एकूण 10376 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
फिटनेस म्हटलं, की सिक्‍स पॅक ऍब्ज, बॉडी बिल्डिंग वगैरे वगैरे गोष्टी सगळ्यांच्या डोक्‍यात येतात; पण त्यापेक्षाही फंक्‍शनल फिटनेस हा फार महत्त्वाचा. "फंक्‍शनल फिटनेस' म्हणजेच रोजचं आयुष्य जगण्यासाठी लागणारा फिटनेस. याच फिटनेसला सर्वाधिक महत्त्व आहे. "मुंबई पुणे मुंबई 3'...
फेब्रुवारी 17, 2019
गेल्या आठवड्यात क्रिकेटच्या विश्‍वात बऱ्याच घटना-घडामोडी घडल्या. वेस्ट इंडीजनं इंग्लंडला पराभूत करून क्रिकेटमधली रंगत परत आणली. त्याच वेळी विदर्भ क्रिकेट संघानं सलग दुसऱ्या वर्षी रणजी करंडकावर नाव कोरून सातत्य दाखवलं. मात्र, हे आशादायी उदाहरण समोर असताना मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट...
फेब्रुवारी 17, 2019
पुणे : नव्या दुचाकी ट्रकमधून उतरविण्यासाठी शोरूम चालकास माथाडी संघटनेच्या नावाखाली धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या दोघांना खडकी पोलिसांनी अटक केली. ही घटना गुरुवारी सकाळी वाकडेवाडी येथे घडली होती. या प्रकरणातील अन्य तिघेजण पळून गेले आहेत.  रमजान जमाल शेख (वय 27), नासीर इमामू शेख (वय 27, दोघेही, रा. पाटील...
फेब्रुवारी 16, 2019
कोल्हापूर - महापालिकेने २६ कोटी रुपये खर्च करून उभा केलेल्या दुधाळी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून सांडपाण्यावर अत्याधुनिक एसबीआर तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया केली जात आहे. यासाठी दुधाळी नाला वळवून पूर्णपणे एसटीपीमध्ये घेतला आहे. त्यामुळे प्रक्रिया करून बाहेर पडणारे पाणी हे नदीत सोडण्याच्या...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. भगवान भोजने यांनी आज दिली.  शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, दिलेली आश्‍वासने न पाळता...
फेब्रुवारी 15, 2019
औरंगाबाद : जन गण मन... अवघे 52 सेकंद. याच 52 सेकंदात दिसतात औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा स्थळे आणि शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेली शंभराहून अधिक कर्तृत्ववान माणसं.  औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या तरुणांनी बनवलेल्या या राष्ट्रगीताचे लोकार्पण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे माजी संचालक...
फेब्रुवारी 14, 2019
उल्हासनगर - 2016 मध्ये खोपोलीच्या हद्दीतून बेपत्ता झालेले उल्हासनगर पालिकेचे नगररचनाकार संजीव करपे हे 2019 उजाडले तरी बेपत्ताच आहेत. विशेष म्हणजे करपे हे वर्ग 1 चे अधिकारी असतानाही मुख्यमंत्री, मंत्रालय स्थरिय अधिकारी यांनी तपास यंत्रणेला गती का दिली नाही? असा सवाल उपस्थित होऊ लागला असून हा चर्चेचा...
फेब्रुवारी 14, 2019
मुंबई: रिझर्व्ह बँकेकडून येस बँकेच्या मालमत्ता गुणवत्ता आणि प्रोव्हिजनिंग बाबत 'नो ऍसेट क्वालिटी डायव्हर्जन्स'चा शेरा मिळाल्यानंतर आज सकाळी (गुरुवार) येस बँकेचा शेअर तब्बल 28.96 टक्क्यांनी वाढून 218 रुपयांवर पोचला होता. येस बँकेच्या इतिहासात 2005 नंतर प्रथमच एका दिवसात कंपनीच्या...
फेब्रुवारी 14, 2019
मुंबई - राज्य सरकारने मुंबई महापालिका क्षेत्रात मुद्रांक शुल्कात एक टक्का अधिभार लागू केला आहे. त्यामुळे स्थावर मालमत्तांची खरेदी-विक्री, बक्षिसपत्र, तारण; तसेच हस्तांतरण करताना संबंधितांना सहा टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागेल. परिणामी, शहरात घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांचा...
फेब्रुवारी 14, 2019
मुंबई - फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली चित्रपटनिर्माती प्रेरणा अरोरा हिने खंडाळ्यात आलिशान बंगला घेण्यासाठी सुमारे तीन कोटी आणि कपडे, सौंदर्यप्रसाधने, पादत्राणे घेण्यासाठी तीन कोटी अशी उधळपट्टी केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या आरोपपत्रातून स्पष्ट झाले आहे.  ही रक्कम तिच्या...
