एकूण 66 परिणाम
नोव्हेंबर 26, 2019
खालापूर : खालापूर तालुक्‍यात घरफोडी आणि चोऱ्या करून धुमाकूळ घालणाऱ्या चौकडीच्या मुसक्‍या आवळण्यात खोपोली पोलिसांना यश आले आहे. या टोळीकडून सोने-चांदीचे दागिने व इतर असा २ लाख ७० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.  खोपोली शहर व परिसरात; तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर फूड...
नोव्हेंबर 19, 2019
खालापूर (बातमीदार) : खालापूर हद्दीतून द्रुतगती, राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग जातो. या मार्गांवर अपघात घडल्यानंतर सोईसुविधा, डॉक्‍टरांच्या कमतरतेमुळे जखमींना मुंबई, पुणे, नवी मुंबई, पनवेल आदी ठिकाणी उपचारासाठी पाठवले जायचे. प्रसंगी उपचाराअभावी त्यांचा मृत्यूही ओढवल्याचे निदर्शनास...
नोव्हेंबर 17, 2019
मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर ते कुसगावदरम्यानच्‍या केबल स्टेड ब्रिजसाठी तब्बल पाच हजार झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार आहे. मात्र नव्याने ४८ हजार झाडे लावण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण राज्य रस्ते विकास महामंडळाने दिले आहे.  महाराष्ट्रातील महाशिवआघाडीचे ...
नोव्हेंबर 12, 2019
पुणे - महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाकडून हाती घेण्यात आलेल्या पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील लोणावळा ते खोपोली एक्‍झिट या भागात दोन बोगदे व दोन व्हाया डक्‍टसह आठपदरी नवीन रस्ता बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे बोगदे सुमारे १० किलोमीटर लांबीचे आणि आठपदरी असून, आतापर्यंत १८००...
ऑक्टोबर 31, 2019
खालापूर (बातमीदार) : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पादचारी, दुचाकीला बंदी असताना खालापूर हद्दीत राजरोसपणे नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. वाहनचालकांना टोल भरूनही असुरक्षित प्रवास करावा लागत आहे. देशातील पहिला सहापदरी द्रुतगती मार्ग तयार करताना...
ऑक्टोबर 24, 2019
खोपोली (बातमीदार) : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग झाल्यापासून झटपट प्रवासाची व्यवस्था झाली असल्याने खासगी वाहनांसह अवजड वाहने या मार्गावरून टोलची रक्कम भरून प्रवास करीत असतात; मात्र सोमवारी (ता. २१) टोल दरात पुन्हा वाढ करण्यात आली. ही दरवाढ सर्व हलक्‍या वाहनांसाठी लागू आहे...
ऑक्टोबर 22, 2019
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग उद्या (बुधवार) दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. द्रुतगती मार्गावर उद्या दुपारी 12 ते 2 दरम्यान हा ब्लॉक असणार आहे. ओव्हरग्रेड गँन्ट्री बसवण्यासाठी हा बंद ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. खालापूर...
ऑक्टोबर 22, 2019
लोणावळा - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बऊरजवळ सोमवारी (ता. २१) पहाटे बसने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मतदानासाठी निघालेले साताऱ्याचे तिघे जण मृत्युमुखी पडले; तर वीस प्रवासी जखमी झाले. त्यातील आठ जणांची प्रकृती गंभीर आहे.  सयाजी पांडुरंग पाटील (वय ६०), संभाजी...
ऑक्टोबर 21, 2019
लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पवना पोलिस चौकीनजीक सोमवारी (ता.२१) पहाटे बसने ट्रकला ठोकरल्याने झालेल्या भीषण अपघातात मतदानासाठी निघालेले साताऱ्याचे तिघे जण मृत्यूमुखी पडले. तर २५ प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी ८ जणांची प्रकृती गंभीर आहे.   सयाजी पांडुरंग पाटील (वय-...
ऑक्टोबर 21, 2019
लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पवना पोलिस चौकीनजीक सोमवारी (ता. २१) पहाटे बसने ट्रकला ठोकरल्याने झालेल्या भीषण अपघातात मतदानासाठी निघालेले साताऱ्याचे तिघे जण मृत्यूमुखी पडले. तर २५ प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. सयाजी पांडुरंग पाटील (वय ६०...
