एकूण 3872 परिणाम
जुलै 16, 2019
नागपूर : गृह मंत्रालयाने सोमवारी राज्यातील 89 पोलिस उपायुक्त आणि अपर अधीक्षक यांच्या बदल्या केल्या असून त्यात नागपुरातील हर्ष पोद्दार, रंजनकुमार शर्मा आणि अमोघ गांवकर यांचा समावेश आहे. विदर्भातून सहा अधिकारी बाहेर गेले तर सहा अधिकाऱ्यांची बदली विदर्भात करण्यात आली. नागपूर येथील परिमंडळ 5 चे पोलिस...
जुलै 15, 2019
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार सुरेश हळवणकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे भाजपमधील सूत्रांकडून समजते. येत्या २१ जुलैला राज्य कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्‍यता आहे. या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होऊ शकते.  विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे...
जुलै 15, 2019
मुंबई - गटातटातील टोकाचे राजकारण, कमालीचा विस्कळितपणा, हरवलेला आत्मविश्‍वास आणि राज्यस्तरावरील मान्यवर नेत्यांचा अभाव अशा अवस्थेत मरगळीचा विळखा बसलेल्या राज्यातील कॉंग्रेसला संजीवनी देण्याचे आव्हान नवे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासमोर आहे. विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर...
जुलै 14, 2019
मुंबई : अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा चित्रपट कबीर सिंगची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच आहे. भारताबाहेरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. कबीर सिंगने यावर्षीच्या चित्रपटांमध्ये सर्वात जास्त कमाई केली असून कबीर सिंगने 250 कोटींचा पल्ला पार केला आहे...
जुलै 14, 2019
मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्कर ही नेहमीच वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत राहत असते. आता स्वरा भास्करने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये मोघलांनीच भारताला श्रीमंत केले असल्याचे म्हटले आहे. या ट्विट सोबत स्वरा भास्करने फॅक्ट आणि हिस्ट्रीसारख्या हॅशटॅगचा वापर केला आहे...
जुलै 13, 2019
मुंबई : केंद्र सरकारने लागू केलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास संवर्गातील विद्यार्थ्यांना विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशामध्ये आरक्षण लागू करण्याची सूचना राज्य सरकारने सीईटी सेलला केली आहे. आरक्षण लागू करण्याबाबतच्या सीईटी सेलच्या पत्राला सरकारकडून उत्तर प्राप्त झाले असल्याने प्रवेशाचा प्रश्‍न...
जुलै 13, 2019
पुणे : "भारतातील लोकशाही ही सर्वश्रेष्ठ मानली जाते त्याचे कारण म्हणजे आपल्याकडे असलेली प्रणाली आणि निवडणूक पद्धती. भारतातील निवडणूक पद्धती ही इतर देशांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहेच; परंतु आपल्याकडील ईव्हीएमसुद्धा आदर्श आहेत,'' असे मत भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी व्यक्त केले. ...
जुलै 13, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा हा संघातील सर्व सहकाऱ्यांपेक्षा आधीच भारताता परतला आहे. भारतीय संघातील इतर सर्व खेळाडू रविवारी भारतात परतणार आहेत मात्र, रोहित सर्मा शुक्रवारीच भारतात परतला आहे.  रोहित शर्मा मुंबई विमानतळावर त्याची पत्नी रितीका आणि मुलगी...
जुलै 12, 2019
मुंबई : केंद्र शासनाच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयामार्फत गुणवंत खेळाडूंकरिता क्रीडा पेन्शन योजना राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे हा या...
जुलै 12, 2019
मुंबई : इंग्लंडमध्ये होणाऱ्या टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ दाखल झाला आहे. भारत, इंग्लंड, युगांडा, ब्राझील, जर्मनी आणि इंडोनेशिया देशांचा स्पर्धेत समावेश आहे. आपल्या संघात उरण तालुक्‍यातील अष्टपैलू खेळाडू विश्वजीत ठाकूर खेळत आहे.  एकेकाळी गल्ली क्रिकेट म्हणून ओळखले जाणारे टेनिस...
