एकूण 1100 परिणाम
नोव्हेंबर 28, 2019
कोल्हापूर - हाताच्या एका दणक्‍यात दगडावर नारळ फोडणं जमेलच असं नाही. डोक्‍याने फोडण्याची करामत कोणी करणारही नाही. शंकर तुकाराम पाटील यांचं डोकं दगडाहून कठीण. आजवर हजारो नारळांची बखलं त्यांच्या डोक्‍यानं केली आहेत. बाबू गोंधळींच्या पावलावर पाऊल टाकण्याचं साहस रॉकेट ऊर्फ शंकर पाटील यांना पुरेपूर जमलं...
नोव्हेंबर 28, 2019
लोणावळा - लोणावळा ते कर्जतदरम्यान बोरघाटात मंकी हिल ते नागनाथ केबिनदरम्यान रेल्वेच्या वतीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. रेल्वेसेवा ३१ डिसेंबरपर्यंत विस्कळितच राहणार आहे. रेल्वेच्या वतीने पाच गाड्या ३१ डिसेंबरपर्यंत रद्द केल्या असून, काही गाड्या पुण्यापर्यंत धावणार आहेत, तर काहींचा मार्ग...
नोव्हेंबर 27, 2019
कोल्हापूर - मामा ऊर्फ अनिल बंडोपंत वागवेकर हलगी वाजवण्यात फक्कड गडी. घरचा व्यवसाय शाडूच्या गणेशमूर्तींना आकार देण्याचा. शेणगावच्या हलगीवादकाच्या सोबतीत वडील हलगीत तरबेज झाले. त्यांचा वारसा अनिल वागवेकर यांच्याकडे आला. बावीस वर्षांपूर्वी ‘कोल्हापुरी साद हलगीचा’ नावाने मामांच्या हलगीवादनाची ऑडिओ...
नोव्हेंबर 27, 2019
कोल्हापूर : राज्य नाट्य स्पर्धेची रंगत वाढली असताना रविवारी एकूण दोन प्रयोग स्पर्धेत सादर झाले. शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या टीमने गिरीश कर्नाड लिखित, विजय तेंडूलकर अनुवादित ‘तुघलक’ या नाटकाचा देखणा प्रयोग स्पर्धेत सादर केला.  ‘तुघलक’ हे महम्मद तुघलकावर बेतलेले नाटक...
नोव्हेंबर 27, 2019
कोल्हापूर - तीन दिवसांतील राजकीय उलथापालथीतही "शरद पवार एके शरद पवार' म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतलेले राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते आमदार हसन मुश्रीफ यांना निष्ठेचे फळ मिळणार आहे. त्यांची मंत्रिमंडळातील वर्णी निश्‍चित असून, कॉंग्रेसकडून आमदार पी. एन....
नोव्हेंबर 25, 2019
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मिळतेय मदत; ५०० गिर्यारोहकांचे जाळे पुणे - सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये ट्रेकिंग करण्यासाठी साहस लागतेच, पण शेकडो फूट खोल दऱ्यांमध्ये अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढणे हे त्याहून कौशल्याचे काम आहे. ट्रेकिंगला गेल्यानंतर निष्काळजीपणा, हुल्लडबाजी व अपुऱ्या माहितीमुळे...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई - कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात खवय्यांना आवडणाऱ्या पांढरा आणि तांबड्या रश्‍शासाठी लागणाऱ्या मटणाच्या दराचा वाद आता उच्च न्यायालयात दाखल झाला आहे. कमी भावात मटण विक्रीची सक्ती करणाऱ्या कोल्हापूरमधील दोन ग्रामपंचायतीविरोधात न्यायालयात मटण विक्रेत्यांनी याचिका दाखल केली आहे. ...
नोव्हेंबर 23, 2019
अकोला ः डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 19 ते 23 नोव्हेंबर दरम्यान खेळल्या गेलेल्या भारतीय आंतर विद्यापीठ पश्चिम विभागीय महिला खो-खो स्पर्धेत सर्वोच्च खेळीचे प्रदर्शन करत, मुंबर्ई विद्यापीठ संघाने प्रथम रँक आणि विजेतेपद पटकाविले. पूणे विद्यापीठ संघाने...
नोव्हेंबर 22, 2019
कोल्हापूर  : राज्य नाट्य स्पर्धा, कोल्हापूर केंद्र आणि वसंत सबनीस यांचं ‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक हे एक तसं अतूट समीकरण. अनेक संस्थांनी यापूर्वीही हे नाटक स्पर्धेत सादर करत बक्षिसांची लयलूट केली. नाट्यसंपदा संस्थेने २०११ साली हेच नाटक तब्बल २० वर्षांनी व्यावसायिक रंगभूमीवर आणताना येथील अभिनेता...
नोव्हेंबर 21, 2019
नंदुरबार : पथराई (ता. नंदुरबार) येथील के. डी. गावित क्रीडा संकुलात सुरू असलेल्या तिसाव्या राज्यस्तरीय रोलर स्पीड स्केटिंग स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंची यशस्वी घोडदौड कायम असून, नागपूर, मुंबई उपनगर व ठाणे येथील खेळाडूंनी आपल्या खेळाचा उत्कृष्ट नमुना सादर करीत ते पदकतालिकेत अनुक्रमे १६ व...
