एकूण 295 परिणाम
जून 02, 2018
मुंबई - १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी स्फोटांतील संशयित आरोपी अहमद आलम शेख ऊर्फ अहमद लंबू (वय ५२) याला गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एसीबी) शुक्रवारी अटक केली. साखळी बाँबस्फोटांचा तपास करीत असलेल्या सीबीआयने त्याच्याविरोधात लूक आउट नोटीस जारी केली होती. सुरक्षा यंत्रणांचा ससेमिरा...
जून 02, 2018
मुंबई - राज्यात ठिकठिकाणी पूर्वमोसमी पाऊस पडत असताना मुंबईकरांना मात्र आज तीव्र उष्मा जाणवला. शहरात कमाल पारा 36.1 अंश सेल्सियस होता. सांताक्रूझ केंद्राच्या परिसरात सकाळी रिमझिम पाऊस पडला. दुपारनंतर असह्य उकाडा जाणवला. सायंकाळपर्यंत ही काहिली होती.  विदर्भ, मराठवाडा आणि मध्य...
जून 01, 2018
मुंबई - आक्षेपार्ह छायाचित्रे सोशय मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत १९ वर्षांच्या तरुणीकडे खंडणी मागितल्याचा प्रकार आग्रीपाडा परिसरात उघडकीस आला. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली.  आरोपींपैकी एकाची पीडित तरुणीशी ओळख होती. त्यामुळे त्याने तिची आक्षेपार्ह छायाचित्रे...
मे 11, 2018
बेलापूर - नवी मुंबईतील रुग्णालयांच्या सर्वेक्षणानुसार उन्हाळ्यात बाहेरील खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे पोटाच्या विकारात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय किडनीच्या विकारातही लक्षणीय वाढ झाली आहे. निकृष्ट दर्जाचे पिण्यासाठी पाणी व खाण्याच्या पदार्थावर घोंगावणाऱ्या माश्‍या यातून बरेचदा जीवाणूंना...
मे 07, 2018
मुंबई - घराचे प्रलोभन दाखवून नौदलातील अधिकाऱ्याला सुमारे १३ लाखांना फसवल्याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी मुनेद्र रामटेकेला (४७) अटक केली. तक्रारदार राजीव टंडन हे नौदलात कॅप्टन पदावर कार्यरत आहेत. त्यांना बोरिवलीतील बॅंकेने जप्त केलेला फ्लॅट डीआरटी योजनेंतर्गत कमी किमतीत देण्याच्या नावाखाली...
एप्रिल 11, 2018
मुंबई - बेस्टच्या दक्षता पथकाने वर्षभरात मुंबईतील विविध भागांमध्ये छापे घालून वीजचोरीची 2017 प्रकरणे उघडकीस आणली आहेत. घरगुती ग्राहक, वाणिज्यिक आस्थापना, दुकाने, इंडस्ट्रियल युनिट येथील छाप्यांतून 38 कोटींची वीजचोरी पकडून 1142 जणांना अटक करण्यात आली. या मोहिमेत 55 जणांवर कारवाई करण्यात...
एप्रिल 09, 2018
नवी मुंबई - स्वतःच्या मालकीचे मोरबे धरण असूनही भविष्यात पाण्याची चणचण भासू नये याकरता नवी मुंबई महापालिकेने आत्तापासूनच जादा पाण्याचा शोध सुरू केला आहे. त्यात पेण तालुक्‍यातील हेटवणे धरणातील 150 एमएलडी पाणी मिळावे, यासाठी जलसंपदा विभागाकडे मागणी केली आहे. त्याला जलसंपदा...
एप्रिल 09, 2018
मुंबई - अग्निसुरक्षा सप्ताहात अग्निशमन दलाचे अत्याधुनिक फायर फायटिंगचे इंजिन व अग्निशमन उपकरणे यांच्या प्रात्यक्षिकांचा थरार मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. अग्निशमन सुरक्षा सप्ताहाला 14 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. या कालावधीत ही प्रात्यक्षिके होतील.  कोणत्याही वयोगटातील व्यक्ती "...
एप्रिल 08, 2018
औरंगाबाद - शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी महापालिकेने २७ मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या असून, २३ एप्रिलपर्यंत निविदा भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तसेच दोन कोटी ३० लाख रुपयांच्या डस्टबिन खरेदी करण्यास प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी हिरवा कंदील...
एप्रिल 04, 2018
नवी मुंबई - राज्यातील श्रीमंत महापालिकांपैकी एक असा नावलौकिक असलेल्या नवी मुंबई महापालिकेने 2017-18 वर्षातील सुमारे दोन हजार कोटींची करवसुली करून पुन्हा एकदा लौकिक सिद्ध केला आहे. यंदा पालिकेने मालमत्ता कराचे उद्दिष्ट पूर्ण करताना 540 कोटींचा आकडा गाठला आहे. महापालिकेच्या...
एप्रिल 03, 2018
मुंबई - मुंबईतील 260 पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट आणि पुलांच्या सूचीबाबतच्या सर्वेक्षणाची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. येत्या पंधरवड्यात त्याबाबतचा कृती आराखडा  सादर होणार आहे. धोकादायक स्थितीतील पूल पाडून त्यांची पुनर्बांधणी केली जाईल, तसेच पुलांच्या दुुरुस्तीची कामेही मोठ्या प्रमाणात...
मार्च 09, 2018
मुंबई - बायोमेट्रिकमुळे पगार रखडल्याने रुग्णालयांमध्ये झालेल्या आंदोलनानंतर अतिरिक्त आयुक्तांनी या प्रकाराची दखल घेत कर्मचाऱ्यांचा पगार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच विभागप्रमुखांना सुट्या आणि कामाच्या वेळा अपडेट करण्याबद्दल सुचविले आहे.  बायोमेट्रिक यंत्रणेत असलेल्या दोषामुळे गोंधळ...
फेब्रुवारी 27, 2018
ट्रेनचा प्रवास म्हणजे भांडण अशी एक समजूत, लोकलने प्रवास करणाऱ्यांचा असतो. त्या दिवशी डोकं जास्त दुखत होतं. साडे आठची फास्ट ट्रेन सीएसटीहून पकडली. दादरला भरपूर बायका मुली महिला डब्यात चढल्या. गर्दीबरोबर ए मूर्ख आत हो... ए बावळट जा ना आत असे दोन वेगवेगळे आवाज ऐकू आले. अगदी काही सेकंदातच ट्रेनमध्ये...
फेब्रुवारी 15, 2018
मुंबई : जलवाहिन्यांच्या बाजूने सायकल ट्रॅक तयार करण्यास लवकरच सुरुवात होण्याची शक्‍यता आहे. पहिल्या टप्प्यासाठी महापालिकेने तीन विभागांची निवड केली आहे. टप्प्याटप्प्याने 36 किलोमीटरच्या जलवाहिन्यांच्या बाजूने सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहे.  सायकल ट्रॅकची सुरुवात मुलुंड, अंधेरी आणि...
जानेवारी 30, 2018
जळगाव - महापालिकेने अठरा व्यापारी संकुलांतील मुदत संपलेल्या गाळेधारकांना थकीत भाडे व मालमत्ताकर आकारणीचे बिल भरण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. पैसे भरण्याची अंतिम मुदत सहा फेब्रुवारी असल्याने फुले मार्केटमधील गाळेधारक काल एकत्र आले होते. परंतु त्यांच्यात वाद झाल्यानंतर उद्या (ता. ३०) सर्व गाळेधारक...
जानेवारी 29, 2018
तुर्भे - कोपरखैरणे व घणसोली परिसरात वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. वाहतूक पोलिस विशिष्ट ठिकाणीच कारवाई करत असल्याने ती पक्षपाती होत असल्याचा आरोप होत आहे. बेकायदा पार्किंगवर कारवाई करण्यासाठी दिलेल्या टोइंग व्हॅनचाही गैरवापर केला जात आहे, असा आरोप भाजपचे वॉर्ड अध्यक्ष...
जानेवारी 12, 2018
मुंबई - फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आता पालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. मुंबईतील फेरीवाल्यांसाठी 85 हजार 891 जागा निश्‍चित करण्यासाठी हरकती, सूचना मागवण्यात आल्या असून येत्या आठवडाभरात फेरीवाल्यांची पात्र-अपात्रता निश्‍चित करण्याचे काम सुरू होईल, अशी माहिती पालिकेतील सूत्रांनी...
जानेवारी 11, 2018
मुंबई : रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार केलेल्या कंत्राटदारांना पुन्हा कामे देण्याचा प्रस्ताव बुधवारी (ता. 10) स्थायी समितीत प्रशासनाने आणला होता. मात्र, त्यावर जोरदार आक्षेप घेत सदस्यांनी तो हाणून पाडला. पाचपैकी तीन सल्लागारांवर रस्ते गैरव्यवहार प्रकरणात दोषारोप आहेत. प्रशासनाने त्यांना...
जानेवारी 10, 2018
खालापूर - खालापूर तालुक्‍यात गोवंशाची कत्तल करून मांस नेणाऱ्या टोळीतील सात जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना 15 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.  तालुक्‍यातील वावर्ले, तांबाटी आणि भिलवले ठाकूरवाडी परिसरात रात्रीच्या वेळी गोवंश कत्तल करणारी टोळी कार्यरत झाली होती. वावर्ले गावाजवळ 26...
जानेवारी 10, 2018
मुंबई - महापालिकेची रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे वसतिगृह आणि लेडीज कॉमन रूममध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनबरोबरच नॅपकिन इन्सिनरेटर बसवण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.  पालिकेच्या शाळा आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये...