एकूण 460 परिणाम
जून 30, 2019
पुणे - हाताला काम, पोटाला भाकरी आणि राहायला आसरा मिळेल म्हणून ते आपल्या लेकराबाळांसह बिहारमधून पुण्यात आले. कोंढव्यातील एका बांधकाम प्रकल्पावर ते काम करीत होते; तिथेच एका सोसायटीच्या सीमाभिंतीच्या आधारावर असलेल्या झोपड्यांत राहू लागले. नेहमीप्रमाणे शुक्रवारी दिवसभर त्यांनी काबाडकष्ट केले, रात्री...
जून 29, 2019
कोणत्याही मुलाची जंगल जिम किंवा घसरगुंडीवरून पडायची इच्छा नसते. अपघात ही आयुष्यात घडणारी दुर्दैवी घटना आहे, मात्र म्हणून प्रत्येक घसरगुंडीला व जंगल जिमला रांगत्या मुलाच्या उंचीचे बनवून आपण आपल्या मुलांचं नुकसानच करू” : डॅरल हॅमंड डॅरल क्लेटन हॅमंड हा अमेरिकी अभिनेता, विनोदवीर व प्रभाववादी आहे; ...
जून 29, 2019
पुणे : कोढव्यात झालेल्या प्रकारनंतर पुण्यात सोसायटीधारकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सोसायटीच्या सीमा भिंतीच्या सुरक्षिततेबाबत सोसायटीधारकांना चिंता वाटत आहे. हांडेवाडी रस्ता परिसरातील रविपार्क सोसायटी जवळ रेल्वे भुयारी मार्गा करिता रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सय्यद नगर, काळे पडळ येथे होणारी...
जून 28, 2019
पुणे - न्यायालयीन व्यवस्थेतील व्यक्तींनी वाहनांवर न्यायाधीश असे लिहू नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक एस. पी. तावडे यांनी काढला आहे. याबाबत यापूर्वी दोनदा आदेश काढले आहेत. मात्र, काही वाहनांवर न्यायाधीश, असे लिहिलेले आढळून आल्याने तिसऱ्यांदा हा आदेश काढला आहे. यापूर्वी...
जून 27, 2019
मुंबई - खासगी वाहनांवर "न्यायाधीश' असे लिहिणाऱ्या राज्यभरातील कनिष्ठ न्यायालयांतील न्यायाधीशांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला. खासगी वाहनांवर "न्यायाधीश' असे लिहू नका, असा स्पष्ट आदेश मंगळवारी उच्च न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालयाने 2010 मध्ये सर्व जिल्हा प्रधान...
जून 25, 2019
मुंबई : वाहतूक नियमांच्या उल्लंघनाबद्दल दंडाची तरतूद काही पट वाढविण्याचे प्रस्तावित आहे. विरोधकांचा यास आक्षेप असल्याने हे विधेयक राज्यसभेत रखडले होते. मात्र, त्यास मंजुरी मिळण्यासाठी मोदी सरकारने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. ज्यांनी या वाहतूक नियमांची अंमलबजावणी करायची आहे, त्यांनीच...
जून 20, 2019
वैद्यकीय शिक्षणातील मराठा आरक्षणाबाबत सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय...काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष ठरला...हिमाचल प्रदेशात झाला मोठा बस अपघात...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - हिमाचल प्रदेशात बस कोसळली दरीत; 20 प्रवासी ठार -...
जून 19, 2019
मुंबई - राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी आणि सिंचनासह कृषिसंलग्न क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद करीत फडणवीस सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. जलसंपदा खात्यासाठी साडेबारा हजार कोटींची तरतूद, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह संपूर्ण कुटुंबाचा समावेश करून...
जून 17, 2019
मुंबई - लोकलखाली कापला गेलेला हात पुन्हा जोडण्याची कामगिरी कूपर रुग्णालयातील डॉक्‍टरांनी केली आहे. कूपर रुग्णालयामध्ये तब्बल सात तासांच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचा तुटलेला उजवा हात पुन्हा एकदा दंडाशी जोडण्यात आला.  गुजरातहून मुंबईत आलेला धर्मेंद्र (वय २८) अंधेरी स्थानकात उभ्या...
जून 16, 2019
पुणे : मध्य रेल्वेने पुणे-मुंबई मार्गावरील घाट भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याचा फायदा रेल्वेला झाला आहे. गुरुवारी (ता.13) रात्री रेल्वे मार्गावर दरड कोसळून मोठा दगड रुळावर येऊन पडला होता. घाट भागात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे दरड कोसळल्याची माहिती समजली. रेल्वे गाडी या दगडाला...
