एकूण 34075 परिणाम
नोव्हेंबर 11, 2016
मुंबई- मोदी सरकारने 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयावर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषद घेऊन जोरदार टीका केली. मोदी सरकार आता घरागऱात कॅमेरे लावणार का? 56 इंचाची छाती 5600 इंच करा पण हिम्मत असेल तर स्विस बँकेवर सर्जिकल स्ट्राईक आणि...
नोव्हेंबर 11, 2016
नागपूर - महापालिकेने जागा, जमिनी भाड्याने देण्यासंदर्भात नवे धोरण तयार केले. पालिकेच्या जागेवर प्रदर्शन, समारंभाचे भाडे वाढविण्यात आले आहे. याशिवाय महापालिकेची शाळा, इमारती, व्यावसायिक गाळे भाड्याने घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी नियमावली तयार केली आहे. नव्या धोरणांवर दोन-तीन दिवसांत हरकती व सूचना मागविण्यात...
नोव्हेंबर 11, 2016
पैसे जमा करण्यासाठी रांगा - पाचशे-हजाराच्या नोटा बदलण्याची घाई नागपूर - जवळपास ३६ तास नागपूरकरांचा श्‍वास रोखून धरणाऱ्या बॅंका आज (गुरुवार) उघडल्या आणि हजारो नागरिकांची एकच गर्दी झाली. बॅंका सुरू होण्याच्या एक तास आधीच नागरिकांनी रांगा लावल्या. आपल्याजवळ असलेल्या पाचशे-हजाराच्या नोटा कधी एकदा...
नोव्हेंबर 11, 2016
जळगाव - केंद्र सरकारने रद्द केलेल्या पाचशे व हजाराच्या चलनी नोटांच्या स्वरूपात स्थानिक संस्था कर अर्थात मालमत्ताकर व वीजबिले स्वीकारण्यात येतील. यासंबंधी महावितरण तसेच पालिकांना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली. शिवाय या करांच्या रकमा उद्या (११ नोव्हेंबर)...
नोव्हेंबर 11, 2016
मुंबई - चलनी नोटांशिवाय राजकारण म्हणजे स्वप्नरंजनच. मात्र, चलनी नोटांवरून राजकारण हा नवा प्रकार भारतात रूजतोय की काय, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. रद्द केलेल्या एक हजार रूपयांच्या नोटांच्याऐवजी केंद्र सरकार नवी हजाराची नोट आणत आहे आणि या नोटेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
नोव्हेंबर 11, 2016
नाशिक - पाचशे व हजाराच्या नोटा बंद करण्याची घोषणा झाल्यानंतर महापालिकेनेही दोन दिवसांपासून मोठ्या नोटा स्वीकारण्यास मनाई केली होती. कर व वसुली थकबाकीची चांगली संधी प्राप्त झालेली वाया जाण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने शासनाशी तातडीने पत्रव्यवहार करण्यात आला. हिरवा झेंडा मिळाल्यानंतर तातडीने...
नोव्हेंबर 11, 2016
मुंबई - महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी ‘मनी लाँडरिंग’ कायद्यानुसार केलेल्या कारवाईविरोधात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती मागे घेण्याची त्यांची मागणी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. प्रिव्हेन्शन ऑफ...
नोव्हेंबर 11, 2016
मुंबई - उद्योगपती विजय मल्ल्या यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या असून, विशेष न्यायालयाने गुरुवारी त्यांना फरारी घोषित केले. मल्ल्या यांची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश न्यायालयाने सक्त वसुली संचालनालयाला (ईडी) दिले आहेत. मल्ल्या यांना फरारी घोषित करण्याची मागणी ‘ईडी’ने केली होती.
नोव्हेंबर 11, 2016
मुंबई - टाटा केमिकल्सच्या स्वतंत्र संचालकांनी सायरस मिस्त्री यांना बिनविरोध पाठिंबा दिला असून, व्यवस्थापनावर पूर्ण विश्‍वास दर्शविला आहे.  इंडियन हॉटेल्सनंतर आता मिस्त्री यांना टाटा केमिकल्सच्या स्वतंत्र संचालकांनी पाठिंबा दिला आहे. टाटा केमिकल्सने म्हटले आहे, की कंपनीत टाटा सन्सचा १९....
नोव्हेंबर 11, 2016
मुंबई - टीसीएसच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांची तडकाफडकी झालेली हकालपट्टी ही रतन टाटा आणि त्यांच्या कंपूचे चोरीछुपे धोरण उघड करणारी आहे, अशी प्रतिक्रिया मिस्त्री यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिली.  कंपनीच्या संचालक मंडळात ठराव संमत करण्याआधीच मिस्त्री यांना हटवून इशात हुसेन...
