एकूण 4424 परिणाम
मार्च 19, 2017
योजकस्तत्र दुर्लभ प्रकाशक - ज्ञानेश प्रकाशन, नागपूर (०७१२-२२२७४७९) / पृष्ठं - २२४/ मूल्य - २५० रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवासाविषयी डॉ. भा. ना. काळे यांनी लिहिलं आहे. मोदी यांचे सुरवातीचे दिवस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचं नातं, गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या...
मार्च 18, 2017
नागपूर - पोलिस आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशन (व्हीसीए) यांच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रंगलेला सामना शुक्रवारी (ता. १७) व्हीसीएने जिंकला. याप्रकरणी राज्याच्या महाधिवक्‍त्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारावर न्यायालयाने व्हीसीएविरुद्ध नोंदविलेले दोन्ही गुन्हे रद्द केले...
मार्च 17, 2017
मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील विजयानंतर शेअर बाजारात निर्माण झालेली तेजी कायम आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स शुक्रवारी किरकोळ 63 अंशांनी वाढून 29 हजार 648 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 6 अंशांनी...
मार्च 17, 2017
मुंबई - भारतीय हॉकी संघाच्या मुख्य मार्गदर्शकपदी रोएलॅंट ऑल्टमन्स असले, तरी त्यांनी सपोर्ट स्टाफमध्ये जास्तीत जास्त भारतीयांना पसंती देण्याचे ठरवले आहे. त्याचा एक भाग म्हणून अर्जुन हलाप्पा, जुगराज सिंग यांना सहायक म्हणून स्थान मिळाले असून, गोलरक्षक मार्गदर्शकाची निवडही अंतिम टप्प्यात...
मार्च 16, 2017
राजापूर - कोकणात शिमगोत्सवाला विशेष महत्त्व आहे. काही चाकरमान्यांना सुटीअभावी शिमगोत्सवाचा आनंद लुटता येत नाही. अशांसाठी कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईच्या चेंबूर शाखेतर्फे गेली चार वर्षे मुंबईमध्ये शिमगोत्सव साजरा केला जात आहे. कोकणात शिमगोत्सवातील खेळे, गोमू आणि संकासूर कोकणाच्या सीमा ओलांडून...
मार्च 16, 2017
मुंबई / नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजनाच्या शर्यतीत भारतानेही उडी मारली असल्याची चर्चा आहे. 2022 ची स्पर्धा घेण्यात डर्बनने (दक्षिण आफ्रिका) असमर्थतता दाखवल्याने या स्पर्धेच्या यजमानपदाबद्दल नव्याने निर्णय होणार आहे. भारतात 2010 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा झाली...
मार्च 16, 2017
मालवण - केवळ भारतातील नव्हे तर दक्षिण आशियातील पहिली रो रो बोटसेवा सुरू करण्याचा मान महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला मिळणार आहे. कोकण किनारपट्टीवर बोटसेवा सुरू करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात १६ ला अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे, अशी माहिती आनंद...
मार्च 16, 2017
मुंबई - भारतीय बॉक्‍सिंग महासंघाने वर्षाअखेरीस बॉक्‍सिंग लीग घेणार असल्याचे जाहीर केल्यावर काही दिवसांतच व्यावसायिक बॉक्‍सरसाठीच्या लीगची घोषणा करण्यात आली आहे. प्रो बॉक्‍सिंग इंडिया चॅंपियनशिप लीग वर्षाच्या मध्यास होईल, असे सांगण्यात येत आहे. रॉयल स्पोर्टस प्रमोशनने आशियाई बॉक्‍सिंग...
मार्च 16, 2017
गर्भलिंग निदान; गर्भपात करणाऱ्यांबाबत तक्रारीचे आवाहन, २५ हजारांचे बक्षीस धुळे - मुलींचे घटते लिंग गुणोत्तर प्रमाण रोखण्यासाठी नियोजित उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व रुग्णालये, सोनोग्राफी केंद्रांची तपासणी केली जाईल. यात नियमांचे उल्लंघन करून गर्भलिंग निदान, गर्भपात करणाऱ्यांविषयी...
मार्च 16, 2017
मुंबई/दुबई - दोन वर्षांची टर्म असतानाही आठ महिन्यांतच शशांक मनोहर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला. वैयक्तिक कारण असल्याचे मनोहर यांनी सांगितले असले, तरी आयसीसीमधील आर्थिक सुधारणांच्या त्यांच्या प्रयत्नांना भारतीय मंडळाकडून विरोध होत...
मार्च 15, 2017
मुंबई: दूरसंचार कंपनी आयडिया सेल्युलरच्या शेअरमध्ये आज(बुधवार) इंट्राडे व्यवहारात 12 टक्क्यांची वाढ झाली आहे. अमेरिकन टॉवर कॉर्पोरेशन अर्थात 'एटीसी'ने कंपनीच्या टॉवर व्यवसायाच्या खरेदी व्यवहाराला अंतिम स्वरुप देण्याची तयारी सुरु केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये...
मार्च 15, 2017
मुंबई: मक्नॉली भारत इंजिनिअरिंगला सौर ऊर्जा प्रकल्पाचे रु.415 कोटींचे कंत्राट मिळाले आहे. कंपनीला आंध्र प्रदेशात 500 मेगावॉट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारणीचे काम मिळाले आहे. या बातमीनंतर इंट्राडे व्यवहारात शेअर 10 टक्क्यांनी वधारला होता. शेअरने इंट्राडे व्यवहारात 59.85 रुपयांची उच्चांकी...
मार्च 15, 2017
मुंबई: काल दिवसभरातील मजबूत व्यवहारानंतर आज(बुधवार) शेअर बाजाराची सुरुवात तुलनेत सपाट झाली आहे. गुंतवणूकदारांचे आता फेडरल रिझर्व्हच्या आजपासून सुरु होणाऱ्या दोन दिवसीय बैठकीकडे लक्ष लागले आहे. सध्या(सकाळी 10 वाजता) सेन्सेक्स 42.67 अंशांच्या वाढीसह 29,485.30 पातळीवर व्यवहार करत आहे....
मार्च 15, 2017
पिंपरी - भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी महापालिकेत येण्यापूर्वी चिंचवड येथील मोरया गोसावींचे दर्शन घेतले. त्यानंतर चापेकर वाड्यात जाऊन चापेकर बंधूंना अभिवादन केले. त्यानंतर ते थेट महापालिका भवनात दाखल झाले.  सकाळी नऊ वाजता मोरया गोसावी मंदिराजवळ भाजपचे सर्व नगरसेवक जमण्यास...
मार्च 15, 2017
मुंबई - सुशील कुमार, तसेच योगेश्‍वर दत्त यांनी आशियाई कुस्ती स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी असलेल्या शिबिरापासून दूर राहण्याचे ठरवले आहे. त्यामुळे त्यांच्या संघ निवड चाचणीतील सहभागाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असल्याचे भारतीय कुस्ती महासंघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या...
मार्च 15, 2017
मुंबई - भारताच्या हॉकीपटूंची तंदुरुस्ती उंचावण्यासाठी हॉकी इंडियाने चार वैज्ञानिक सल्लागारांची नियुक्ती केली आहे. वरिष्ठ संघाबरोबरच दोन्ही कुमार गटातील संघांसाठीदेखील असाच निर्णय घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचे स्कॉट कॉनवे यांनी आजपासून बंगळूरला सुरू झालेल्या वरिष्ठ संघाच्या...
मार्च 15, 2017
मुंबई - भारतीय तिरंदाजी संघटनेची निवडणूक 31 मार्चपूर्वी होण्याची शक्‍यता दुरावली आहे. केंद्रीय क्रीडा खात्याची मान्यता नसल्याने आशिया कप तिरंदाजी स्पर्धेस मदत मिळाली नव्हती. तेव्हा ही प्रक्रिया या महिनाअखेरपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते; पण सध्या तरी ही शक्‍यता कमी दिसत आहे....
मार्च 15, 2017
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मिळवलेला दणदणीत विजय आणि गोवा व मणिपूर या राज्यांत बहुमत नसतानाही सरकार स्थापनेच्या दिशेने सुरू झालेल्या हालचाली! "अच्छे दिन...अच्छे दिन!' म्हणजे भारतीय जनता पक्षाला आणखी काय हवे होते? मात्र, महाराष्ट्रातील तथाकथित मित्र पक्ष म्हणून मिरवणाऱ्या शिवसेनेने भाजपच्या...
मार्च 14, 2017
मुंबई - चार दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारपासून (ता. 15) सुरू होत असलेले अर्थसंकल्पी अधिवेशनाचे दुसऱ्या आठवड्यातील कामकाज वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारकडून जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याची घोषणा केली जात नाही, तोपर्यंत अधिवेशनाचे कामकाज चालू द्यायचे नाही, अशी भूमिका...
मार्च 14, 2017
मुंबई: गीतांजली जेम्सची उपकंपनी असलेल्या 'नक्षत्र वर्ल्ड'ने सेबीकडे आयपीओसाठी ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस् (डीआरएचपी) दाखल केला आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून रु.650 कोटींचे भांडवल उभारू ईच्छित आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने प्राथमिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) परवानगी दिली आहे....