एकूण 11958 परिणाम
जुलै 27, 2018
भाईंदर - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यांचा जीवनपट उलगडून दाखवणारे सांस्कृतिक भवन आणि कलादालन उभारण्यासाठी शिवसेना पाठपुरावा करत होती. त्यानुसार या स्मारकाचे काम लवकरच सुरू होणार असून, मिरा-भाईंदर महापालिका पुढील महिन्यात निविदा...
जुलै 27, 2018
मुंबई - सीमाभागातील 865 गावांतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील महाविद्यालयांकडून केली जाणारी जी 1 व जी 2 दाखल्याची सक्ती रद्द होणार आहे. गुरुवारी (ता. 26) मुंबई येथे झालेल्या सीमा खटला तज्ज्ञ समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. याबाबतचा अध्यादेश लवकरच जारी केला जाईल, अशी...
जुलै 27, 2018
मुंबई - राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच आयोगाचा लाभ मिळण्यासाठी कमीतकमी चार महिन्यांचा अवधी लागणार आहे. या मागणीसाठी सातत्याने आंदोलने करणाऱ्या निम्म्या कर्मचाऱ्यांनी वेतन त्रुटी समितीकडे अद्याप आपले म्हणणेच मांडले नसल्याने...
जुलै 27, 2018
सातारा - पावसाळ्याचे दिवस म्हटले की आठवण होते ठोसेघरच्या धबधब्याची आणि तेथे आजपर्यंत घडलेल्या दुर्घटनांची! २००१ पासून लागोपाठ सुरू असलेली दुर्घटनांमधील मृत्यूंची मालिका सुदैवाने गेल्या सहा वर्षांपासून खंडित झाली आणि पर्यटकांना ठोसेघरचा धबधबा अधिक सुरक्षित वाटू लागला. पायवाटांवर सुरक्षेसाठी रेलिंग,...
जुलै 27, 2018
मुंबई - वाहतूकदारांच्या देशव्यापी संपाचा मोठा फटका पोल्ट्री ब्रॉयलर, लेअर आणि पोल्ट्री खाद्य वाहतुकीला बसला आहे. संप लांबला, तर उत्पादन थांबून तुटवडा होईल, पर्यायाने चिकन आणि अंडी महागतील, अशी शक्‍यता आहे.  "ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस' संघटनेच्या नेतृत्वाखाली माल...
जुलै 27, 2018
मुंबई - आजाराचे निदान करण्यापूर्वीच औषधे देणे म्हणजे व्यावसायिक बेजाबदारपणा आहे, असे मत व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच डॉक्‍टर दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला.  रत्नागिरी जिल्ह्यातील एका महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतर तिची प्रकृती बिघडली. त्यावेळेस...
जुलै 27, 2018
पुणे -  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तिसऱ्या दिवशीही गुरुवारी राज्यातील अनेक भागांत रास्ता रोको, रेल रोको आंदोलन तसेच जाळपोळ, दगडफेकीचे प्रकार घडले.  सकल मराठा समाजाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी नवी मुंबई व ठाण्यातील बंद मागे घेतल्याची घोषणा बुधवारी दुपारी केल्यानंतरदेखील हिंसक घटना...
जुलै 27, 2018
मुंबई - मराठी पाट्या लावा या आग्रहासाठी मनसे पाठोपाठ शिवसेनाही आक्रमक झाली आहे. विलेपार्ले या मराठी वस्तीच्या उपनगरातही रेल्वेस्थानकावर केवळ इंग्रजी आणि हिंदीत पाट्या लावल्या आहेत.  मराठी भाषेचा व मराठी माणसाचा असा अपमान सहन करणार नाही, असा इशारा विलेपार्ले येथील शिवसेना शाखेने रेल्वे...
जुलै 27, 2018
मुंबई - गुरुवारी 31 अंशावर पोहोचलेला कमाल पारा आज दोन अंशांनी खाली उतरला. मुंबईतील कमाल तापमान आज 29.6 अंश सेल्सिअसवर आले. पारा सरासरीएवढा आल्याची नोंद मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिली. परंतु दोन दिवसांत तापमान पुन्हा वाढेल, असा अंदाजही वर्तवला. सध्या मुंबईत पावसाची...