जुलै 12, 2019
पुणे : गुगल मॅप्‍सने आज भारतीय युजर्ससाठी तीन नवीन वैशिष्‍ट्ये सादर केली: रिडिझाइन व भारतीय-केंद्रित एक्‍सप्‍लोअर टॅब, नवीन फॉर यू अनुभव आणि डायनिंग ऑफर्स. यामुळे युजर्सना आनंद देणाऱ्या स्‍थळांचा शोध घेण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या आवडींनुसार सूचना देण्‍यासाठी मदत होईल.  या नवीन वैशिष्‍ट्यांची घोषणा...
जुलै 12, 2019
मुंबई : अभिनेत्री श्रीदेवीचा अपघाती मृत्यू झाला नाही तर खूनच झाला असल्याचा दावा केरळमध्ये आपल्या कामामुळे प्रसिद्ध असलेले जेल जीडीपी आणि आयपीएस अधिकारी ऋषिराज सिंह यांनी केला आहे. अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूवरून मोठा खुलासा केला आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार,...
जुलै 12, 2019
मुंबई : विश्‍वकरंडक स्पर्धेमध्ये भारताला गाशा गुंडाळावा लागल्यानंतर माजी कर्णधार आणि भरवशाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर भारताच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्याच्या संघामध्ये धोनी असणार का, याची उत्सुकता आता ताणली गेली आहे....
जुलै 12, 2019
मुंबई : हिमा दासने चार दिवसातील दुसरे सुवर्णपदक जिंकत आपल्या जागतिक 20 वर्षाखालील अॅथलेटिक्स स्पर्धेतील सुवर्णपदकाची वर्षपूर्ती साजरी करीत आहे. तिने पोझनन पाठोपाठ कुतनो अॅथलेटिक्स स्पर्धेत बाजी मारली आहे. आज माझ्या जीवनातील सर्वात संस्मरणीय दिवस आहे. याच दिवशी मी 2018 मध्ये जागतिक वीस...
जुलै 12, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वर्षांपूर्वी स्वच्छ भारत अभियानास स्वत: हाती झाडू घेऊन सुरवात केली. संपूर्ण देशाने तेव्हा हाती झाडू घेत "इव्हेंट' साजरा केला. त्यानंतर दरवर्षी नियमितपणे हा दिवस साजरा होतोय. पण प्रत्यक्षात, मोदींच्याच पक्षाच्या ताब्यात असलेल्या जळगाव महापालिकेत या अभियानालाच हरताळ...
जुलै 12, 2019
मुंबई : 'फोर्ब्स' मासिकाने 2019 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगाभरातील 100 प्रतिष्ठित व्यक्तींची नावे जाहीर केली आहेत. यंदा या यादीत अभिनेता अक्षय कुमार या एकाच भारतीयाचा समावेश झाला आहे. या यादीत त्याचा 33 वा क्रमांक आहे. विशेष म्हणजे यादीतील पहिल्या दहांमध्ये लिओनेल मेस्सी आणि...
जुलै 11, 2019
वर्ल्ड कप 2019 : मुंबई ः विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील यशस्वी कामगिरीनंतर उपांत्य फेरीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली यांनी चाहत्यांच्याबरोबरीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) रोषाला सामोरे जावे लागणार आहे. भारतीय संघ मायदेशी...
जुलै 11, 2019
मुंबई : युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या विद्यार्थी संघटनेला म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उपकेंद्र उदघाटन कार्यक्रमात गोंधळ घातला. कल्याण मध्ये आज युवा सेने नेता आदित्य ठाकरे...
जुलै 11, 2019
मुंबई : गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांनी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने निवृत्ती घेऊ नये, अशा आशयाचे ट्विट आज (गुरुवार) केले आहे. सध्या क्रिकेट विश्वात धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चा सुरू आहेत. विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यावेळी धोनी निवृत्त होणार? अशी चर्चा...
जुलै 11, 2019
मुंबई : संपूर्ण भारतात काँग्रेसनेते भाजपत प्रवेश करत असताना आता महाराष्ट्रातील काही आमदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भाजपत प्रवेश करणार असल्याचे समजते.  आघाडीतील नेत्यांचं सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत होत असलेलं आऊटगोईंग हे लोकसभेत काँग्रेस आघाडीच्या झालेल्या पराभवाचं महत्त्वाचं कारण...