एकूण 917 परिणाम
डिसेंबर 17, 2016
मुंबई - रस्त्यांवरील अपघात रोखण्याकरिता राज्य महामार्गांवरील मद्यविक्री बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या आदेशाचा फटका ठाणे-पुण्याला चांगलाच बसणार आहे. दोन्ही जिल्ह्यांत सर्वाधिक मद्यविक्रीची दुकाने आहेत. या निर्णयाबाबत राज्याचे मुख्य सचिव आढावा घेऊन कार्यवाही करणार...
डिसेंबर 16, 2016
62 हेक्‍टर जमिनीची गरज; नऊ हजार कोटींचा खर्च मुंबई - मुंबई महानगर परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे लोकल मार्गाच्या विस्तारात आणखी भर पडणार आहे. मुंबई नागरी वाहतूक टप्प्यात नसलेला पनवेल-दिवा-वसई-विरार या प्रस्तावित नऊ हजार कोटींच्या रेल्वे मार्गाच्या प्रस्तावाला...
डिसेंबर 14, 2016
मुंबई - नोटाबंदीनंतर एकीकडे बॅंका आणि एटीएम नव्या चलनी नोटांच्या प्रतीक्षेत असताना देशभरात प्राप्तिकर खाते, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), सीमाशुल्क, सक्तवसुली संचनालय (ईडी) आणि पोलिस खात्याकडून हवालाचे व्यवहारातील कोट्यवधींची रोकड दररोज जप्त करण्याचा धडाका लावला आहे. बंगळूरमध्ये...
डिसेंबर 14, 2016
नागपूर - मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील रस्ते आणि मेगासिटीशेजारी राज्यातील ज्येष्ठ आजी-माजी सनदी अधिकाऱ्यांनी स्वतःसह नातेवाइकांच्या नावे खरेदी केलेल्या शेकडो हेक्‍टर जमीनप्रकरणाचे पडसाद मंगळवारी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले. याप्रकरणी विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि...
डिसेंबर 14, 2016
नागपूर - मुंबईत भीक मागणाऱ्या मुलांसाठी "सिग्नल शाळा' सुरू करण्याविषयी विचार सुरू आहे. ठाणे महापालिकेने राबवलेल्या अशा उपक्रमाची माहिती घेऊन मुंबईतही तो सुरू करण्याबाबत विचार केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. मुंबईतील काही विकलांग भिकारी मुलांना पळवून...
डिसेंबर 13, 2016
नागपूर ः मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावरील रस्ते आणि मेगासिटीशेजारी राज्यातील बड्या आजी-माजी अधिकाऱ्यांनी शेकडो हेक्‍टर जमिनी खरेदी केल्याचे धक्कादायक प्रकरण नुकतेच उजेडात आले आहे. विशेष म्हणजे, या जमिनींची खरेदी मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाला परवानगी मिळण्यापूर्वीच...
डिसेंबर 10, 2016
मुंबई - इंडियातील लोकांनी भारतातील शेतकऱ्यांचा शेतमाल घ्यावा, शेतकरी सुखी झाला तरच देश सुखी होईल. पैसे आवश्‍यक आहेत पण ते आपल्याला जगवू शकत नाहीत, असे भावनात्मक उदगार अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी ठाणे येथे शुक्रवारी काढले. ठाणे शहर पोलिस आयुक्तालय व माणगंगा ऑर्गेनिक फार्मर्स ग्रुप तसेच...
डिसेंबर 08, 2016
मुंबई - शेतकरी व पोलिस हे समाजातील अत्यंत महत्त्वाचे दोन घटक आहेत. हे दोन्ही घटक एकत्र येण्याचा योग दुर्मिळच म्हणता येईल. ठाणे पोलिस आयुक्तालयाने हाती घेतलेल्या अभिनव उपक्रमामुळे पोलिस व शेतकरी एकत्र येणार असून, त्यांच्यातील अनोखा "नातेसंबंध' समोर येणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी...
डिसेंबर 02, 2016
ठाणे - रिझर्व्ह बॅंकेने बॅंक खात्यातून हवे तेवढे पैसे काढण्याचे ग्राहकांना आवाहन केले असले, तरी बॅंकांमध्ये पुरेसे पैसेच नसल्यामुळे खातेदारांची अवघ्या पाच हजार रुपयांवर बोळवण केली जात आहे. त्यातही दोन हजार रुपयांच्या दोन नोटा व दहा 100 रुपयांच्या नोटा उपलब्ध होत असल्याने ग्राहक अडचणीत सापडत आहेत....
नोव्हेंबर 30, 2016
पुणे : रोकडविरहित (कॅशलेस) व्यवहारांच्या दिशेने चाललेल्या समाजात सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात स्वाभाविकपणे वाढ होईल याचा अंदाज घेत पुणे पोलिसांनी अशा गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी तयारी केली आहे. तपासाचा भार फक्त "सायबर सेल'वर टाकण्याऐवजी आता कोणत्याही सायबर गुन्ह्यांचा तपास संबंधित पोलिस...
