एकूण 109 परिणाम
फेब्रुवारी 07, 2017
मुंबईमहापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-कॉंग्रेस यांच्यात नव्हे; तर शिवसेना-भाजपमध्येच मैत्रीपूर्ण लढत होत आहे. हे दोन्ही पक्ष मुंबईतील नागरिकांच्या डोळ्यांत धूळफेक करीत आहेत, अशी टीका मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली.  मुंबई ...
फेब्रुवारी 06, 2017
इच्छुकांची अनावर गर्दी, त्यातून उफाळणारी बंडखोरी आणि सर्वच पक्षांनी साधनशूचितेला दिलेली तिलांजली, यांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत नागरी हिताचे प्रश्‍न मात्र अडगळीत गेले आहेत.  महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने इच्छुकांनी भरवलेली तुफानी गर्दीची "जत्रा'...
फेब्रुवारी 03, 2017
मुंबईमहापालिका निवडणुकीत ‘एकला चलो’चा नारा देत काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. बहुजन मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेसने पीपल्स रिपब्लिकन पार्टीला (पीआरपी) सोबत घेतले आहे; पण काँग्रेसने पीआरपीने मागितलेल्या २१ पैकी केवळ सात जागांवर बोळवण केली. पहिल्या...
फेब्रुवारी 01, 2017
मुंबईमुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. मात्र, शिवसेना, भाजप आणि कॉंग्रेसने सावध पावले टाकायला सुरवात केली असून, बंडखोरी रोखण्यासाठी शिवसेना आणि भाजपकडून उमेदवाऱ्यांच्या याद्या जाहीर...
जानेवारी 31, 2017
मुंबईमुंबई महापालिकेत कोणत्याही परिस्थिती भाजपला सत्तेवर येऊ द्यायचे नाही. एकवेळ शिवसेना पुन्हा सत्तेवर आली तर चालेल, अशी भूमिका काँग्रेसच्या दिल्ली नेतृत्वाकडून मांडण्यात आल्याची विश्‍वसनीय माहिती पुढे आली आहे. राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद...
जानेवारी 30, 2017
मुंबई- मुंबई महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यापुढे युतीसाठी ठेवलेला प्रस्ताव झिडकारला आहे. यामुळे शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष निवडणुकांच्या तोंडावर युती करण्याच्या...
जानेवारी 30, 2017
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेशी युती करण्यास इच्छुक असल्याचा निरोप घेऊन मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी युतीचा प्रस्ताव "मातोश्री'वर दिला. शिवसेना आणि मनसेतील आजच्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले असून,...
जानेवारी 30, 2017
मुंबई ः निवडणुकांच्या वातावरणात शिवसेना-भाजपा युतीच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण होतो, त्या वेळी मनसे "फॅक्‍टर' हा चर्चेच्या केंद्रस्थानी राहतो. हीच परिस्थिती सध्या निर्माण झाली असून, युती तुटल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना- मनसे एकत्र येणार...
जानेवारी 29, 2017
पुणे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोघा बंधूंनी एकत्र यावे, अशी सर्वांची इच्छा आहे; मात्र त्या दोघांची इच्छा असायला हवी. ते दोघे एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणाचे चित्र बदलेल, असे विधान शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी शनिवारी केले.  नऱ्हे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर...
जानेवारी 29, 2017
नारायण राणेंचीही प्रचारातून माघार मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसमधील गटबाजी उघड झाली आहे. शिवसेनेवर प्रहार करणारे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनीही पालिका निवडणुकीत प्रचार न करण्याचा निर्णय घेतल्याने मुंबई...
जानेवारी 28, 2017
मुंबई - मुंबई महापालिकेतील शिवसेना आणि भाजपची विधानसभा निवडणुकीप्रमाणे युती तुटली. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील सामना रंगणार आहे. मुंबई ...
जानेवारी 28, 2017
युती तोडण्याचा उद्धव ठाकरे यांचा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देऊ शकतो; शिवाय ही शिवसेनेबरोबरच भाजपचीही सत्त्वपरीक्षा आहे.   भारतीय जनता पक्षाशी सव्वादोन वर्षे सुरू असलेल्या हमरीतुमरीचे रूपांतर महापालिका निवडणुकांच्या तोंडावर रणकंदनात झाल्यानंतर या असलेल्या, नसलेल्या किंवा...
जानेवारी 28, 2017
मुंबई - राजकीय ताकद दाखविण्यासाठी शिवसेना आणि भाजपने मुंबई महापालिकेतील युती तोडली असून, या स्पर्धेत जो जिंकेल तो सामर्थ्यवान ठरणार आहे. शिवसेना-भाजपसाठी ही केवळ निवडणूक ठरणार नसून एकमेकांचे बळ दाखविण्यासाठीचा आखाडा असणार असल्याचे मत राजकीय तज्ज्ञांनी व्यक्‍त केले आहे....
जानेवारी 28, 2017
मुंबई - शिवसेनेचे 100 उमेदवार निश्‍चित झाले असून, या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मात्र, उरलेल्या 127 प्रभागांत बंडखोरी होण्याच्या भीतीने उमेदवारांची नावे त्यांनी गुलदस्तात ठेवली आहेत. मुंबई महापालिका...
जानेवारी 28, 2017
मुंबई - राज्यातील स्थानिक संस्था निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर या काडीमोडीचे आणि मुंबई महापालिका निवडणुकीतील निकालाचे उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीवर पडसाद उमटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. देशपातळीवर "एनडीए' अस्तित्वात आल्यापासून...
जानेवारी 28, 2017
मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला लक्ष्य करण्यासाठी पारदर्शकता आणि सुशासन या मुद्द्यांवर भाजप भर देणार असून, त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी शिवसेना नेत्यांनी गृहपाठ सुरू केल्याची माहिती शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने दिली मुंबई...
जानेवारी 26, 2017
मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत जागा वाटपाची चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संवादावर अवलंबून आहे. फडणवीस-ठाकरे यांच्यातील संवादाबद्दल अद्याप कोणीही वाच्यता केलेली नाही. या दोघांतील चर्चेत नेमके काय झाले, याकडे...
जानेवारी 26, 2017
मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, समाजवादी पक्ष आदी पक्षांशी आघाडी करण्यासाठी योग्य वेळेत का पावले उचलली नाहीत, अशा शब्दांत निरीक्षक म्हणून आलेल्या भूपिंदरसिंग हुडा यांनी मुंबई कॉंग्रेसचे...
जानेवारी 25, 2017
मुंबईमुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढल्यास 100 जागा शिवसेनेला मिळतील, असे अनेक सर्वेक्षणातून पुढे आले आहे. त्यामुळे 100 जागांचे स्वप्न शिवसेनेला खुणावत आहे. भाजपशी युती करण्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गंभीर नाहीत, असे भाजपच्या वर्तुळातून...
जानेवारी 24, 2017
मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीतील शिवसेना आणि भाजपदरम्यानची जागावाटपाची हालचाल पूर्णपणे थंडावली असून, दोन्ही पक्षांनी स्वबळावर वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे युतीचा पोपट मेल्यात जमा असून फक्‍त ते कोणी जाहीर करायचे, हाच प्रश्‍न उरला असल्याचे चित्र गेल्या दोन...