एकूण 11915 परिणाम
जुलै 16, 2019
नवी दिल्ली : ''दहशतवाद्यांच्या मनात भय उत्पन्न करणारा 'पोटा' कायदा गैरवापरामुळे नव्हे; तर 'यूपीए'ने मतपेढीच्या राजकारणामुळे रद्द केला; परंतु 'एनआयए'ला (राष्ट्रीय तपास संस्था) देशाबाहेर तपासाची मोकळीक देणाऱ्या कायद्याचा दुरुपयोग करण्याची इच्छा नाही आणि होऊही देणार नाही. दशतवाद संपविण्यासाठीच त्याचा...
जुलै 16, 2019
मुंबई : डोंगरी परिसरात एक चार मजली इमारत कोसळली आहे. कौसरबाग ही 4 मजली इमारत कोसळली असून या घटनेत अनेक जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोसळलेली इमारत निवासी असल्याचे समजते. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. प्राथमिक...
जुलै 16, 2019
मुंबई : राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नरिमन पॉईंट वर्सोवा कोस्टल रोडला यापुढे परवानगी देण्यास आज मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. पर्यावरण संरक्षण संबंधित परवानगीची पूर्तता न केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी...
जुलै 16, 2019
मुंबई : देशांतर्गत मोसम सुरु होण्यापूर्वीच्या शिबिरासाठी मुंबई क्रिकेट संघटनेने 36 खेळाडूंची निवड केली आहे त्यात पृथ्वी शॉ, मुंबईकडून पुन्हा खेळण्यास पात्र ठरलेला सर्फराझ खान यांच्यासह रोहित शर्मा, अजिंक्‍य रहाणे यांचीही निवड केली आहेत.  हे शिबिर वांद्रे कुर्ला संकूलातील...
जुलै 16, 2019
मुंबई : दलित पँथरचे संस्थापक आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांचे आज (मंगळवार) सकाळी विक्रोळी येथील निवासस्थानी निधन झाले.  विक्रोळी पूर्वेतील त्यांच्या निवसस्थानाहून त्यांची अंत्ययात्रा उद्या (बुधवारी) दुपारी 12 वाजता सुरू होऊन दादर चैत्यभूमी येथिल...
जुलै 16, 2019
मुंबई : वांद्रे पश्चिमेला लिंकिंग रोडवर असलेल्या एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये शुक्रवारी वॉशिंग मशीनचा स्फोट झाला. या वेळी शेजाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. नेहा चोप्रा यांच्या फ्लॅटमधील वॉशिंगमशीनचा स्फोट झाला. घटना घडली त्यावेळी त्या...
जुलै 16, 2019
पुणे : राज्य सरकारच्या गृह विभागाने सोमवारी पोलिस दलातील तब्बल 52 वरिष्ठ अधिकारी आणि 37 अन्य अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश काढला. यामध्ये काही अधिकाऱ्यांची पदोन्नतीसह बदली करण्यात आली. दरम्यान, नवी मुंबईचे पोलिस उपायुक्त राजेश बनसोडे यांची पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पोलिस...
जुलै 16, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरवात केली असून, गेल्या अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या 5 दिवसांच्या आठवड्यांचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मंत्रालयात राजपत्रित...
जुलै 16, 2019
मुंबई - बेस्टने तिकिटांचे दर कमी केल्यामुळे टॅक्‍सी आणि रिक्षाने प्रवास करणारे प्रवासी आता बेस्टच्या बसकडे वळू लागले आहेत. त्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत पाच लाखांची वाढ झाल्याचे सांगण्यात आले. बेस्टला पाच दिवसांत 58 लाख 13 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती बेस्टच्या...
जुलै 16, 2019
मुंबई - कथ्थक नृत्यात तब्बल ४२ वर्षे योगदान देऊन सहा हजारांहून अधिक विद्यार्थी घडवले. नृत्यसाधनेने मला भरभरून दिले. माझे विद्यार्थी भारतासह सातासमुद्रापार ही नृत्यकला पुढे नेत आहेत, याचा अभिमान आहे. अखेरच्या श्‍वासापर्यंत नृत्यसाधना सुरूच ठेवणार आहे, असा ध्यास ज्येष्ठ कथ्थक गुरू डॉ....
जुलै 16, 2019
मुंबई - तंबाखूमुक्त (हर्बल) हुक्का पार्लरसाठी तंबाखूयुक्त हुक्का पार्लरचे नियम लागू होणार नाहीत, असे उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. हर्बल हुक्का पार्लर चालवणाऱ्या रेस्टॉरंट चालकाला न्यायालयाने दिलासा दिला. त्यानुसार हर्बल हुक्का पार्लरला परवानगी मिळाली आहे. सिगारेट आणि अन्य...
जुलै 16, 2019
मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत सुरू असलेल्या शेतकरी कौशल्यविकास कार्यक्रमाचा भाग म्हणून स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीसी) सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात...
जुलै 16, 2019
मुंबई - आपल्या इच्छेविरोधात लग्न करणाऱ्या मुलीची पित्याने हत्या केल्याची घटना घाटकोपर येथे घडली. एकाच गोत्रात विवाह न करण्याची परंपरा राखण्यासाठी त्याने हे कृत्य केले. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत पित्याला बेड्या ठोकल्या. मीनाक्षी चौरसिया (20) हिचे ब्रिजेश चौरसिया नावाच्या...
जुलै 16, 2019
पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आवारात साचलेल्या पाण्यात डेंगीच्या डासांची उत्पत्ती होण्याची शक्‍यता आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कार्यालयाच्या पार्किंगमध्ये पाच ते सहा दिवसांपासून पाणी साचलेले आहे. यात डासांची पैदास होऊन कामानिमित्त या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका...
जुलै 16, 2019
मुंबई - 'नो पार्किंग झोन'मध्ये वाहने उभी करणाऱ्या चालकांवर सध्या महापालिकेकडून दंडात्मक कारवाई सुरू आहे. अशात खुद्द महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी पार्किंगच्या नियमाचे उल्लंघन करीत "नो पार्किंग'मध्ये गाडी उभी केल्याचे उघड झाले आहे; मात्र सर्वसामान्यांवर कारवाई करणाऱ्या ...
जुलै 16, 2019
पिंपरी - पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे. यंदा काहीशा उशिरानेच हजेरी लावणाऱ्या पावसाने अद्याप सरासरी गाठलेली नाही. त्यामुळे पवना धरणात मागील वर्षाच्या तुलनेत १४ टक्‍क्‍यांनी पाणीसाठा कमी आहे. सध्या धरणात ४२.१८ टक्के पाणीसाठा आहे.  पवना धरणात मुबलक पाणीसाठा असून, पाणीकपात रद्द करून...
जुलै 16, 2019
मुंबई - उघड्या नाल्यात पडलेला दीड वर्षाचा दिव्यांश सिंग याचा शोध पाचव्या दिवशीही लागलेला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून दिंडोशी पोलिसांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात कामातील हलगर्जीपणा आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सोमवारी दाखल केला....
जुलै 16, 2019
मुंबई - शहर-उपनगरांतील वाहनतळाची समस्या आणि वाहतूक कोंडीबाबत न्यायालय धोरण ठरवू शकत नाही. राज्य सरकारच धोरण निश्‍चित करते, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने कोणतेही निर्देश देण्यास सोमवारी नकार दिला. न्यूयॉर्कमध्येही लोक कामासाठी येतात; पण तिथे वाहतूक कोंडी होत नाही....