नोव्हेंबर 27, 2016
मुंबई : मध्य रेल्वेवरील टिटवाळा-आंबिवली स्थानकांदरम्यान शनिवारी पहाटे ओव्हरहेड वायर तुटली. यामुळे एक्‍स्प्रेस गाड्यांसह लोकल सेवा विस्कळित झाल्याने प्रवाशांचे मेगाहाल झाले. या घटनेनंतर ट्रान्स हार्बर मार्गावर कोपरखैरणे आणि घणसोली स्थानकांदरम्यान रुळाला तडा गेल्याने ठाणे-वाशी मार्गावरील...
नोव्हेंबर 25, 2016
मुंबई : राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांनी व्यवहारातून रद्द झालेल्या एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्याने विविध कर व थकबाकीपोटी विक्रमी 1400 कोटी 77 लाख रुपयांची कर वसुली झाली आहे. सर्वाधिक कर वसुली 489 कोटी 61 लाख रुपये बृहन्मुंबई महानगरपालिकेची, तर त्यानंतर पुणे...
नोव्हेंबर 25, 2016
ठाणे - महापालिकेने एकापाठोपाठ एक विकासकामांचा धडाका लावला आहे. या विकासकामांसाठी निघणाऱ्या निविदा प्रक्रियेत पारदर्शीपणा यावा यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांचे प्रयत्न आहेत. पालिका आयुक्तांचे हे आदेश लेखापाल कार्यालयापर्यंत कितपत पोहोचले, याबाबत साशंकता निर्माण व्हावी अशी परिस्थिती सध्या या विभागात...
नोव्हेंबर 25, 2016
ठाणे -  यूएलसी (अर्बन लेंड सिलिंग) कायद्याअंतर्गत बनावट दस्तऐवजाद्वारे सरकारी जमिनी लाटण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर यूएलसी घोटाळ्याची व्याप्ती तब्बल कोटींच्या घरात जाण्याची शक्‍यता आहे. मिरा-भाईंदरचे बांधकाम व्यावसायिक श्‍यामसुंदर अग्रवालसह जिल्हाधिकारी कार्यालयातील त्याच्या खासगी...
नोव्हेंबर 25, 2016
ठाणे - नोटाबंदीवर शिवसेनेची भूमिका दुतोंडी आहे. ती शोभनीय नाही, अशी टीका भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष ऍड. आशीष शेलार यांनी येथे केली. मतांची सरमिसळ करण्याऐवजी एकदाची काळ्या पैशाच्या बाजूने अथवा विरोधात भूमिका जाहीर करावी, असे जाहीर आव्हान त्यांनी या वेळी शिवसेनेला दिले.  राज्य सरकारने...
नोव्हेंबर 25, 2016
स्पीड पोस्टनं पाठवलेली पुस्तकं टपाल खात्यानं हरवली आणि सुरू झाली एक लढाई. सरकारी दिरंगाई आणि बेजबाबदारपणा यांच्याविरुद्धची लढाई सामान्य माणसानं जिंकली. "डोण्ट अंडरएस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन! सर्वसामान्य माणूस हा स्वतःला नेहमीच "हेल्पलेस' समजतो. विशेषतः कुठल्याही सरकारी यंत्रणेशी संबंध आला की...
नोव्हेंबर 21, 2016
मुंबई ः राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य योजना तातडीने लागू करावी, अशी मागणी शिक्षक परिषदेचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. गेल्या वर्षी शिक्षक दिनी ठाणे येथील राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात शिक्षकांना...
नोव्हेंबर 17, 2016
ठाणे - शहरातील वाटेल तिथे आणि वाटेल तसे केल्या जाणाऱ्या पार्किंगला चाप बसण्याबरोबरच त्याला शिस्त लागावी यासाठी ठाणे महापालिकेने मोठा गाजावाजा करत पार्किंग धोरण आखले. या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेकडे अतिरिक्त मनुष्यबळ नसल्याने हे धोरण केवळ घोषणेपुरतेच मर्यादित राहिले आहे. 10 प्रभाग...
नोव्हेंबर 16, 2016
मुंबई - पवईतील हिरानंदानी परिसरात घबराट पसरवणारा बिबट्या वन विभागाच्या वैद्यकीय अहवालानुसार तंदुरुस्त असल्याचे आढळून आले. शनिवारी (ता. १२) मध्यरात्री वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकल्यानंतर त्याची रवानगी बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय रुग्णालयात झाली होती. आता...
नोव्हेंबर 15, 2016
मुंबई - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘यंग इन्स्पिरेटर नेटवर्क’ (यिन) च्या महाविद्यालयीन स्तरावर निवडून आलेल्या प्रतिनिधींतून सोमवारी (ता. १४) रायगड, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईसाठी जिल्हा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. ते राज्यस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. ‘...