एकूण 22710 परिणाम
डिसेंबर 19, 2018
नागपूर : देशभरातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची व्यवस्थापन शुल्क शिष्यवृत्ती रखडली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज (मंगळवार) थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात ही शिष्यवृत्ती जमा करण्याचे आदेश दिल्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची...
डिसेंबर 18, 2018
मुंबई- राणी लक्ष्मीबाई म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ती पाठीशी आपल्या बाळाला घेतलेली आणि हातात तलवार घेऊन लढणारी धाडसी स्त्री. झाशीच्या या धाडसी राणीची कथा रुपेरी पडद्यावर येत असून ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री कंगना राणावत ...
डिसेंबर 18, 2018
नवी दिल्ली : गेल्या 6 वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले भारतीय नागरिक हमीद नाहल अन्सारी आज पाकिस्तानातून भारतात परतले आहेत. वाघा बॉर्डरवर त्यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. भारतात परतल्यानंतर त्यांनी भारतमातेला वंदन केले.  33 वर्षीय अन्सारी हे मुंबई येथील रहिवासी असून,...
डिसेंबर 18, 2018
नाशिक : सातपूरच्या गणेशनगरमध्ये पोलिसांत केलेली तक्रार मागे घेण्यासाठी संगनमताने तक्रारदारास नेले आणि त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यास वाचविण्यासाठी आलेल्या दोघांवरही संशयितांनी कोयता, तलवारीने वार करत जखमी केले आहे. याप्रकरणी चार-पाच जणांविरुद्ध सातपूर पोलिसात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल...
डिसेंबर 18, 2018
कल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी घरे बांधली आहेत. 'प्रधानमंत्री आवास योजना'अंतर्गत 8 लाख घरे बांधली जात आहेत. आमच्या सरकारकडून बेघर लोकांना निवारा मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे...
डिसेंबर 18, 2018
सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढले आहे. ग्राहक आरोग्याबाबत जागरूक होऊन रसायन अंशमुक्त मालाची मागणी करू लागला आहे. त्याचबरोबर रसायनांच्या अमर्याद, असंतुलित वापरामुळे माती, पाणी व एकूणच पर्यावरणाची हानी होत आहे. त्या अनुषंगाने शेतकरी ‘रेसिड्यू फ्री’...
डिसेंबर 18, 2018
कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला मी वंदन करतो. महाराष्ट्राने अनेक रत्ने दिली आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाची सुरवात मराठीतून केली. नरेंद्र मोदी आज (मंगळवार) कल्याणमध्ये मेट्रो 5 मार्गाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यांना यावेळी मराठीतून भाषणाची सुरवात...
डिसेंबर 18, 2018
औरंगाबाद - शहरातील बहुतांश भागात कमी दाबाने तसेच दूषित पाणीपुरवठा होत असल्याबाबत दाखल याचिकेत डीएमआयसीला प्रतिवादी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी दिले. तसेच शासनाला डीएमआयसीच्या जलवाहिनीवरून शहराला...
डिसेंबर 18, 2018
मुंबई - ब्रिटनमध्ये पलायन केलेला उद्योगपती विजय मल्ल्या याला फरार घोषित करण्याच्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अर्जावरील सुनावणी सोमवारी (ता. 17) पूर्ण झाली. विशेष न्यायालय 26 डिसेंबरला निकाल जाहीर करणार आहे.  हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या मल्ल्याविरोधात सीबीआय आणि ईडी...
डिसेंबर 18, 2018
मुंबई - अंधेरीतील कामगार विमा योजनेच्या रुग्णालयात मृत्यूचे अग्नितांडव सुरू असतानाच एक नवा जीव या जगात आला. रुग्णालयात दाखल झालेल्या गर्भवतीने अग्निशमन दलाच्या शिडीवरून बाहेर येऊन एका बाळाला जन्म दिला. दोघांनाही अन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  प्रसूती कळा सुरू झाल्यामुळे ही गर्भवती सोमवारी...
डिसेंबर 18, 2018
मुंबई :  आज कल्याण आणि पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो प्रकल्पांच्या भूमीपूजन सोहळ्यात शिवसेनेनं बहीष्कार घातला आहे. दोन्ही कार्यक्रमात शिवसेनेचे कोणही पदाधिकारी आणि निमंत्रित पालकमंत्री उपस्थित रहाणार नाहीत, असे आदेशचं पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबईतील...