जून 15, 2019
मुंबई : अंधेरी येथील कूपर रुग्णालयातील पालिका रुग्णालयात प्लॅस्टिक सर्जरीने रेल्वेखाली कापलेला उजवा हात अठ्ठावीस वर्षीय रुग्णाचा हात पुन्हा जोडला. तब्बल सात तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचा तुटलेला उजवा हात पुन्हा एकदा दंडाशी जोडण्यात आला.  गुजरातहून मुंबईत आलेल्या अठ्ठावीस...
जून 05, 2019
मुंबई - महालक्ष्मी रेसकोर्सजवळ सोमवारी भरधाव मर्सिडीझ कारच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी हिरे व्यापाऱ्याच्या मुलाला अटक केली आहे. चैतन्य अदानी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. हाजी अली मार्गावरील सिग्नल सुटल्यानंतर त्याची मर्सिडीझ मोटार अन्य मोटारीला ओव्हरटेक...
जून 04, 2019
मुंबई - आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी तपासात ढिसाळपणा दाखवल्याचा ठपका ठेवून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला १० लाख रुपये दंड ठोठावला आहे. ही रक्कम संबंधित मुलीच्या पालकांना देण्याचा आदेश न्यायालयाने सोमवारी दिला.  या प्रकरणात सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या...
जून 04, 2019
खासगी बसच्या ‘पिकअप पॉइंट’मुळे रात्री वाहतूक कोंडी अन्‌ अपघात पुणे - शनिवारी रात्री आठ वाजताची वेळ... कात्रजच्या मुख्य चौकात सहा आसनी रिक्षामध्ये १०-१२ जण कोंबून बसविलेले...  एकीकडे इतक्‍या प्रवाशांना घेऊन निघालेली रिक्षा... तर दुसरीकडे भर चौकातच ‘पिकअप पॉइंट’वर थांबलेल्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये...
जून 02, 2019
पुणे - पादचारी मार्ग मोठे केले जात असले, तरी त्याचा फायदा पादचाऱ्यांऐवजी पथारी व्यावसायिक व दुकानादारांनाच होत आहे. या मार्गांवरून पादचाऱ्यांना कशीबशी वाट काढत चालावे लागते किंवा रस्त्याचा आधार घ्यावा लागत असल्याची विदारक स्थिती शहारात आहे.   महापालिकेच्या पथ विभागाकडून ‘अर्बन स्ट्रीट गाईडलाईन्स’...
जून 02, 2019
निवडणुकीच्या काळात सुपर-वन अधिकाऱ्याला एक पगार अधिक मिळतो आणि उन्हात तळपणाऱ्या पोलिसांना काहीच नाही... पोलिसांना आख्ख्या व्यवस्थेनं ओलीस धरलं आहे की काय असं वाटावं अशी ही परिस्थिती. या परिस्थितीतही हा नोकरदारवर्ग खिंड लढवत आहे, धारातीर्थी पडत आहे; पण ना कुणाला खंत, ना खेद... आज तुम्हाला मी ज्या...
जून 01, 2019
सोलापूर - राज्यात दरवर्षी सरासरी ३५ हजार रस्ते अपघातात तब्बल १८ ते २० हजार वाहनचालकांचा मृत्यू होतो; तर २० हजारांहून अधिक जण गंभीर जखमी होत असल्याचे निरीक्षण महामार्ग पोलिसांनी नोंदविले. तरीही वाहन चालवायला येत नसतानाही एजंटांच्या माध्यमातून परवाना देण्याचे प्रकार तालुकास्तरीय कॅम्पमध्ये उघडपणे...
मे 31, 2019
महाड : मुंबई-गोवा महामार्गावर इसाने कांबळे गावच्या हद्दीत भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील त्याची दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला.  अर्जुन हरी रासकर (वय-50, रा. नवेनगर...
मे 28, 2019
पुणे - हिंजवडी आयटी पार्कमधील पर्यायी रस्त्यांचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान प्रस्तावित असणाऱ्या मेट्रोच्या कामाला उशिराने सुरवात होण्याची शक्‍यता आहे.  गेल्या वर्षी हिंजवडीतील वाहतूक आणि पर्यायी रस्ते या संदर्भात झालेल्या बैठकीत पर्यायी रस्त्यांचे काम मे २०१९...
मे 27, 2019
खोपोली (रायगड) : सोमवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या (बस क्रमांक एमच 04 एफ के 0201) खासगी प्रवासी आराम बसचा खंडाळा घाटातील अवघड वळणावर अपघात झाला. घाटातील अवघड चढावरून वळण घेताना ही बस पाठीमागे येऊन सुरक्षा कठड्यावर अडकली. या अपघातात बसमधील 06 प्रवासी किरकोळ जखमी झाले...