एकूण 510 परिणाम
जानेवारी 12, 2017
युतीबाबत बलशाली भाजपत नवा विश्‍वास; मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकार मुंबईमुंबई महापालिका म्हणजे शिवसेनेचे प्राण; पण यासंबंधात कोणतीही घिसाडघाई न करता भाजपचा प्रस्ताव पाहिल्यानंतरच आकड्यात बोलण्याचे धोरण शिवसेनेने स्वीकारले आहे. संपूर्ण राज्यात ताकद...
जानेवारी 12, 2017
असे असतील प्रचाराचे मुद्दे... राष्ट्रवादी काँग्रेस - शहरात १० वर्षांत झालेली विकासकामे, महापालिकेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत शहराला मिळालेले पुरस्कार, शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राबविण्यात आलेल्या योजना, पायाभूत सुविधांची झालेली पूर्तता, नागरी सुविधांसाठी आरक्षणे वाढविण्यासाठी केलेला...
जानेवारी 11, 2017
मुंबई - भारतीय जनता पक्षाचे वर्तन दिवसेंदिवस अधिक ओंगळवाणे होत आहे, अशी टीका प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. मोक्का कायद्याखाली अटक असलेला व जामीनावर सुटका झालेला आरोपी विठ्ठल शेलार याच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया देताना सावंत म्हणाले, की नैतिकता, साधनशूचिता,...
जानेवारी 10, 2017
शिवसेनेलाही लाभ; राष्ट्रवादी कॉंग्रेसला जोरदार धक्का मुंबई - नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी विविध टप्प्यांत झालेल्या निवडणुकांच्या एकूण निकालांत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष राज्यात अव्वल ठरला आहे. सत्तेतील सहभागी शिवसेनेलाही अपेक्षित लाभ झाला असला, तरी भाजपने कॉंग्रेस आणि...
जानेवारी 10, 2017
पिंपरी - भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीवर निवडणुकीपूर्वीच मात करायचे ठरविलेले दिसते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ज्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून महापालिका निवडणुकीला सामोरे जाणार होता; तो हुकमी एक्काच भाजपने आपल्या ताब्यात घेऊन राष्ट्रवादीला कोंडीत पकडले आहे. बहुजन समाजाचे नेतृत्व...
जानेवारी 10, 2017
मुंबई - शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याभोवती परप्रांतीय मित्रांचा घोळका वाढत आहे. उच्चभ्रूंच्या संगतीत असल्यामुळे आदित्य यांना सर्वसामान्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यांच्या या कार्यपद्धतीबाबत अमर पावले यांनी फेसबुकवर नाराजी व्यक्त केल्यामुळे युवा ब्रिगेडच्या...
जानेवारी 08, 2017
पुणे - इच्छुकांच्या मुलाखतीचा टप्पा पूर्ण केल्यानंतर रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) आता इच्छुकांचे प्रशिक्षण शिबिर घेण्याचे ठरविले आहे. ज्या ठिकाणी हमखास निवडणूक लढविण्यात येणार आहे, त्या प्रभागात कार्यकर्त्यांच्या बैठकांवर भर दिला असून, दुसरीकडे जागा वाटपासंदर्भात योग्य मार्ग निघावा, यासाठी...
जानेवारी 08, 2017
मुंबई - नोटाबंदी हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा गैरव्यवहार आहे. आकडेवारी पाहिली तर सगळा काळा पैसा बॅंकेत जमा होत आहे. यामागे मोठे षड्‌यंत्र असून याची न्यायालयीन आयोगाकडून चौकशी करावी, अशी मागणी ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी केली आहे. "गांधी भवन...
जानेवारी 08, 2017
मुंबई - आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला एकाकी पाडण्याची राजकीय खेळी सुरू आहे. भाजपच्या मित्रपक्षाचे कार्यकर्ते कमालीचे नाराज असून, स्वपक्षाचे अस्तित्व कायम राहावे, यासाठी इतर पक्षांसोबत सन्मानाची आघाडी करण्याचा सूर त्यांनी लावला आहे. यामुळे स्थानिक...
जानेवारी 08, 2017
कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या इच्छुकांचे प्रमाण कमी; मनसेची संख्या घटली पुणे - महापालिका निवडणुकीत नशीब अजमाविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी भारतीय जनता पक्षाला पसंती दिली आहे. गेल्या निवडणुकीतील इच्छुकांच्या तुलनेत या वेळी भाजपच्या इच्छुकांचे प्रमाण 30 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. या...