डिसेंबर 18, 2018
मुंबई - धडाकेबाज कारकिर्दीमुळे प्रकाशझोतात आलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना मंत्रालय नको आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही मुंढे नकोत अशी अवस्था झाल्याने तुकाराम मुंढे नवीन नियुक्‍तीच्या प्रतीक्षेत आहेत. तुकाराम मुंढे यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. सोलापूर जिल्हाधिकारी, नवी...
डिसेंबर 18, 2018
पिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांसाठी आखून दिलेल्या वेगमर्यादेत लवकरच बदल करण्यात येणार आहे. नव्या नियमानुसार घाट परिसरात वेगाची मर्यादा प्रतिताशी ४० ते ५० ठेवण्यात येणार असून, सरळ रस्त्यावर ती १०० ठेवण्यात येणार आहे. नवा बदल पुढील महिन्यापासून लागू होणार असल्याचे समजते. रस्ते विकास...
डिसेंबर 18, 2018
सोलापूर - 'कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर झालेल्या "महाराष्ट्र बंद'मध्ये माझेही कार्यकर्ते होते. प्रकाश आंबेडकर यांना या "महाराष्ट्र बंद'चे श्रेय घेऊन दिल्लीचा नेता व्हायचे आहे. त्यांनी खुशाल दिल्लीचा नेता व्हावे, मी आपला गल्ली- बोळाचाच नेता बरा,'' अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी...
डिसेंबर 18, 2018
मुंबई - अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोरील राज्य कामगार विमा रुग्णालयात सोमवारी (ता. 17) सायंकाळी आग लागली. या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला आणि 135 जण जखमी झाले. त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. राज्य कामगार विमा योजनेच्या पाच मजली रुग्णालयात 350 खाटा आहेत....
डिसेंबर 18, 2018
मुंबई - बार आणि हॉटेलमधील संगीतासाठी लॅपटॉपच्या वापरावर बंदी आणावी, अशी मागणी ऑर्केस्ट्रा कलावंतांनी राज्य सरकारकडे केली आहे. या मागणीची पूर्तता न झाल्यास मोर्चा काढू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ऑर्केस्ट्रा कलाकार संघटनेची वार्षिक सभा रविवारी (ता. 16) परळ येथे झाली. त्या वेळी ही मागणी करण्यात...
डिसेंबर 18, 2018
मुंबई - राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये मागास असलेल्या धनगर समाजाला आरक्षण देऊ, अशी घोषणा करणाऱ्या राज्य सरकारने सत्तेची चार वर्षे पूर्ण होऊनही आरक्षणाची शिफारस करण्याबाबतचा प्रस्तावच केंद्र सरकारकडे पाठवला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे धनगर समाजाची घोर फसवणूक...
डिसेंबर 18, 2018
मुंबई - ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा पाली हिल येथील बंगला बळकावण्याचा प्रयत्न एक बांधकाम व्यावसायिक करीत असल्याची तक्रार त्यांच्या पत्नी सायरा बानू यांनी केली होती. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल करूनही अद्याप कारवाई न केल्याबद्दल त्यांनी ट्‌विटरवरून नाराजी व्यक्त केली आहे....
डिसेंबर 18, 2018
मुंबई - राफेल विमानाच्या खरेदीची किंमत नियमानुसार "कॅग' अहवालात आहे. हा अहवाल सांसदीय समितीकडे जेव्हा जाईल, तेव्हा ती किंमत आपोआप समोर येईलच. कॉंग्रेसने केवळ राजकारणासाठी हा विषय समोर आणला असल्याचा आरोप संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. मुंबईत सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत...
डिसेंबर 18, 2018
मुंबई - अमली पदार्थांची विक्री केल्याचा आरोप असलेल्या तिघांना विशेष एनडीपीएस न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवले. न्यायालयाने त्यांना 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. लंडन येथे शिक्षण घेतलेला आणि अंधेरी येथील व्यायामशाळेत प्रशिक्षक असलेला आलिशान शर्मा लंडनमधील माफियांना भारतातील हस्तकांकडून अमली...