फेब्रुवारी 14, 2019
जयपूर : राजस्थानमध्ये आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या गुज्जरांसह अन्य चार जातींना सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये पाच टक्के आरक्षण देण्यात आले असून यासंबंधीचे विधेयक आज राज्य विधिमंडळामध्ये मंजूर करण्यात आले. दरम्यान, आरक्षण आंदोलनाचा ज्वालामुखी भडकल्यानंतर राज्य सरकारने आंदोलकांसमोर अखेर नमती...
फेब्रुवारी 13, 2019
खोपोली : खोपोली शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना बुधवारी सकाळी समोर आल्याने सर्वांचा थरकापच उडाला. शिळफाटा पटेलनगर येथे पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या कुटुंबातील चार वर्षांची चिमुरडी मंगळवार (ता.12) सकाळी 10 वाजल्यापासून गायब झाल्याने खळबळ उडाली. काल पासून परिसरातील नागरिकांना बरोबर घेऊन शोध...
फेब्रुवारी 13, 2019
नवी मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित झालेल्या आठ गावांतील ग्रामस्थांपैकी अनेक जण शहरी भागांत राहायला गेले आहेत; पण शहरातील फ्लॅट संस्कृतीत या घरांतील वृद्ध व्यक्तींचा जीव रमत नाही. त्यापैकी अनेकांनी गावच्या आठवणींमुळे व्याकूळ होत प्राण सोडल्याचे...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई - संरक्षण विभागाच्या औषधांची बाजारात बेकायदा खुलेआम विक्री होत असल्याप्रकरणी सोमवारी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) "मेडलाईफ' या ऑनलाईन विक्रेता कंपनीसह दोन घाऊक औषधविक्रेत्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल केले. हे प्रकरण संरक्षण विभागासाठीही धक्कादायक असल्याने दिल्लीतील संरक्षण...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई - मुंबईच्या तापमानातील वाढ मंगळवारीही (ता. 12) कायम राहून 36.3 अंश सेल्सिअस अशा राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. परंतु, ठाण्यातील कमाल तापमान 32 अंश नोंदवले गेल्यामुळे या प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केली जात आहे.  रायगड जिल्ह्यातील भिरा येथील कमाल तापमान सातत्याने 40...
फेब्रुवारी 13, 2019
वाई - पाचगणी येथून पॅराग्लायडिंग करताना झालेल्या अपघातात मंगळवारी (ता.१२) एका परदेशी पर्यटकाचा मृत्यू झाला.  पॅराग्लायडिंगचा सराव करीत असताना पाचगणी येथून उड्डाण केल्यानंतर डोंगराला धडकून अभेपुरी गावच्या हद्दीत पडल्याने कोरियन नागरिक सांग टेक ओह (वय ४५ वर्षे) हा गंभीर जखमी झाले. त्यांना रात्री ८...
फेब्रुवारी 13, 2019
चाकूर : घरणी (ता. चाकूर) येथील महामार्ग पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी वाहनांची तपासणी करीत असताना भरधाव वेगातील टेम्पोने धडक दिल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. 13) सकाळी 7 च्या सुमारास घडली आहे.  महामार्ग पोलिस ठाण्याचे पाच कर्मचारी सकाळी 7 च्या सुमारास लातूर -...
फेब्रुवारी 13, 2019
कोल्हापूर - वेळ रात्री साडेदहा-पावणे अकराची. शहरातील रस्त्यावर तुरळक गर्दी आणि गल्ली-बोळांतही शांतता; पण गल्लीतल्या एखाद्या तरी घरातून कोल्हापूर आकाशवाणीवरील रजनीगंधा कार्यक्रमातील गाण्याची धून ऐकू येतेच. ‘तेरे बिना जिंदगी से सिखवा तो नही’ अशा शब्दांची गुंफण असलेलं गाणं असेल तर त्याचा सूर कानालाच...
फेब्रुवारी 13, 2019
सटाणा - राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले दोनशे रूपये अनुदान लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे. बाजार समित्यांमध्ये विक्री केलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता सरसकट अनुदान द्यावे. तसेच कांदाचाळींमध्ये असलेल्या...
फेब्रुवारी 13, 2019
नारायणगाव - कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला मुहूर्त मिळत नसल्याने पाण्यासाठी आक्रमक झालेल्या अवर्षणग्रस्त पूर्व भागातील शेतकऱ्यांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक उपाध्यक्ष अतुल बेनके, तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वाखाली डिंभे डावा कालव्याचे गेट उघडून मीना शाखा कालव्यात पाणी...