एकूण 258 परिणाम
जानेवारी 19, 2019
मुंबई - लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जात असले तरी, त्या टिकवण्यासाठी पती-पत्नीलाच प्रयत्न करावे लागतात; परंतु अनेकदा कुरबुरी वाढतात आणि घटस्फोटाचा निर्णय घेतला जातो. अशा प्रकारे संसार उद्‌ध्वस्त होऊ नयेत म्हणून उच्च न्यायालयाने ‘चला बोलूया’ हा समुपदेशनाचा अभिनव...
जानेवारी 14, 2019
मुंबई - मुंबई विद्यापीठातील कुलसचिव आणि परीक्षा व पुनर्मूल्यांकन संचालक यासह विविध पदांचा कार्यभार प्रभारी व्यक्तींकडे सोपविण्यात आला आहे. ही पदे भरण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने नुकत्याच अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. ही निवड प्रक्रिया पारदर्शक...
जानेवारी 06, 2019
अक्कलकोट : कर्नाटक शासनाच्या कन्नड अभिवृद्धी प्राधिकार कडून महाराष्ट्रातील कन्नड माध्यमात शिक्षण घेऊन दहावी व बारावीला आपापल्या प्रशालेत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त दहावीच्या २५८ व बारावीचे ५८ असे एकूण ३२६ विद्यार्थ्यांच्या सन्मान करण्यात आला. प्रथम क्रमांक १२ हजार, द्वितीय क्रमांक ११...
जानेवारी 05, 2019
मुंबई - विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेवर नाव लिहिण्याची सक्ती अनेक महाविद्यालयांनी केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेवर नाव लिहिण्यास विरोध केल्यामुळे अनेक परीक्षा केंद्रांवर गुरुवारी (ता. 3) गोंधळ झाला. सोमवारी (ता. 7) होणाऱ्या पेपरच्या...
जानेवारी 04, 2019
नागठाणे - नवी मुंबईतील डॉ. होमी भाभा विज्ञान संस्थेतर्फे आयोजित रयत विज्ञान परिषदेत साताऱ्यातील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाने बनविलेल्या मजूर ट्रॉली या संकल्पनेची निवड झाली. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी या संकल्पनेची माहिती घेत विशेष कौतुक केले. रयत शिक्षण संस्थेकडून राज्यभरात तीन...
जानेवारी 04, 2019
मुंबईमुंबई विद्यापीठाचा बहुतांश कारभार कंत्राटी कामगारांवर अवलंबून आहे; मात्र विद्यापीठ त्यांना नियमित कामगारांप्रमाणे समान वेतन देत नाही. कंत्राटी कामगारांना समान वेतन मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मुंबई विद्यापीठ कामगार...
डिसेंबर 24, 2018
पाली - (वार्ताहर) येथील शेठ जे. एन. पालीवाला महाविद्यालयातील एनएसएस च्या विद्यार्थ्याचे शिबिर सिद्धेश्वर येथे आयोजित केले आहे. या विद्यार्थ्यांसमोर रविवारी (ता. 23) रात्री महा. अंनिस रायगड आणि पाली शाखेतर्फे चमत्काराचे प्रयोग सादर करण्यात आले. या  माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. ...
डिसेंबर 21, 2018
पुणे - महाराष्ट्राची परंपरा असलेले दिंडी नृत्य, राजस्थानच्या मातीचा सुरेल गंध पसरविणारा राग मांड यांसह डोळ्यांची पारणे फेडणाऱ्या लोकनृत्यांचे नानाविध आविष्कार... अभिजात संगीताची मेजवानी... साहित्यावरील चर्चासत्रे अन्‌ छायाचित्रणातून बोलणारे अनोखे विषय अशा मनोहारी कलाविष्कारांची लज्जत ‘युवास्पंदन’...
डिसेंबर 19, 2018
मुंबई - राज्यातील बिगर कृषी विद्यापीठांतील 30 टक्के पदे कमी करण्याचा घाट उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घातला आहे. या निर्णयाविरोधात मुंबई विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या तिन्ही संघटना एकवटल्या आहेत. सरकारला जाब विचारण्यासाठी स्थापन झालेल्या राज्यव्यापी कृती समितीने आंदोलन...
