्रधान...
ऑगस्ट 22, 2019
बेल्जियममध्ये ऑगस्ट १९२०मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताच्या संघाने प्रथमच भाग घेतला. प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत लक्षणीय कामगिरी केली. भारताच्या ऑलिंपिक प्रवेशाच्या शताब्दीनिमित्त सरकार व क्रीडा संस्थांनी त्या इतिहासाची नोंद घ्यायला हवी. भारताने बेल्जियममधील अँटवर्प...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई: पाणी हा देशात राष्ट्रीय प्राधान्याचा मुद्दा ठरला आहे. जलसंधारण आणि जलसाठे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना हाती घेतल्या आहेत. 2024 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यास केंद्र सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री...
ऑगस्ट 20, 2019
कल्याण : देशाच्या स्वातंत्र्यानंतर सिंध प्रांतातील सिंधी बांधव भारतात आले. देशाच्या वेगवेगळ्या प्रांतात त्यांचे पुनर्वसन केले गेले. या बांधवांसाठी उल्हास नदीच्या काठावर वसवण्यात आलेले शहर म्हणून त्याचे नाव ‘उल्हासनगर’ असे ठेवण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत शहरात सिंधी भाषिकांचा वरचष्मा दिसून येतो....
ऑगस्ट 20, 2019
राज ठाकरेंना ईडीच्या नोटिशीमुळे मनसे आक्रमक; ठाणे बंदची हाक मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. गैरव्यवहार करणाऱ्या भाजप आमदारांची चौकशी करा, अशी मागणी मनसे नेते संदीप...
ऑगस्ट 18, 2019
जम्मू-काश्मीरमध्ये एकीकडं बदलांची चाहूल लागली असतानाच, खेळाच्या माध्यमातून तिथं बदल करण्याचीही प्रक्रिया वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. तणाव कमी करण्यासाठी झालेल्या उरी प्रीमियम लीगची माहिती; तसंच जम्मू-काश्मीर क्रिकेटमध्ये बदल करण्यासाठी झटणारा इरफान पठाण याच्याशी बोलून त्याच्या अनुभवांवर एक नजर...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : अमेय खोपकर निर्मित ‘ये रे ये रे पैसा 2’ चित्रपट 9 ऑगस्टला प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रसाद ओक, संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर अशी दमदार स्टारकास्ट आहे. चित्रपटाने...
ऑगस्ट 13, 2019
मुंबई ः मंदीसदृश्‍य परिस्थितीने अर्थचक्राला बसलेली खीळ, मॉर्गन स्टॅन्लेचा जागतिक मंदीचा इशारा आणि विविध क्षेत्रात मागणी कमी झाल्याने बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. मंदीचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी (ता.13) चौफेर विक्री केल्याने भांडवली बाजारात मोठी पडझड...
ऑगस्ट 02, 2019
ठाणे : मतदानासाठी ईव्हीएम मशीन बंद करून पुन्हा एकदा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी ठाण्यातील सरकारी विश्रामगृहासमोर मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. गुरुवारी (ता. १) मनसे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या आंदोलनात मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी...
ऑगस्ट 02, 2019
मुंबई : राज्यातील ६३६ पोलिस उपनिरीक्षकांना सेवेत घेण्याबाबत सरकारने २२ एप्रिलला जारी केलेल्या आदेशाला राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) स्थगिती दिली आहे. या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवू नये, असा आदेशही ‘मॅट’ने गुरुवारी (ता. १) पोलिस महासंचालकांना दिला.  मदन मेटके व अन्य ४९...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई: मोदी सरकार आता  गुगल, फेसबुक आणि ट्विटर यांसारख्या डिजिटल कंपन्यांवर कर लावण्याची शक्यता आहे. कर लावण्यासाठी कोणते निकष लावता येईल यासंदर्भात सध्या विचार सुरु आहे. वार्षिक 20 कोटी रूपयांचे उत्पन्न आणि 5 लाखांपेक्षा अधिक सबस्क्रायबर्स असल्यास हा कर लावला जाण्याची शक्यता आहे.  ...
जुलै 31, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात काहीही काम केले नसल्यामुळेच यात्रा काढून न केलेल्या कामाची दवंडी पिटण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या सरकारने राज्यातील जनतेची दिशाभूल करुन केवळ फसवणूकच केली आहे. या फसवणुकीचा हिशोब त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावा, असे विधानसभेतील विरोधी...
जुलै 30, 2019
मुंबई - आपल्या स्पष्ट आणि सडेतोड बोलण्याबद्दल परिचित असलेले बजाज ऑटोचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. देशात सध्या गुंतवणूक नाही, मागणी तर नाहीच, मग अशा स्थितीत विकास काय ढगातून पडणार काय, असा बोचरा सवाल त्यांनी मोदी सरकारला अप्रत्यक्षरीत्या विचारला. बजाज...
जुलै 28, 2019
भारतात जर वैचारिक व राजकीय संघर्ष वाढू नये असं आपल्याला वाटत असेल तर दुबळ्या आर्थिक घटकांना सक्षम कसं करता येईल या प्रश्नाला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. केवळ कर्तबगार लोकांवर कर लावून काही चांगलं निष्पन्न होणार नाही; किंबहुना आर्थिक दुष्परिणामच होतील. सर्व घटकांना समवेत घेऊन एक सर्वसमावेशक समाज आणि...
जुलै 27, 2019
झुंडशाहीच्या मुद्यावरून सेलिब्रेटींमध्ये उभी फूट मुंबई - देशभरातील झुंडशाही आणि अल्पसंख्याकांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करत तीनच दिवसांपूर्वी देशभरातील आघाडीचे कलाकार, विचारवंत आणि दिग्दर्शकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. आता याच पत्रावरून देशभरातील...
जुलै 24, 2019
मुंबई - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज पुन्हा राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयात तोंडघशी पडावे लागले. राज्य सरकारने आरक्षणाबाबत दहा दिवसांपूर्वीच काढलेल्या अध्यादेशाची तूर्तास अंमलबजावणी करू नका; अन्यथा या अध्यादेशाला स्थगिती द्यावी लागेल, अशी स्पष्ट ताकीद न्यायालयाने...
जुलै 24, 2019
सरकार कोसळले कुमारस्वामींचे; वजन वाढले प्रसाद लाडांचे मुंबई - कर्नाटकातील बंडखोर आमदार स्वगृही परतले नाहीत, सात ते आठ दिवस न्यायालयीन लढ्यात आणि त्यापूर्वी मुंबईत बडदास्तीत राहिले आणि "ऑपरेशन लोटस' यशस्वी ठरले. तब्बल 12 बंडखोर आमदारांना मुंबईत सुरक्षित ठेवण्याचे काम गेले तीन...