नोव्हेंबर 11, 2016
मुंबई - सायरस मिस्त्री यांनी विश्‍वासघात केला असून, ते समूहातील प्रमुख कंपन्यांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप टाटा सन्सने गुरुवारी केला.  टाटा सूमहातील कंपन्यांची मालकी असलेल्या टाटा सन्सने आज नऊ पानी निवेदन जाहीर केले आहे. इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचे (आयएचसीएल...
नोव्हेंबर 11, 2016
सेन्सेक्स २५६ अंशांनी उसळला; निफ्टीमध्ये ९३ अंशांची वाढ मंबई - पाचशे व हजारच्या जुन्या नोटा बंद झाल्याने आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्याने काल कोसळलेला शेअर बाजार गुरुवारी वधारला. पाचशे व हजारच्या जुन्या नोटा बंद झाल्याने त्या जमा होऊन बॅंकांतील भरण्यात वाढ होणार असल्याने आज...
नोव्हेंबर 11, 2016
पुणे - बांधकाम क्षेत्रातील परांजपे स्कीम्स (कन्स्ट्रक्‍शन) लि.च्या वतीने येत्या १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान म्हात्रे पुलाजवळील सिद्धी गार्डन येथे ‘ऑप्शन्स अनलिमिटेड’ या गृह महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंबंधीची घोषणा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे यांनी केली. या वेळी अध्यक्ष...
नोव्हेंबर 11, 2016
मुंबई- बँकांनी कामाचे तास वाढविण्यासोबतच आपल्या ग्राहकांकडून 31 डिसेंबरपर्यंत पैशांचा भरणा आणि ATM मधून होणाऱ्या व्यवहारांवर शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे.  500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केल्यामुळे सामान्यांच्या...
नोव्हेंबर 11, 2016
कोल्हापूर - महापालिकेने शिवाजी मार्केट आणि पापाची तिकटी ते माळकर तिकटी येथे अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई केली. दुकानाचे फलक, छपऱ्या व मटेरियल यांची अतिक्रमणे हटविली. आज दिवसभर ही कारवाई सुरू होती.  शिवाजी मार्केटमध्ये दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली होती. येथून चालणेही कठीण बनले होते....
नोव्हेंबर 11, 2016
कोथरूड - पौड रस्त्यावरील किनारा हॉटेल चौकामध्ये वाहनचालक व पादचारी जीवघेणा प्रवास करत आहेत. चौकात सिग्नल नसल्याने वाहनचालक जीव धोक्‍यात घालून रस्ता ओलांडत असल्याने अपघात होण्याची शक्‍यता आहे. या चौकामध्ये सिग्नल किंवा वाहतूक कर्मचारी नेमावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.  डेक्कनवरून चांदणी चौकाकडे...
नोव्हेंबर 11, 2016
औरंगाबाद - इंद्रधनुष्य युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठाने बाजी मारत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. यजमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपविजेते ठरले. मुंबईने 16, औरंगाबादने 14, तर एसएनडीटी महिला विद्यापीठाने 10 पारितोषिके पटकावली.  महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य...
नोव्हेंबर 11, 2016
मुंबई - बुधवारी खिशात पैसे असूनही सामान्य नागरिकांसमोर अभूतपूर्व पेचप्रसंग उभा राहिल्यानंतर गुरुवारी (ता. 11) बॅंकांमधील पैसे काढण्यासाठी आणि आपल्या जुन्या नोटा बॅंकेत भरण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी उसळली. परिणामी अनेक ठिकाणी पोलिसांमार्फत गर्दीवर नियंत्रण ठेवावे लागले. प्रथमच...
नोव्हेंबर 11, 2016
रत्नागिरी - मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाची पुरती चाळण झाली आहे. प्रवासी आणि वाहनधारकांच्या तक्रारींचा विचार करून अत्याधुनिय यंत्राद्वारे महामार्गावरील खड्डे कॉंक्रिटने भरण्यास सुरवात झाली आहे. ज्या कंपन्यांनी चौपदरीकरणाचा ठेका घेतला आहे, त्या कंपन्यांनी नेमलेल्या सहायक...
नोव्हेंबर 11, 2016
चिपळूण - मुंबई-गोवा मार्गावरील पेढे ते खेरशेत दरम्यान चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या खासगी कंपनीकडून आज महामार्गावरील खड्डे भरण्यास सुरवात झाली. आज सायंकाळपर्यंत बहादूरशेखनाक्‍यात पडलेले मोठे खड्डे भरण्याचे काम सुरू होते. प्रत्यक्ष खड्डे भरण्याच्या कामास सुरवात झाल्याने महामार्गावरून...