ऑक्टोबर 21, 2019
लोणावळा: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कामशेत बोगदा आणि पवना पोलिस चौकीनजीक सोमवारी (ता.२१) पहाटे बसच्या दोन वेगवेगळ्या अपघातात चार लोक ठार झाले आहेत. तर २५ जण जखमी झाले आहे. जखमींपैकी सात जणांची प्रकृती गंभीर आहे.  हायवेवरील उतार आणि वळणावर पहाटेच्या सुमारास चालकास डुलकी...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग-पौड-खेड शिवापूरदरम्यानच्या रिंगरोडसाठी सुमारे साडेसातशे हेक्‍टर जमीन संपादित करावी लागणार आहे. त्यासाठी सुमारे नऊशे कोटी रुपये खर्च...
सप्टेंबर 21, 2019
लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ आज सकाळी ट्रेलरवरील अवजड कॉईल मार्गावर पडल्याने पुण्याकडे येणारी वाहतुकीचा सुमारे चार तास खोळंबा झाला. द्रुतगतीवर विशेषतः पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प झाल्याने आडोशी बोगद्यापर्यंत पाच ते सहा किलोमीटरवर वाहनांच्या लांब...
सप्टेंबर 21, 2019
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ टँकर घसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून, संथ गतीने सुरू आहे. बोरघाट पोलीस, खंडाळा वाहतूक पोलिस घटनास्थळी असून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. विशेषतः...
ऑगस्ट 31, 2019
पुणे : मुंबई-पुण्यात नोकरीनिमित्त स्थायिक चाकरमानी गणेशोत्सवानिमित्त आपल्या गावी घरी जाण्यासाठी निघाले आहेत. त्यातच सलग दोन दिवसांची सुटी. त्यामुळे पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्‍याजवळ शनिवारी पहाटेपासून वाहतूक कोंडी झाली. परंतु मुंबई-पुणे द्रुतगती...
ऑगस्ट 15, 2019
मुंबई : बंदी असतानाही खालापूर टोल नाक्‍यावर करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे 28 टन गोमांस घेऊन जाणारा कंटेनर पकडण्यात आला. रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई करत कंटेनरचालकासह सुमारे 34 लाख 77 हजार 600 रुपये किमतीचे गोमांस ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग रायगडचे...
जुलै 30, 2019
लोणावळा - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात आडोशी बोगद्याजवळ ‘शोल्डर लेन’ खचली. द्रुतगती मार्ग व लगतचा भराव यादरम्यान मोठी भेग पडल्याने अपघाताबरोबर द्रुतगती मार्गालाही धोका निर्माण झाला आहे.  सध्या लोणावळा, खंडाळासह बोरघाटात मोठा...
जुलै 29, 2019
1) देश : - #PMModionDiscovery : मोदी दिसणार 'ManvsWild'मध्ये! डिस्कव्हरी वाहिनीवरचा सर्वात लोकप्रिय शो Man Vs Wild मध्ये आता चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसणार आहेत. Man Vs Wild च्या या भागात मोदींसोबत लोकप्रिय निवेदक बेअर ग्रेल्सही दिसेल. 12 ऑगस्टला रात्री 9 वाजता हा भाग दाखवला जाईल. बेअर...
जुलै 29, 2019
लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात आडोशी बोगद्यानजीक द्रुतगती मार्गावर 'शोल्डर लेन' खचली आहे. द्रुतगती मार्ग व लगतचा भराव यादरम्यान मोठी भेग पडल्याने अपघाताबरोबर द्रुतगती मार्गासही धोका निर्माण झाला आहे....
जुलै 29, 2019
मुंबई : मुसळधार पावसामुळे येथील अंबा नदी दुथडी वाहत आहे. शुक्रवारी (ता. 26) रात्री वाकण-पाली मार्गावरील अंबा नदीच्या पुलावरून पाणी गेले. शनिवारी (ता. 27) पावसाचे पाणी दुपारनंतर ओसरले. पुन्हा मध्यरात्रीही पुलावरून पाणी गेले होते. त्या‍मुळे पुलावरील सिमेंटचे व लोखंडी संरक्षक कठडे वाहून गेले. पूल...