डिसेंबर 13, 2018
मुंबई - भारतीय संस्कृतीतील करुणा, अहिंसा या मूल्यांमुळे अनेक प्रश्‍न सोडवता येतात. म्हणून शिक्षण पद्धतीत मानवी मूल्यांचा समावेश केला पाहिजे, असे प्रतिपादन जागतिक बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाच्या वतीने कलिना कॅम्पस येथे ‘द...
डिसेंबर 07, 2018
मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांचे विचार आजच्या पिढीतील तरुणांनाही प्रेरणा देत आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी (ता. ६) शिवाजी पार्क मैदानावरील पुस्तक मेळ्यात ‘भारताचे संविधान’, ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ इत्यादी ग्रंथांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे...
डिसेंबर 03, 2018
मुंबई - उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी 2010 ते 2017 दरम्यान घेतलेली रक्कम आणि होणारा खर्च याबाबतचा तपशील आरटीआय (माहिती अधिकार) अधिनियमांतर्गत देण्यास टाळाटाळ केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाला राज्य माहिती आयोगाने 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणाची सखोल...
नोव्हेंबर 24, 2018
मुंबई - गैरव्यवहार आणि भोंगळ कारभारामुळे आधीच बदनाम झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात आणखी एक गैरप्रकार उघड झाला आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये उकळत त्यांना उत्तीर्ण करणारे "पासिंग माफिया' विद्यापीठात सक्रिय आहेत. त्यात विद्यापीठातील कर्मचारी आणि...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई - मुंबई परिसराची झपाट्याने होणारी वाढ सुयोग्य, तसेच नियोजनबद्ध व्हावी, या हेतूने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याचा निर्णय बुधवारी प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार पालघर जिल्ह्यातील पालघर आणि...
नोव्हेंबर 07, 2018
मुंबई : मुंबई विद्यापीठामार्फत प्रथमच ऑनलाईन घेण्यात येणारी पीएचडी प्रवेश परीक्षा (पेट) आणि राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (नेट) या परीक्षा 16 डिसेंबरला होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार होते. विद्यार्थ्यांनी ही बाब निदर्शनास...
नोव्हेंबर 04, 2018
उल्हासनगर : नुकत्याच पार पडलेल्या मुंबई विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव स्पर्धेत चिन्मय शेजवळ हा विद्यार्थी सुवर्ण पदकासह 'मुंबई विद्यापीठ श्री'चा विजेता ठरला आहे. उल्हासनगरात कानसई रोड भागात राहणाऱ्या वयोवृद्ध आजी जनाबाई शेजवळ...
नोव्हेंबर 04, 2018
मुंबई : मुंबई विद्यापीठ पीएच.डी. प्रवेश परीक्षा (पेट) प्रथमच ऑनलाईन घेत आहे. या पेट परीक्षा 16 डिसेंबरला घेण्यात येणार आहे. ऑनलाईन प्रवेश परीक्षेचे अर्ज 6 ते 23 नोव्हेंबरपर्यंत भरता येणार आहेत.  विद्यापीठ अनुदान आयोगाच्या 2016 च्या निर्देशानुसार...
नोव्हेंबर 01, 2018
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी बुधवारी (ता. 31) केला. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची मंजुरी नसतानाही परीक्षा विभागाने मुखपृष्ठ...
ऑक्टोबर 30, 2018
मुंबई : विधी शाखेच्या गुणांकन पद्धतीवरून मुंबई विद्यापीठाला फैलावर घेत मुंबई विद्यापीठाच्या 60:40 गुणांकन पद्धतीला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणेच 100 गुणांची परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना...
ऑक्टोबर 28, 2018
मुंबई : मुंबई विद्यापीठातील सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांकडे प्रशासनाने गेल्या पंधरा वर्षांपासून दुर्लक्ष केले आहे. अत्यल्प वेतन, सुविधांचा अभाव आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सुरक्षा रक्षक त्रस्त झाले आहेत. दिवस-रात्र विद्यापीठाची सुरक्षा करणाऱ्या या कर्मचाऱ्यांकडे...