एकूण 33978 परिणाम
जून 17, 2019
मुंबई - मालाड येथील फ्लेमिंगोच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गोवंडीतही चोरट्यांनी फ्लेमिंगोला पकडून पिंजऱ्यात ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कांदळवन विभागाने महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे अधिकारी तिवरांच्या जंगलाच्या संरक्षणासाठी तैनात केलेले आहेत. तसेच सात गुप्त ठिकाणी...
जून 17, 2019
मुंबई - आलेल्या तक्रारींची खातरजमा करणे व ज्यांनी चूक केली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे हे खरे तर पोलिसांचे कर्तव्य... परंतु तेच कर्तव्य पाळण्यात रायगड पोलिसांकडून कसूर झाल्याचे नुकतेच एका घटनेतून समोर आले आहे. श्रीवर्धन तालुक्‍यातील वडवली गावात दूरध्वनीवरून आलेल्या अशाच एका...
जून 17, 2019
मुंबई : आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी तपासून पाहण्यासाठी दोन्ही सभागृहाच्या सर्वपक्षीय सदस्यांची समिती नेमण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची विधान परिषदेत केली. आज (सोमवार) विधान परिषदेत आर्थिक पाहणी अहवाल मांडला, त्यावर मुंडे यांनी ही मागणी केली. जगातल्या...
जून 17, 2019
औरंगाबाद - महापालिकेच्या गरवारे स्टेडियमकडे महापालिकेच्या यंत्रणेचे नेहमीच दुर्लक्ष होते. गेल्या अनेक दिवसांपासून स्टेडियमवर मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला होता. अखेर येथे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांनीच पुढाकार घेऊन रविवारी (ता.१६) मैदान चकाचक केले.  महापालिकेच्या गरवारे स्टेडियमवर शहराच्या...
जून 17, 2019
औरंगाबाद - मुघलकालीन तटबंदीचा एक मुख्य दरवाजा असलेल्या रोशनगेटजवळील भलामोठा बुरूज फोडून एकाने बांधकाम सुरू केल्याचे समोर आले आहे. किराडपुरा रस्त्यावरील उद्‌ध्वस्त तटबंदीचा एकमेव बुरूजही भुईसपाट होत असताना महापालिका अधिकारी झोपेत आहेत काय, असा संतप्त सवाल इतिहासप्रेमी करत आहेत. मुघल...
जून 17, 2019
औरंगाबाद - महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत २२५ कोटी रुपयांच्या निधीतून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांची यादी अंतिम झाली आहे. सर्वसाधारण सभेने यादी अंतिम करण्याचे महापौरांना अधिकार दिले होते. त्यानुसार त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून यादी अंतिम केली आहे. सोमवारी (ता. १७) ही यादी महापालिका...
जून 17, 2019
कोल्हापूर - शिक्षक बदलीसाठी खोटी माहिती भरूनही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या ६८ प्राथमिक शिक्षकांची व त्यांच्या मुख्याध्यापकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्याचा आणि त्या शिक्षकांची बदली करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी झालेल्या सुनावणीवेळी जाहीर केला...
जून 17, 2019
कोल्हापूर - भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांचा पक्षाने तडकाफडकी राजीनामा घेतला. शासकीय विश्रामगृहावर त्यांना बोलवून पक्षाने त्यांना दिलेले वाहनही काढून घेतले. देसाई यांचा अचानक राजीनामा घेतल्याने भाजप वर्तुळात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.  देसाई यांचा तडकाफडकी राजीनामा का घेतला? याची...
जून 17, 2019
परभणी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारी सुरू झाली आहे. परभणी विधानसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस दावा करण्याच्या तयारीत असून या जागेसाठी ओबीसी प्रवर्गातील स्वच्छ चेहरा असलेल्या प्रा. किरण सोनटक्के यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. या साठी 23 जून रोजी मुंबईत एक महत्वाची बैठक होऊ घेतली आहे...
जून 17, 2019
मुंबई : कोलकाता येथील डॉक्टरांना झालेल्या मारहाणी विरोधात सोमवारी देशभरातील खासगी रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग आणि तर रेडिओलॉजी विभाग तसेच मुंबईतील दवाखाने बंद ठेवली जाणार आहेत. त्यामुळे उद्या सार्वजनिक रुग्णालयांवर ताण पडण्याची शक्यता आहे.  देशपातळीवर इंडियन मेडिकल असोसिएशन या खासगी...
जून 17, 2019
मुंबई : विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या "टीम देवेंद्र'च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते...
जून 17, 2019
मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या ‘टीम देवेंद्र’च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते...
जून 17, 2019
राधाकृष्ण विखे पाटील (एमएस्सी- कृषी)  माजी कृषिमंत्री, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते. नगर जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड. साखर कारखानदारी व शैक्षणिक संस्थाचे जाळे. जयदत्त क्षीरसागर  बीड जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ. ओबीसी नेता म्हणून राज्यात ओळख. साखर कारखानदार. माजी मंत्री. मितभाषी व...
जून 17, 2019
मुंबई - कार्यालयीन कामाबद्दल बोलताना एखाद्या पुरुषाने सहकारी महिलेला सहजपणे केलेला स्पर्श विनयभंग असू शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच एका प्रकरणी स्पष्ट केले. उस्मानाबाद येथील एका शिक्षिकेने शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात बेंबाली पोलिस...
जून 17, 2019
मुंबई - राज्याच्या मंत्रिमंडळातल्या तिसऱ्या फेरबदल आणि विस्तारातही एकाही महिला आमदाराची मंत्रिपदी वर्णी लागलेली नाही. २५ कॅबिनट मंत्री आणि १८ राज्यमंत्री पदांपैकी मंत्रिमंडळात केवळ महिला व बालकल्याण, ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे आणि महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांचा...
जून 17, 2019
मुंबई  - भाजप- शिवसेना सरकारने पाच वर्षांत काहीही ठोस काम केले नाही. फडणवीसांचे हे आभासी सरकार आहे, असा हल्लाबोल करत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज विधिमंडळ अधिवेशनाचे बिगुल वाजवले. सर्वच क्षेत्रांत जनतेचा अपेक्षाभंग करणाऱ्या युती सरकारच्या चहापान कार्यक्रमावर अपेक्षेप्रमाणे बहिष्कार...
जून 17, 2019
मुंबई - कॉल ड्रॉप्स, इंटरनेट डेटा स्पीडमध्ये अडथळा ठरणाऱ्या मोबाईल रिपीटर्सवर वायरलेस मॉनिटरिंग ऑर्गनायझेशन, दूरसंपर्क विभाग (डॉट) यांच्या पथकांनी मुंबई आणि ठाण्यात छापे घालून बेकायदा मोबाईल सिग्नल रिपीटर्सवर कारवाई केली. या कारवाईत २३ रिपीटर्स हटवण्यात आले; तर १४ जणांना...
जून 17, 2019
मुंबई - राज्य सरकारने मंत्रिमंडळात केलेले फेरबदल म्हणजे भ्रष्टाचार आणि मागील साडेचार वर्षांतील अपयश दडपण्याचा प्रयत्न असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.  मंत्रिमंडळ फेरबदलांसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, प्रकाश महेता...
जून 17, 2019
पुणे - मंगळवार पेठेत भरणारा जुना बाजार म्हणजे वस्तूंचा खजिना. ज्या वस्तू कोठेच मिळणार नाहीत, त्या हमखास येथे मिळतात. मात्र, हा बाजार रस्त्यावर भरत असल्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या भागातील दुकानांची पुनर्रचना केली जाणार असून, संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला जाणार आहे. संगणकाचा एखादा सुटा...
जून 17, 2019
मुंबई - राज्य सरकारच्या अखेरच्या आणि अर्थसंकल्पी अधिवेशनाला उद्यापासून (ता. १७) सुरवात होत आहे. त्यास फडणवीस सरकार नव्या चमूसह सामोरे जाणार आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी सादर होणारा अर्थसंकल्प हा मतांची पेरणी करणारा लोकानुनयी असेल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.  विविध वर्गांतील...