एकूण 26572 परिणाम
मे 26, 2019
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून 2018-19 या शैक्षणिक वर्षात झालेल्या बदलीची प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाने ग्राह्य ठरविली आहे. परंतु, या प्रक्रियेत सरकारी धोरणाचे काटेकोर पालन न झाल्यामुळे बाधित शिक्षकांना सामंजस्याने पुन्हा...
मे 26, 2019
'प्रभात फिल्म कंपनी'ला आर्थिक पाठबळ मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती ती विष्णुपंत दामले यांनी. "प्रभात'च्या मालकांपैकी एक असलेले विष्णुपंत यांच्यावर काही वर्षांपूर्वी माहितीपट तयार करण्यात आला. या माहितीपटाच्या पूर्वतयारीपासून ते पुरस्कारप्राप्तीपर्यंतची ही कहाणी... आमचं क्षेत्र हे नाव...
मे 26, 2019
क्रिकेटच्या मैदानात दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहून क्रिकेटप्रेमी दिपून-हरखून जातात. या खेळाडूंचं "दिग्गज'पण कशात आहे, याचा शोध सच्चे क्रिकेटप्रेमी आपापल्या परीनं कुठून ना कुठून घेत असतात. आवडत्या क्रिकेटपटूंविषयीची हमखास आणि खात्रीशीर माहिती मिळण्याचा एक स्रोत म्हणजे त्यांच्यावर अन्य कुणी लिहिलेली वा...
मे 25, 2019
मुंबई : "जेट एअरवेज'चे माजी अध्यक्ष नरेश गोयल व त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांना इमिग्रेशन ऍथॉरिटीकडून देश सोडण्याची परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गोयल दांपत्य शनिवारी दुपारी मुंबई विमानतळावरून दुबईला जाण्यासाठी निघाले होते. हे विमान उड्डाण करणार इतक्‍...
मे 25, 2019
मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने हिंदू विधिज्ञ परिषदेचे वकील संजीव पुनाळेकर व विक्रम भावे या दोघांना अटक केली आहे. यापूर्वी दाभोळकर हत्येप्रकरणी शरद कळसकर याला अटक करण्यात आली होती, त्याने दिलेल्या जबाबानुसार सीबीआयने पुनाळेकर व भावे यांना अटक...
मे 25, 2019
मुंबई : नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल माहिती नाही. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसचे नुकसान झाले आहे. राज्यातील पराभवाला मी जबाबदार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसला...
मे 25, 2019
मुंबई : ज्या राज्यात आम्हाला अपयश आले आहे, तेथील प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा द्यावा. मी सुद्धा राजीनामा देण्यास तयार आहे, पण राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आज (शनिवार) दिल्लीत होत आहे. या बैठकीत राहुल...
मे 25, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची कामगिरी अत्यंत दयनीय झाल्याने आगामी विधानसभेच्या तोंडावर पक्षात मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. सामाजिक व प्रादेशिक समीकरण हे बदल होतील, अशी चर्चा आहे. प्रदेशाध्यक्षपदी नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा विचार पक्षश्रेष्ठी करत आहेत....
मे 25, 2019
मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आधीच्या जागा कायम राखल्याने त्यांची ताकद जैसे थे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या निवडणुकीत दिग्गजांचा पराभव झाल्यामुळे ते चिंतेत आहेत. लोकसभेच्या निवडणूक झालेल्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० हून अधिक...
मे 25, 2019
मुंबई - राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांत सुमारे पाच लाख मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली आहे. याचा अर्थ असा आहे की या पाच लाख लोकांनी मतदानाचा हक्‍क बजावला आहे. मात्र अपक्षासह कोणत्याच पक्षाच्या उमेदवाराला आपले मत दिले नाही. ही मतदाराची सर्वपक्षीय नाराजी राजकीय पक्षांना धोक्‍याचा इशारा...
मे 25, 2019
मुंबई - राज्यातील अनेक जिल्ह्यांत गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निम्माच पाणीसाठा असल्याची माहिती राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रावर उच्च न्यायालयात दिली. राज्यातील विहिरी आणि धरणांत मागील वर्षी मे महिन्यात 24.80 टक्के पाणीसाठा होता; या वर्षी केवळ 13.76...
मे 25, 2019
मुंबई - मुंबई सेंट्रल येथील महापालिकेच्या नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी (वय २३) या निवासी डॉक्‍टरच्या आत्महत्येप्रकरणी चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी आग्रीपाडा पोलिस तपास करीत असल्याचे सांगत अधिष्ठात्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. नायर...
मे 25, 2019
मुंबई - उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, परभणी व चंद्रपूर या नऊ महापालिकांमधील 15 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 23 जूनला मतदान; तर 24 जून 2019 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी शुक्रवारी...
मे 25, 2019
मुंबई - उल्हासनगर येथील 19 वर्षांच्या युवकाला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप असलेल्या पोलिस हवालदाराचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने गुरुवारी नामंजूर केला. या तरुणाला खंडणीसाठी धमकावल्याचा आरोप पोलिस हवालदारावर ठेवण्यात आला आहे. उल्हासनगर येथे सॅंडविच आणि ज्यूस विक्रीचा...
मे 25, 2019
पुणे - राज्य सरकारच्या सेवेतील विविध पदांवरील भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा मुख्य परीक्षा १३, १४ आणि १५ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. सरकारच्या विविध सेवांमधील एकूण ४३१ पदांसाठी होणारी ही परीक्षा औरंगाबाद, मुंबई, नागपूर आणि पुणे या जिल्हा केंद्रांवर होणार आहे....
मे 25, 2019
मुंबई - कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतच्या महाआघाडीत सहभागी झालेल्या दोन लहान पक्षांना तीनपैकी एकही जागा मिळाली नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीची धास्ती लागली आहे. लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन, हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला एक...
मे 25, 2019
मुंबई - पूश-पूल इंजिनाची चाचणी यशस्वी झाल्याने मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या इंटरसिटी एक्‍स्प्रेसचा वेग वाढून प्रवासाच्या वेळेत 35 मिनिटे बचत होणार आहे. मध्य रेल्वेवर शुक्रवारी (ता.24) इंटरसिटी एक्‍स्प्रेसला पूश अँड पूलचे डबल इंजिन लावून चाचणी घेण्यात आली. ही चाचणी...
मे 25, 2019
भारती पवार, नवनीत राणा पहिल्यांदाच लोकसभेवर मुंबई - संसदेमध्ये महिलांना ३३ टक्‍के आरक्षण देण्याचे विधेयक दीर्घ काळापासून खोळंबले असले तरी, यंदा महाराष्ट्राने १७ टक्‍के महिला खासदारांना संसदेत पाठविले आहे. राज्यातून लोकसभेवर निवडणूक आलेल्या ४८ खासदारांमध्ये आठ महिला खासदारांचा समावेश...
मे 24, 2019
पुणे: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक नवनिर्वाचित खासदार श्रद्धास्थानांच्या दर्शनाला गेले आहेत. पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला...