एकूण 451 परिणाम
फेब्रुवारी 20, 2019
मुंबई: देशात आणि राज्यात सेना- भाजपची सत्ता येणार नाही त्यामुळे 'तुमचा पीएम आमचा सीएम' हे मुंगेरीलालच्या हसीन स्वप्नासारखं असेल असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सेना-भाजपला लगावला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'तुमचा पीएम आमचा सीएम' असं वक्तव्य केले...
फेब्रुवारी 20, 2019
लोकसभा 2019 : मुंबई: महाराष्ट्रात काॅग्रेसला तगड्या उमेदवारांची वाणवा असल्याचे चित्र असताना पुणे लोकसभेत मात्र काॅग्रेस ‘मास्टरस्ट्रोक’ लगावणार असल्याचे संकेत आहेत. संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनाच पुणे लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात उतरवणार असल्याचे जवळपास...
फेब्रुवारी 19, 2019
मुंबई - उत्तर प्रदेशखालोखाल जागा असलेल्या महाराष्ट्रात सहयोगी शिवसेनेला समवेत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती राखण्याचा सामना अखेर जिंकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरबारातले त्यांचे वजन यामुळे अधिकच वाढले असले तरी, विधानसभेत समान जागा, समान पद आणि समान जबाबदाऱ्या...
फेब्रुवारी 19, 2019
मुंबई : "देशात हिंदूविरोधी गट एकवटत असून हिंदूहिताच्या पक्षांचा पराभव करण्याचे त्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी हिंदुत्ववादी पक्षांची युती करत आहोत. याच राष्ट्रहिताच्या आग्रहामुळे भाजपसोबत युतीचा निर्णय घेतला,'' अशी कबुली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिली.  "ब्ल्यू सी'...
फेब्रुवारी 19, 2019
लोकसभा 2019 ः मुंबई : लोकसभेच्या 2014 च्या निवडणूक निकालापासून राजीनामे खिशात घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेने अखेर स्वबळाची तलवार म्यान करीत भाजपला युतीची 'टाळी' दिली. हिंदुत्वाच्या बुरुजावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे मनोमिलन झाले खरे; पण चार वर्षे गल्ली ते दिल्ली कार्यकर्त्यांतील विद्वेषाची...
फेब्रुवारी 19, 2019
मुंबई - लोकसभेच्या २०१४ च्या निकालापासून राजीनामे खिशात घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेने अखेर स्वबळाची तलवार म्यान करीत भाजपला युतीची ‘टाळी’ दिली. हिंदुत्वाच्या बुरुजावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे मनोमिलन झाले खरे; पण चार वर्षे गल्ली ते दिल्ली कार्यकर्त्यांतील विद्वेषाची दरी सांधण्याची कसोटी...
फेब्रुवारी 19, 2019
मुंबई - 'भ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची आज अभद्र युती झाली. उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार अफजलखान उर्फ अमित शहा व अमित शहा यांच्या म्हणण्यानुसार उंदीर ऊर्फ उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली आहे. ही राफेल चोर आणि लाचाराची युती आहे,'' अशी टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे...
फेब्रुवारी 19, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस- पीआरपी व मित्रपक्षांच्या महाआघाडीने प्रचाराचे रणशिंग फुंकण्याची घोषणा केली असून, या आघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा बुधवारी (२० फेब्रुवारी) नांदेडमध्ये आयोजित केली आहे.  या सभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,...
फेब्रुवारी 19, 2019
विरार - शिवसेना-भाजप युतीची अखेर सोमवारी (ता. 18) घोषणा झाली आणि पालघरची जागा भाजपने सोडल्याने शिवसेनेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे; भाजपमध्ये या निर्णयामुळे संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. युती होणार की नाही, यावर काही दिवसांपासून...
फेब्रुवारी 18, 2019
मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढणार असल्याचे आज देवेंद्र फडणवीस यांनी युतीची घोषणा करताना सांगितले. त्यामुळे आता एकूणच मोठा भाऊ आणि छोटा भाऊ या चर्चेला विराम मिळाला असून लोकसभा निवडणुकीसाठी तरी भाजपच मोठा भाऊ असणार आहे. स्वबळाचा निर्धार करणारी शिवसेना आणि...
फेब्रुवारी 18, 2019
लोकसभा 2019 ः मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना 23, तर भाजप 25 जागांवर लढणार असून, विधानसभेसाठी 50-50 टक्‍क्‍यांच्या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांचे एकमत झाल्याचे सांगण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज 'मातोश्री'वर येत आहेत.  परंतु, ही युती करण्यासाठी...