जानेवारी 06, 2017
नवी दिल्ली - केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक उद्यापासून दोन दिवस (ता. 6 व 7 जानेवारी) दिल्लीत होत असून, यात काळा पैसा व भ्रष्टाचारमुक्ती, नोटाबंदी आणि उत्तर प्रदेशासह पाच राज्यांतल्या निवडणुका याभोवतीच चर्चेचा झोत राहणार, हे पक्के आहे. विशेषतः "चलो यूपी'चा नारा...
डिसेंबर 29, 2016
नागपूर - कॉंग्रेसला नेहमीच नागपुरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. केंद्र व राज्यात "अच्छे दिन'च्या नावावर भाजप सत्तेत आले. या दोन्ही सरकारांनी जनविरोधी निर्णय घेऊन सामान्यांचे जिणे दुरापास्त केले. या स्थितीमध्ये कॉंग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्याची सुरुवात नागपुरातून होईल, असा विश्‍वास...
डिसेंबर 28, 2016
मुंबई - शिवस्मारक तसेच मेट्रोचा उद्‌घाटन कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचा (भाजप) होता काय, असा प्रश्‍न विचारण्यास शिवसेनेने प्रारंभ केला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधी शिवसेनच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी प्रश्‍न उपस्थित केला असल्याचे समजते. हा कार्यक्रम भाजपने स्वत:च्याच...
डिसेंबर 28, 2016
संतप्त जमावाची भावना; जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनाची तोडफोड जळगाव - गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयातील काही झाडे कोरडीठाक, तर काहींच्या फांद्या जीर्ण झाल्याने त्या केव्हाही पडण्याचा धोका होता. यासंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालय प्रशासनासह महापालिकेलाही निवेदन...
डिसेंबर 27, 2016
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने प्रत्येक पक्ष राजकारण करतो. त्या महाराजांचे मुंबईच्या अरबी समुद्रात जर स्मारक होत असेल तर बिघडले कोठे? महाराजांसाठी पैशाचे कारण सांगण्यात काहीच अर्थ नाही.  अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हायलाच पाहिजे यात शंका घेण्याचे काहीच कारण नाही....
डिसेंबर 25, 2016
मुंबईतील सभेत काळा पैसाधारकांवर पंतप्रधान बरसले मुंबई - "देशातील पाचशे आणि एक हजाराच्या चलनी नोटा बाद करण्याचा निर्णय आठ नोव्हेंबर रोजी घेतला. सर्वसामान्यांचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी मी पन्नास दिवसांची मुदत मागितली आहे. ही मुदत काही दिवसांत संपणार असून, त्यानंतर मात्र या...
डिसेंबर 25, 2016
नाशिक - मुंबईतील अरबी समुद्रामध्ये महाराष्ट्राच्या अस्मितेचे शिवस्मारक उभारण्याचा निर्णय कॉंग्रेस आघाडी सरकारने 2004 मध्ये घेतला. त्यासाठी 100 कोटींची तरतूद केली होती. मात्र, आचारसंहिता लागू झाल्याने पुढचे काम थांबले. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान करणार असे जाहीर करण्यात आले होते; पण...
डिसेंबर 25, 2016
मुंबई - "देशातील पाचशे आणि एक हजाराच्या चलनी नोटा बाद करण्याचा निर्णय आठ नोव्हेंबर रोजी घेतला. सर्वसामान्यांचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी मी पन्नास दिवसांची मुदत मागितली आहे. ही मुदत काही दिवसांत संपणार असून, त्यानंतर मात्र या देशातील बेईमानांची खैर नाही,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र...
डिसेंबर 25, 2016
मुंबई - मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. गिरगाव चौपाटीवरून हॉवरक्राफ्टमधून स्मारक स्थळापर्यंत जाऊन राज्याच्या गड-किल्ल्यांवरील माती आणि प्रमुख नद्यांतील पाणी पंतप्रधानांनी समुद्रात अर्पण...
डिसेंबर 25, 2016
पुणे - महापालिका निवडणुकीकरिता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची ‘युती’ होणार की नाही, याकडे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे जेवढे लक्ष लागले आहे, तेवढेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आजी-माजी नगरसेवकांचेही आहे. युती झाली तरच शिवसेना प्रवेशाचा...