एकूण 29493 परिणाम
जून 26, 2019
मुंबई : आर्थिक आणि सामाजिक मागास प्रवर्गाच्या आरक्षणाअंतर्गत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश जातपडताळणी नाही म्हणून थांबवले जाणार नाहीत, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज (बुधवार) विधानपरिषदेत दिली. जात...
जून 26, 2019
"ऍपल' या जगविख्यात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टीम कुक यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या पदवीप्रदान कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसमोर अतिशय प्रेरणादायी भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी सिलिकॉन व्हॅलीमधील "फेसबुक' व "गुगल' या कंपन्यांना गेल्या काही वर्षांत तोंड द्याव्या लागलेल्या...
जून 26, 2019
मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना मी आणि सचिन अंदुरे यांनीच गोळ्या झाडल्याची कबुली आरोपी शरद कळसकर याने दिली आहे. असा दावा केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) न्यायालयात केला आहे. दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेला संशयित शरद कळसकर...
जून 26, 2019
औरंगाबाद - खराब रस्त्यामुळे "अजिंठा लेणीवर पर्यटकांचा बहिष्कार' या "सकाळ'च्या वृत्ताची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुओ मोटो याचिका दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर या रस्त्यावर आणि अजिंठ्यात प्रत्यक्ष फिरून "सकाळ'ने पर्यटक, व्यावसायिकांबरोबरच गावकऱ्यांची...
जून 26, 2019
मुंबई : भरली गेलेली बिले पुन्हा आल्याने महापालिकेकडून वर्षा बंगल्याला डिफॉल्टर ठरविले. आता महापालिकेने चूक मान्य करत सुधारणा केलेली बिले पाठविली असून, ती भरली गेली आहेत. त्यामुळे आम्हाला रोज आंघोळ करु द्या, आम्ही बिनाआंघोळीचं विधानसभेत येणार नाही असे प्रत्युतर मुख्यमंत्री देवेंद्र...
जून 26, 2019
नाशिक - येथील गंगाघाटावर दिवसभर तळपत्या उन्हात, कडाक्‍याच्या थंडीत अन्‌ ऊन, वारा, पावसात बसलेले काही भिकारी हे दानशूरांनी दिलेल्या पै-पैच्या जिवावर सावकार झालेत. व्यापाऱ्यांना गंगाघाटावरील काही भिकारी हे १२ टक्के व्याजाने पैसे देतात. त्याच वेळी फुलेनगरमधील काही गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींकडून...
जून 26, 2019
मुंबई - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, भाषेचे संवर्धन व्हावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत व्यक्त केली. महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान व्हावा, भाषेचे संवर्धन व्हावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन...
जून 26, 2019
मुंबई - कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या महिनाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. अरबी समुद्रात तयार होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ३६ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही...
जून 26, 2019
मुंबई - मुंबई शहर किंवा उपनगरांतील ज्या शाळांना स्वतःची मैदाने नाहीत, अशा शाळांमधील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मुंबई महानगरपालिकातर्फे आठवड्यातून १ तास विनामूल्य मैदान उपलब्ध करून दिले जाईल. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेला निर्देश दिले जाणार आहेत...
जून 26, 2019
मुंबई - मुंबईतील केसी, एचआर, जय हिंद आदी महाविद्यालयांत अकरावीच्या प्रवेशासाठी लाखो रुपयांचे व्यवहार केला जात असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केला. या महाविद्यालयांत चार, पाच लाख रुपयांत ऑफलाइन प्रवेश दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर काही...
जून 26, 2019
पुणे - पालखी काळात शहरातील वाहतूक व्यवस्थेतील बदलाबाबतची माहिती वाहनचालकांना देण्यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने वेबपेज तयार केले आहे. त्यावर पालखी सोहळ्यादरम्यान शहरातील कोणते रस्ते वाहतुकीस खुले किंवा बंद राहतील, याबाबत माहिती देण्यात येणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत...
जून 26, 2019
अपंग महामंडळाचे नागपूर विभागात सर्वांत कमी कर्जवाटप मुंबई - अपंग महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील सहा विभागांपैकी एकट्या मराठवाडा विभागातच ३३ कोटी ८३ लाख रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. नागपूर विभागात मात्र सर्वांत कमी कर्जवाटप असल्याने त्यासह पाच विभागांतील अपंग बांधव...
जून 26, 2019
मुंबई - मुंबईसह राज्यभरात मॉन्सून अखेर दाखल झाला आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या प्रभावामुळे मुंबईत मंगळवारी (ता. 25) काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. केंद्रीय वेधशाळेच्या अंदाजानुसार मॉन्सूनचे मंगळवारी मुंबईत आगमन झाले; परंतु मुंबईत 10 वर्षांत दुसऱ्यांदा एवढ्या उशिराने मान्सून दाखल...
जून 26, 2019
राज्याच्या विधानसभेची निवडणूक शंभर दिवसांवर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीने आक्रमक पवित्रा घेत आत्ताच पुढील सरकारच्या स्थापनेची तयारी सुरू केली आहे, तर त्यांच्या तुलनेत विरोधी पक्ष मात्र सध्या हतबल स्थितीत असल्याचे दिसून येते. काँग्रेस तर लोकसभेतील पराभवातून अद्याप सावरलेलीच नाही....
जून 26, 2019
मुंबई - आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांना सरकारतर्फे पाच आणि दहा हजार रुपये मानधन दिले जाते. मात्र  आर्थिक सुस्थितीत आणि हयात असलेल्या काहींनी मानधन नाकारले असून त्यांना सन्मानपत्र देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.  आमदार अजित पवार...
जून 26, 2019
मुंबई - शिक्षक संख्या जास्त ठरू नये म्हणून इयत्ता ११ वी करिता केवळ या वर्षी संचमान्यता स्थगित करून मागील वर्षीच्या विद्यार्थिसंख्येनुसार अनुज्ञेय असलेला शिक्षक संच देण्यात यावा, असे निर्देश शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज दिले. त्यामुळे शिक्षकांना मोठा...
जून 26, 2019
मुंबई - सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कुटुंबीयांशी संबंधित लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या गैरव्यवहारांवर आज विधान परिषदेत विरोधकांनी घोषणाबाजी केली. या प्रकरणात गुन्हा झाल्याचे लोकायुक्तांनी मान्य केल्याने प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी विरोधकांनी केली. तर,...
जून 26, 2019
मुंबई - शिक्षक तरुणीचा ई-मेल हॅक करून बिटकॉइनद्वारे खंडणी मागण्याचा प्रकार उघड झाला आहे. खंडणी न दिल्यास मोबाईल आणि ई-मेलमधील खासगी माहिती सार्वजनिक करू, अशी धमकी शिक्षिकेला देण्यात आली.  आरोपींनी ई-मेल हॅक केल्यानंतर ११ वेळा ई-मेलचा पासवर्डही बदलल्याचे स्पष्ट झाले. पीडित शिक्षिकेला ई-...
जून 26, 2019
मुंबई - राज्यातील तोलणाऱ्यांच्या प्रश्‍नांसदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी पणनमंत्री राम शिंदे यांची मंगळवारी भेट घेतली. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ, असे आश्‍वासन शिंदे यांनी या वेळी दिले. इलेक्‍...
जून 25, 2019
मुंबई : ठाण्याची डिअँड्रा वॅलाडॅरेस तसेच पुण्याचा जयकुमार गावडे यांनी राज्य ऍथलेटिक्‍स स्पर्धेत वेगवान धावपटूचा किताब पटकावला. प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वाढत्या उकाड्यानेच मरिन लाइन्स येथील विद्यापीठ क्रीडा मैदानावर झालेल्या या स्पर्धेत स्पर्धकांचा कस पाहिला.  पुरुषांच्या 100...