एकूण 35571 परिणाम
जानेवारी 08, 2017
मुंबई - गंगा नदीच्या स्वच्छतेच्या नावाखाली केंद्र सरकार कंत्राटदारांना पैसे वाटत आहे. स्वच्छतेचे हे काम गंगेला अधिक प्रदूषित करणारे आहे, असा आरोप जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी शनिवारी येथे केला. "मै गंगा का बेटा हूँ' अशी घोषणा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा स्वच्छ करण्याची...
जानेवारी 08, 2017
पुणे - घरबसल्या इंटरनेट बॅंकिंगद्वारे विजेचे, टेलिफोनचे बिल भरायचे, आपल्या खात्यातील शिल्लक पाहून मिनी स्टेटमेंटही घ्यायचे, एका बॅंकेतल्या खात्यातून दुसऱ्या बॅंकेच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर करायचे, बॅंकांच्या मोबाईल ऍप्सची सुविधाही घ्यायची; मात्र बॅंक खात्यासहित आर्थिक व्यवहारांच्या देवाण-...
जानेवारी 08, 2017
मुंबई - राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील भागांमध्ये आदिवासी व्यक्तींच्या जमिनीचा भोगवटा बिगर आदिवासी व्यक्तीकडे हस्तांतर करण्यापूर्वी यापुढे गावाच्या ग्रामसभेची मान्यता घ्यावी लागणार असल्याचा आहे. आदिवासी कुटुंबांवर दबाव आणून जमीन नावावर केली जाऊ नये यासाठी ग्रामसभेची मान्यतेची अट...
जानेवारी 08, 2017
मुंबई - आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला एकाकी पाडण्याची राजकीय खेळी सुरू आहे. भाजपच्या मित्रपक्षाचे कार्यकर्ते कमालीचे नाराज असून, स्वपक्षाचे अस्तित्व कायम राहावे, यासाठी इतर पक्षांसोबत सन्मानाची आघाडी करण्याचा सूर त्यांनी लावला आहे. यामुळे स्थानिक...
जानेवारी 08, 2017
मुंबई - मोहम्मद अली रोड परिसरात ज्येष्ठ नागरिकाची हत्या करण्यात आली. इक्‍बाल दर्वेश (वय 72) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांना हात-पाय बांधून काठीने मारहाण करण्यात आली. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा संशय...
जानेवारी 08, 2017
मुंबई - सोन्याच्या दागिन्यांची तस्करी करणाऱ्या फरीदा जझर हाजुरी (वय 44) या शिक्षिकेला शुक्रवारी महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) मुंबई विमानतळावरून अटक केली. मुंबईतील एका नातेवाइकाच्या मदतीने आरोपी महिला तस्करांच्या संपर्कात आली होती. हे दागिने विमानतळाबाहेर आणून...
जानेवारी 08, 2017
कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या इच्छुकांचे प्रमाण कमी; मनसेची संख्या घटली पुणे - महापालिका निवडणुकीत नशीब अजमाविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी भारतीय जनता पक्षाला पसंती दिली आहे. गेल्या निवडणुकीतील इच्छुकांच्या तुलनेत या वेळी भाजपच्या इच्छुकांचे प्रमाण 30 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. या...
जानेवारी 07, 2017
नाशिक : महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच गेल्या दोन महिन्यात चाळीस नगरसेवकांच्या पक्षांतराचा विक्रम नाशिकमध्ये घडला. हे पक्षांतर प्रामुख्याने शिवसेना आणि भाजपकडे झाल्याने उर्वरीत पक्षांविषयी झालेल्या नकारात्मक राजकीय वातावारणाला प्रत्युत्तर म्हणून सक्षम पर्याय निर्माण करण्याचे सध्या...
जानेवारी 07, 2017
जगातील कोणत्याही देशातील शहरांच्या नागरी समस्या सोडवत असताना सुयोग्य वाहतुकीची यंत्रणा उभारण्याचा मुद्दा हटकून येतोच आणि शहरांची महानगरे होत असताना वाहतुकीच्या साधनांमधील ब्रह्मास्त्र मानल्या गेलेल्या एका साधनाची निवड करावी लागते आणि ते म्हणजे मेट्रो. अर्थात हे अस्त्र आंधळेपणाने कुठेही वापरता येत...
जानेवारी 07, 2017
मुंबई - मुंबईतील कुर्ला परिसरातील कपाडियानगर येथील झोपडपट्टीला आज (शनिवार) सकाळी आग लागली. या आगीत 7 ते 8 झोपड्या जळून खाक झाल्या असून, जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळीच कपाडियानगर येथील झोपडपट्ट्यांना भीषण आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली....