जुलै 27, 2018
वडगाव मावळ - आरक्षणाच्या मागणीसाठी मावळ तालुका मराठी क्रांती मोर्चाने गुरुवारी पुकारलेल्या मावळ बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण तालुक्‍यात कडकडीत बंद पाळून समाजाच्या सर्व घटकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. पुणे-मुंबई महामार्गावर वडगाव-तळेगाव फाट्यावर सुमारे दोन तास रास्ता...
जुलै 27, 2018
मुंबईमुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या तीन गुणवत्ता याद्या जाहीर झाल्या. यानंतरही अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. रिक्त जागांची माहिती मिळत नसल्याने चौकशीसाठी त्यांना महाविद्यालयांमध्ये पायपीट करावी लागत आहे. ...
जुलै 27, 2018
मुंबई  - लोअर परळ पुलाच्या पाहणी दौऱ्यात गुरुवारी शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते भिडले. या दौऱ्यात मनसे कार्यकर्त्यांनी घुसखोरी केल्याचा आरोप शिवसेनेने केला. पोलिसांनी मध्यस्थी करून हे प्रकरण वेळीच शांत केले.  वरळी भागातील शिवसेना आमदार सुनील शिंदे आणि मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी...
जुलै 27, 2018
सातारा - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाचा काल साताऱ्यात उद्रेक झाला. युवकांच्या संतप्त प्रतिक्रियांची शासनाला नसलेली जाणीव व पोलिसांना त्याचा न आलेला अंदाज या गोष्टी या उद्रेकाला कारणीभूत आहेत. कालची युवकांची एकंदर मानसिकता लक्षात घेता युवकांचा संताप थांबविण्यासाठी शासनाला तातडीने हालचाली कराव्या...
जुलै 27, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्या. तोपर्यंत मेगाभरती करण्याची प्रक्रिया थांबवा, असे आवाहन केले आहे. कदम यांनी हे पत्र 20 जुलैला मुख्यमंत्र्यांना दिले...
जुलै 27, 2018
मुंबई - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत स्थानिक विद्यार्थ्यांना अधिक प्रमाणात प्रवेश मिळण्यासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या अधिवास (डोमिसाइल) प्रमाणपत्राच्या अटीवर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला...
जुलै 27, 2018
भंडारा : आदिवासी बांधवाना गॅस कनेक्‍शन वाटप योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या 2 हजार 165 शेगड्यांची अफरातफर केल्याप्रकरणी संबंधित कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर भंडारा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवरी येथील आदिवासी विकास मंडळाअंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना गॅस कनेक्‍शन वितरित...
जुलै 27, 2018
मुंबई  - लाचखोरीचा आरोप असलेला आयकर अधिकारी दया शंकरला आज विशेष न्यायालयाने दोषी ठरवून चार वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सात वर्षांपूर्वी तत्कालीन आयकर अधिकारी असलेल्या शंकरने आयकर परताव्याच्या एका प्रकरणामध्ये दोन लाख रुपयांची लाच मागितली होती, असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. या...
जुलै 27, 2018
मुंबई - महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा महाविद्यालयाजवळ खून झाल्याची घटना गुरुवारी भांडुपमध्ये घडली. सुशील वर्मा असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.  भांडुप पश्‍चिमेकडील टेंभीपाडा येथे राहणारा सुशील सर्वोदय नगर येथील महाविद्यालयात विज्ञान...
जुलै 27, 2018
नवी मुंबई - मराठा समाजाच्या आंदोलनानंतर गुरुवारी कळंबोली परिसरातील जनजीवन सुरळीत झाले. मात्र, कोपरखैरणे परिसरात सायंकाळी उशिरापर्यंत तणावपूर्ण शांतता होती. पोलिसांनी दिवसभर आंदोलकांची धरपकड केली. कळंबोलीत 35, तर कोपरखैरणेत 47 आंदोलकांना अटक करण्यात आली. दरम्यान, शहरात अफवा पसरू नयेत,...
जुलै 27, 2018
मुंबई : पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्‍सी यांना विशेष न्यायालयाने समन्स बजावले आहे. मोदी याने 25 सप्टेंबरला आणि चोक्‍सी याने 26 सप्टेंबरला न्यायालयासमोर हजर राहावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.  आणि चोक्‍सी यांनी...