नोव्हेंबर 21, 2019
गांधीनगर ( कोल्हापूर ) - जेमस्टोन व्यापारी संकुलातील गाळे विकत देतो, असे सांगून कर्जाऊ रक्कम घेऊन ४ कोटी ११ लाख ५६ हजार ६५६ रुपयांची फसवणूक केल्या तक्रार व्यापारी सुरेश भगवानदास आहुजा (सिद्धिविनायक क्‍लासिक अपार्टमेंट, हिंमत बहादूर परिसर, ताराबाई पार्क) यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली. ही फसवणूक...
नोव्हेंबर 20, 2019
सातारा : चंदीगढ येथे होणाऱ्या राष्ट्रीय आतंरशालेय तलवारबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्रच्या 19 वर्षाखालील मुलांचा आणि मुलींचा संघ जाहीर करण्यात आला आहे. नाईक यांनी जाहीर केलेल्या संघात मुलांत फॉईल प्रकारात ः जय खंडेलवाल (रुस्तमजी ज्युनिअर कॉलेज, मुंबई), जयदीप पांढरे (वसंतराव नाईक...
नोव्हेंबर 20, 2019
कोळवण (पुणे)  : यंदा उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसाचा फटका सर्वच पिकांना बसला आहे. त्यातील मावळ-मुळशीचे प्रमुख खरीप पीक असलेल्या भात पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे येथील भातपिकाची प्रमुख जात असलेला सुवासिक इंद्रायणी तांदूळ 70 रुपये किलोने विका, असा संदेश सध्या व्हॉट्‌सऍपद्वारे व्हायरल होत...
नोव्हेंबर 20, 2019
सोलापूर ः जैवविविधतेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी जैव विविधता समिती स्थापन करण्याचे आदेश देऊनही महापालिकेने त्यावर कार्यवाही केली नाही. त्यामुळे फेब्रुवारी 2020 पासून महापालिकेस दरमहा 10 लाख दंड होणार आहे. तसे पत्र महापालिकेस मिळाले आहे. हेही वाचा... सुशीलकुमार शिंदेंना `का` वाटली काळजी समिती...
नोव्हेंबर 19, 2019
मुंबई : त्रिस्तरीय रचनेतील सर्वोच्च म्हणजेच जिल्हास्तरावर अस्तित्वात असणारी ग्रामीण प्रशासनातील प्रमुख संस्था मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत आज जाहीर झाली. राज्यात  मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून एकूण ३४ जिल्हा परिषद अस्तित्वात आहे...
नोव्हेंबर 19, 2019
मुंबई : कोल्हापूर येथून सौंदत्तीला रेणुकादेवीच्या यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने प्रवास भाड्यात सवलत जाहीर केली आहे. प्रासंगिक करारातील भाडे 50 वरून 34; तसेच खोळंबा आकार तासाला 98 रुपयांवरून 10 रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे यात्रेकरूंना दिलासा मिळणार आहे.  दरवर्षी...
नोव्हेंबर 18, 2019
सातारा ः जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाद्वारे छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय मैदानी स्पर्धेत कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वाईतील किसन वीर कॉलेजमधील सुशांत मनोहर जेधे याने तीन हजार मीटर धावणेचे अंतर नऊ मिनिटांत पूर्ण करून प्रथम क्रमांक...
नोव्हेंबर 18, 2019
जळगाव ः मातीतील कुस्तीच्या आखाड्यात मल्लांची चितपट, कधी एखाद्यावर भारी पडलेला मल्ल दुसऱ्या कुस्तीत पट झालेला पाहावयास मिळाला. जळगावमधील कुस्तीच्या आखाड्यात रंगलेल्या अंतिम लढतीत अखेर कोल्हापूरचा भारतकेसरी भरत मदाने याने दिल्लीचा भारतकेसरी तेजवीरला पट देत बाजी मारली.      श्रीराम रथोत्सवानंतर...
नोव्हेंबर 18, 2019
पुणे - राज्य सरकारकडून उच्च शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून भरण्यात येत असलेल्या ६५९ प्राध्यापकांच्या भरतीच्या रोस्टरचे काम विद्यापीठांनी पूर्ण केलेले नसल्याने या भरती प्रक्रियेला खीळ बसली आहे. राज्यातील १५ पैकी केवळ दोन विद्यापीठांनीच ही माहिती सादर केली आहे. ऐकीकडे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी...
नोव्हेंबर 17, 2019
पुणे : राज्य सरकारकडून उच्च शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून भरण्यात येत असलेल्या 659 प्राध्यपकांच्या भरतीच्या रोस्टरचे काम विद्यापीठांनी पूर्ण केलेले नसल्याने या भरती प्रक्रियेला खिळ बसली आहे. राज्यातील 15 पैकी केवळ दोन विद्यापीठांनीच ही माहिती सादर केली आहे. एकीकडे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी...