एकूण 29125 परिणाम
जून 17, 2019
राधाकृष्ण विखे पाटील (एमएस्सी- कृषी)  माजी कृषिमंत्री, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते. नगर जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड. साखर कारखानदारी व शैक्षणिक संस्थाचे जाळे. जयदत्त क्षीरसागर  बीड जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ. ओबीसी नेता म्हणून राज्यात ओळख. साखर कारखानदार. माजी मंत्री. मितभाषी व...
जून 17, 2019
मुंबई - कार्यालयीन कामाबद्दल बोलताना एखाद्या पुरुषाने सहकारी महिलेला सहजपणे केलेला स्पर्श विनयभंग असू शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच एका प्रकरणी स्पष्ट केले. उस्मानाबाद येथील एका शिक्षिकेने शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात बेंबाली पोलिस...
जून 17, 2019
मुंबई - राज्याच्या मंत्रिमंडळातल्या तिसऱ्या फेरबदल आणि विस्तारातही एकाही महिला आमदाराची मंत्रिपदी वर्णी लागलेली नाही. २५ कॅबिनट मंत्री आणि १८ राज्यमंत्री पदांपैकी मंत्रिमंडळात केवळ महिला व बालकल्याण, ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे आणि महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांचा...
जून 17, 2019
मुंबई  - भाजप- शिवसेना सरकारने पाच वर्षांत काहीही ठोस काम केले नाही. फडणवीसांचे हे आभासी सरकार आहे, असा हल्लाबोल करत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज विधिमंडळ अधिवेशनाचे बिगुल वाजवले. सर्वच क्षेत्रांत जनतेचा अपेक्षाभंग करणाऱ्या युती सरकारच्या चहापान कार्यक्रमावर अपेक्षेप्रमाणे बहिष्कार...
जून 17, 2019
मुंबई - कॉल ड्रॉप्स, इंटरनेट डेटा स्पीडमध्ये अडथळा ठरणाऱ्या मोबाईल रिपीटर्सवर वायरलेस मॉनिटरिंग ऑर्गनायझेशन, दूरसंपर्क विभाग (डॉट) यांच्या पथकांनी मुंबई आणि ठाण्यात छापे घालून बेकायदा मोबाईल सिग्नल रिपीटर्सवर कारवाई केली. या कारवाईत २३ रिपीटर्स हटवण्यात आले; तर १४ जणांना...
जून 17, 2019
मुंबई - राज्य सरकारने मंत्रिमंडळात केलेले फेरबदल म्हणजे भ्रष्टाचार आणि मागील साडेचार वर्षांतील अपयश दडपण्याचा प्रयत्न असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.  मंत्रिमंडळ फेरबदलांसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, प्रकाश महेता...
जून 17, 2019
पुणे - संविधानात समता, बंधुता ही मूल्ये असली तरी ती समाज-व्यवस्थेमध्ये नाहीत. त्यामुळे भटके विमुक्त अद्यापही गावकुसाबाहेर आहेत. त्यांना कायमचा निवारा आणि उत्पन्नाचे साधन नसल्याने ते विकासापासून दूर आहेत. शासनाने त्यांच्या विकासासाठी धोरण तयार करणे आवश्‍यक आहे, असे मत विद्यापीठ अनुदान...
जून 17, 2019
मुंबई - राज्य सरकारच्या अखेरच्या आणि अर्थसंकल्पी अधिवेशनाला उद्यापासून (ता. १७) सुरवात होत आहे. त्यास फडणवीस सरकार नव्या चमूसह सामोरे जाणार आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी सादर होणारा अर्थसंकल्प हा मतांची पेरणी करणारा लोकानुनयी असेल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.  विविध वर्गांतील...
जून 17, 2019
सातारा - सकाळ माध्यम समूहाच्या न्यूज पेपर इन एज्युकेशन (सकाळ एनआयई) या विद्यार्थीप्रिय उपक्रमाची जिल्ह्यातील शाळांतून सभासद नोंदणी सुरू झाली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा उपक्रम विद्यार्थीप्रिय झाला असून, इंग्रजी व मराठी शाळांमध्ये हा उपक्रम करणारे ‘सकाळ’ हे...
जून 17, 2019
मुंबई - व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना यंदा प्रवेश प्रक्रिया सुरू असतानाच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्यानुसार प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीचे प्रवेश घेण्याच्या अखेरच्या तारखेपर्यंत प्रमाणपत्र सादर करणे...
जून 17, 2019
सध्या डिजिटल तंत्रज्ञानाचा बोलबाला असला तरी, पुस्तक आणि कवितासंग्रहांचं महत्त्व कमी झालेलं नाही. त्याचं कारण अर्थातच या साहित्यातील संपन्न आशय. "युवा साहित्य अकादमी' पुरस्काराची मोहोर उमटलेल्या दोन तरुण साहित्यिकांचे उदाहरण या बाबतीत विचारात घ्यावे, असे आहे. मराठीत सुशीलकुमार शिंदे यांच्या "शहर...
जून 17, 2019
स्थळ : विमान टु अयोध्या, हवेत!  काळ : तोदेखील हवेतच!  प्रसंग : उडता!  पात्रे : आपलीच लाडकी!!  (...विमान उडत आहे. मा. उधोजीसाहेब डोळे मिटून काहीतरी पुटपुटत आहेत. अधून मधून ते कुर्सी की पेटी नीट बांधली आहे की नाही, हे तपासून बघत आहेत. त्यांच्या शेजारच्या सीटवर चि. विक्रमादित्य खिडकीतून खाली बघत आहेत...
जून 17, 2019
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारास अखेर मुहूर्त सापडला तो या सरकारच्या अखेरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा! फडणवीस यांनी या विस्ताराच्या निमित्ताने अनेक हिशेब चुकते करतानाच, राज्याच्या राजकारणावर आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. मुळात हा विस्तार होऊ...
जून 17, 2019
ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी एसटी महामंडळ प्रशासन श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी यात्रेकरिता सज्ज झाले आहे. नियमित फेऱ्याव्यतिरिक्त 3 हजार 724 अतिरिक्त बसेसचा ताफा भाविकांच्या सेवेत...
जून 16, 2019
नागपूर : मुंबई येथे सुरू असलेले युती सरकारचे हे अखेरचे अधिवेशन असून पुढील हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे. गेल्यावर्षी नागपुरात झालेल्या पावसाळी अधिवेशनात पाणी तुंबल्याने एक दिवस अधिवेशन बंद ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली होती. त्याचवेळी येथील विधानभवनाच्या नवीन इमारतीचा पायाभरणी...
जून 16, 2019
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतील केवळ बीई (मॅकेनिक) याच विषयाचा पेपर फुटला नसून, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षातील सहाव्या सेमिस्टरचा "थेरी ऑफ स्ट्रक्‍चर' या विषयाचा पेपरसुद्धा फुटल्याची बाब पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून पुढे आली. आशीष...
जून 16, 2019
फडणवीस सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार आज अखेर पार पडला...पंतप्रधान मोदी आता घेणार आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आमच्याकडे...वाचायच्यात तुम्हाला...तर क्लिक करा या लिंकवर... - टीम 'देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील, क्षीरसागर यांना स्थान - मुंबई...
जून 16, 2019
पुणे : मध्य रेल्वेने पुणे-मुंबई मार्गावरील घाट भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याचा फायदा रेल्वेला झाला आहे. गुरुवारी (ता.13) रात्री रेल्वे मार्गावर दरड कोसळून मोठा दगड रुळावर येऊन पडला होता. घाट भागात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे दरड कोसळल्याची माहिती समजली. रेल्वे गाडी या दगडाला...
जून 16, 2019
कल्याण : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना विनाविलंब 'भारतरत्न' पुरस्कार देण्यात यावा, लंडन येथील त्यांचे निवासस्थान सरकारने स्मारक म्हणून विकसित करावे, सावरकरांनी लिहिलेले 'जयोस्तुते' हे गीत शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावे. तसेच शालेय जीवनात किमान एक वर्षासाठी सैनिकी शिक्षण अनिवार्य...
जून 16, 2019
मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरात एक स्पेशल चेहरा आता प्रेक्षकांना दिसणार आहे. या स्पेशल चेहऱ्याची विशेषतः म्हणजे बॉलिवूडची चर्चित नायिका मलायका अरोरा सारखाच या चेहऱ्याची ठेवण आहे! चकीत झालात ना? हो, ही नायिका आहे हीना पांचाळ. साउथची नृत्यांगना हीना पांचाळ वीकेंडचा डाव मध्ये वाइल्ड कार्ड...