जानेवारी 07, 2017
मुंबई - शिवसेना हा दलालांचा पक्ष आहे. त्यांचा प्रत्येक नगरसेवक, शाखाप्रमुख हप्ते खातो. शिवजयंतीच काय, पण गणेशोत्सवाच्या नावावरही हप्ते वसुलीचा यांचा धंदा आहे. या महाभ्रष्ट पार्टीच्या प्रत्येक नगरसेवकाच्या विभागातील प्रत्येक कामात कमिशन गोळा केले जाते, असे जळजळीत आरोप मुंबई...
जानेवारी 07, 2017
पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी पीएमपीसाठी 800 बस खरेदी करण्यासाठीचे अधिकार संचालक मंडळाने एकमताने पीएमपीचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना शुक्रवारी दिले. दोन्ही शहरात नव्या बस दाखल होण्यासाठीची प्रक्रिया...
जानेवारी 07, 2017
मुंबई - मोदी सरकार आयुष्यभराचे नाही. या सरकारचे "रिचार्ज' फक्त पाच वर्षांसाठी आहे. त्यातही अडीच वर्षांचा टॉकटाइम संपला आहे. त्यामुळे अंगठा दाबून नेटबॅंकिंग करा, असे सांगणाऱ्या या सरकारला व्होटिंग मशिनवर अंगठा दाबून खाली उतरवा, अशा शब्दांत अखिल भारतीय छात्र परिषदेचा नेता कन्हैया कुमारने...
जानेवारी 07, 2017
मुंबई - नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयामुळे असेल किंवा अद्याप जनतेच्या मनात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसबद्दलचा राग जागा असल्याने असेल महाराष्ट्रातल्या 71 नगर परिषदांत भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. महाराष्ट्रात मिळालेल्या या अभूतपूर्व यशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समाधान मानायला...
जानेवारी 07, 2017
राष्ट्रीयीकृत बॅंकांवरील विश्‍वास जेथे कच खातो, तेथे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसारख्या सहकारी संस्था ग्रामीण भागात उद्योजकांना बळ देतात. ओझर्डे (ता. वाळवा) येथील दिनकर पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सहकार्याने वारंवार संकटातून मार्ग काढत आदिती फूड्‌स कंपनी उभी केली.  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते...
जानेवारी 07, 2017
बीड - गेल्या नऊ महिन्यांपूर्वी जिल्ह्यात ३४३० सहकारी संस्था होत्या. पण, व्यक्तींना तर सोडाच शासकीय यंत्रणांनाही यातील अनेक संस्थांची कार्यालये सापडली नाहीत. त्यामुळे ५१९ संस्थांची नोंदणीच सहकार विभागाने रद्द केली. उर्वरित तीन हजार संस्थांचा कारभारही वेगळा नाही. नाव सहकारी संस्था असले तरी कारभार...
जानेवारी 07, 2017
सहकार क्षेत्राबाबत निश्‍चित अशा धोरणांचा अभाव, भ्रष्टाचारी यंत्रणा म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन आणि यात घुसलेल्या अपप्रवृत्तीने आधीच बदनाम झालेले हे क्षेत्र आता नोटाबंदीमुळे आणखी अडचणीत सापडले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेल्या या सहकार चळवळीला आता राज्य व केंद्र शासनाच्या सहकार्याची गरज...
जानेवारी 07, 2017
मुंबई - गेल्या वर्षी राज्य शासनाच्या गाजलेल्या 297 कोटींच्या औषध खरेदीतील भ्रष्टाचाराच्या पार्श्‍वभूमीवर सर्व विभागांकडून खरेदी केली जाणारी औषधे आणि उपचारासाठी लागणाऱ्या साधन सामग्रीसाठीची खरेदी एकत्रित करण्यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करण्याचा विचार गंभीरपणे सुरू आहे. केवळ...
जानेवारी 07, 2017
मुंबई - ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांच्याविरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने शुक्रवारी राज्यभरात आंदोलन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व अजित पवार यांच्याविरोधात अण्णा हजारे यांनी आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. सहकारी साखर कारखाना खरेदीप्रकरणी या...
जानेवारी 07, 2017
मागास भाग केंद्रित ठेवून धोरणे तयार केली पाहिजे सहकारच्या माध्यमातून अनेक साखर कारखाने, सूतगिरण्या, बॅंकांचे जाळे राज्यभर उभे झाले. विशेषत: पश्‍चिम महाराष्ट्राची भरभराट सहकारक्षेत्रातून झाली. त्यामुळेच कदाचित आतापर्यंतची सर्व धोरणे पश्‍चिम महाराष्ट्राला केंद्रस्थानी ठेवून तयार झाली आहे. त्यामुळे...