एकूण 917 परिणाम
मे 28, 2019
मुंबई : रॅगिंगप्रकरणी दुर्लक्ष केल्याचे आरोप करत नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांच्या निलंबनाची मागणी होत आहे. डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येच्या प्रकरणी कमालीचे दुर्लक्ष केल्याचा आरोप मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. भालचंद्र मुणगेकर आणि राष्ट्रवादी...
मे 26, 2019
मुंबई - ठाण्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कार्यालयात "बुवा' नावाच्या चायवाल्याची चलती आहे. जप्त केलेल्या औषधांचा साठा सील करण्यापासून अधिकारी तसेच कार्यालयात येणाऱ्या खासगी व्यक्तींच्या बैठका ठरवण्याची महत्त्वपूर्ण कामे हा चायवाला करत आहे. एफडीए कार्यालयातील अधिकाऱ्यांचेच या...
मे 24, 2019
भाजपवर शरसंधान साधूनही ऐन निवडणुकीतील युतीद्वारे जागा जिंकणे सत्ताधाऱ्यांना जमले. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सभा जिंकणाऱ्या नेतृत्वापासून मुद्द्यांचे राजकारण करण्यापर्यंत अनेक बाबतीत अपयश आले. वंचित आघाडीने मते मिळविली, ही आणखी जमेची बाजू आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह मुंबईशी...
मे 22, 2019
आदित्य ठाकरे यांच्यासह दिल्लीतील ‘एनडीए’च्या बैठकीला हजेरी मुंबई - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी काही तासांवर येऊन ठेपलेली असताना आज भाजपच्या वतीने दिल्लीत मित्र पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुभाष देसाई यांना शिवसेनेच्या वतीने...
मे 18, 2019
मुंबई : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज (शनिवार) करण्यात आल्या. यामध्ये आयपीएस अधिकारी (भारतीय पोलिस सेवा) मधुकर पांडे यांची मुंबईच्या पोलिस सह आयुक्तपदी (वाहतूक) बदली करण्यात आली. तर रविंद्र शिसवे यांची पुण्याच्या पोलिस सह आयुक्तपदी बदली झाली. महाराष्ट्रातील पोलिस...
मे 16, 2019
नाशिक - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात गोंधळ निर्माण झाला आहे. अशात शासनाने परिपत्रक काढून अकरावी प्रवेशातही मराठा आरक्षण देण्याचे आश्वासन दिलेले असले, तरी यासंदर्भात संभ्रम कायम आहे. त्यामुळे अकरावी...
मे 15, 2019
मुंबई - मुंबईतील विविध ठिकाणी सध्या पावसाळापूर्व झाडांच्या फांद्यांची छाटणी वृक्ष प्राधिकरणाकडून सुरू झाली आहे. फांद्यांच्या छाटणीदरम्यान पक्ष्यांची घरटीही पडत असल्याने पिलांचा नाहक जीव जात असल्याने रेसकिंग असोसिएशन फॉर वाईल्डलाईफ वेल्फेअर (रॉ) पक्षीप्रेमी संस्थेने विशिष्ट कार्यपद्धती...
मे 07, 2019
वाशी -  बच्चे कंपनीलाही मे महिन्याची सुट्टी लागली आहे. त्यामुळे ऐरोली येथील सागरी जैवविविधता परिचय केंद्रास भेट देण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. खाडीसफरीला पर्यटक आणि अभ्यासकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर बोठे यांनी सांगितले. ठाणे खाडीतील...
मे 02, 2019
मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची मेल-एक्‍स्प्रेससाठी तिकीट आरक्षणाची लगबग आत्तापासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबईतून २९ ऑगस्ट २०१९ ला कोकणात जाणारी कोकणकन्या एक्‍स्प्रेसच्या आगाऊ आरक्षणा ची प्रतीक्षा यादी ५२० वर गेल्याने कोकणात जाण्यासाठी गणेशभक्तांना अन्य पर्याय...
मे 01, 2019
देशातील प्रगतिशील राज्य असलेला महाराष्ट्र औद्योगिक बांधकाम क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र, मुंबई-पुण्यापलीकडे विकासाचे विकेंद्रीकरण, तसेच संतुलित विकास, घटत्या लिंगगुणोत्तराचे आव्हानही राज्यासमोर उभे ठाकलेय. आजच्या ‘महाराष्ट्र दिना’निमित्त राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा. दे शातील इतर...
एप्रिल 30, 2019
गुहागर - कलकाम रिअल इन्फ्रामध्ये जिल्ह्यातील सुमारे १३ हजार ५०० गुंतवणूकदारांचे ५० कोटी रुपये अडकले आहेत. गुजरात आणि महाराष्ट्रात विशेषतः मुंबई, ठाणे आणि कोकणात कलकामची स्वमालकीची ४२ कार्यालये आहेत. मात्र या सर्व कार्यालयांवरही कर्जाचा बोजा आहे. त्यामुळे संचालक मंडळ पैसे देण्याचे आश्‍...
एप्रिल 28, 2019
मुंबई - राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी नुकतेच तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून, चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील सतरा मतदारसंघांसाठीचा जनादेश सोमवारी (ता.२९) मतपेटीत बंद होणार आहे.  या शेवटच्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचार करीत घाम गाळला....
एप्रिल 28, 2019
मुंबई  : कोकणकन्या एक्‍स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या 20 वर्षांच्या महिलेची ठाणे रेल्वे स्थानकातील वन रुपी क्‍लिनिकमध्ये प्रसूती झाली. शनिवारी (ता. 27) सकाळी पूजा मुन्ना चौहान ही गर्भवती कोकणकन्या एक्‍स्प्रेसने मुंबईला येत होती. ठाणे स्थानकाजवळ तिला प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यामुळे तिला...
एप्रिल 23, 2019
मुंबईमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी सुमारे 53 हजार 467 तिवरांच्या कत्तलीच्या प्रस्तावास केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने तत्त्वतः हिरवा कंदील दाखवला आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यांत ही झाडे आहेत. राज्यातील 18.92 हेक्‍टर वन जमिनीवरील एक लाख 50 हजार 752 तिवरे तोडण्याचा...
एप्रिल 22, 2019
कल्याण -  लोकशाहीतील मतदानाचा अमूल्य अधिकार प्रत्येक नागरिकाने समजून घेतला पाहिजे. ठाणे जिल्ह्यात 29 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचे महापर्व साजरे करावे. असे आवाहन स्वीप निरीक्षक मोहम्मद तय्यब्जी यांनी केले. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक...
एप्रिल 22, 2019
नवी मुंबई - तुर्भे हनुमाननगर येथील कचराभूमीसाठी दिलेल्या ३६ एकर आणि त्यापूर्वी दिलेल्या ६५ एकर भूखंडप्रकरणी ठाणे महसूल विभागाने नवी मुंबई पालिकेला गेल्या महिन्यात २१७ कोटी रुपयांच्या थकबाकीची नोटीस बजावली हाती. ही रक्कम न भरल्यास जप्तीचा इशाराही दिला होता. याबाबत...
एप्रिल 13, 2019
पिंपरी - शहरातील ज्यांचे मतदान त्यांच्या मूळ गावी आहे, अशांशी संपर्क साधण्याचे काम त्या त्या मतदारसंघांतील उमेदवारांकडून सुरू झाले आहे. येथील काही मंडळांनी मतदारांना मतदान होईपर्यंत गावी न जाण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.  शहरात राज्याच्या विदर्भ,...
एप्रिल 12, 2019
ही चकचकीत चाकण एमआयडीसी आणि डोंगरांमधले ग्रामस्थ यांच्यात भौगोलिक अंतर 5 किलोमीटर आणि सामाजिक, आर्थिक अंतर हज्जारो किलोमीटरचं आहे. कंपन्या आल्या. उद्योग उभे राहिले. त्यात रोजगार कुणाला मिळाला? स्थानिकांना अशक्यच. कारण, उद्योगांच्या उपयोगाची कौशल्ये स्थानिक पातळीवर नाहीयत. त्यामुळं रोजंदारीवरचा मजूर...
एप्रिल 05, 2019
ठाणे - मुंबई, ठाणे, डोंबिवली परिसरात गुढीपाडव्यानिमित्त निघणाऱ्या स्वागतयात्रांमुळे फेट्यांच्या व्यवसायात लाखोंची उलाढाल होण्याची शक्‍यता या व्यवसायातील जाणकारांकडून व्यक्‍त केली जात आहे. पारंपरिक वेशभूषेबरोबरच डोक्‍यावर भगवा फेटा परिधान करून, पाठीवर शेला मिरवत तरुणाई मोठ्या संख्येने...
एप्रिल 05, 2019
नवी मुंबई - ठाणे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे रिंगणात उतरलेले आनंद परांजपे यांच्या प्रचारासाठी नवी मुंबईत कार्यकर्त्यांच्या होत असलेल्या मेळाव्यांकडे कॉंग्रेसने पाठ फिरवल्याने मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. या मेळाव्यांत पक्षाला स्थान दिले नसल्याची तक्रार कॉंग्रेसच्या...