एकूण 20 परिणाम
जानेवारी 03, 2020
एक जानेवारी म्हणजे ‘सकाळ’वर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असतोच; पण भेटीगाठी आणि जुन्या आठवणींमध्ये रमून जात गप्पांची मैफील रंगविण्याचाही हा दिवस. या मैफिलीत साहित्य, संस्कृती, शिक्षण, उद्योग-व्यवसाय, पोलिस, प्रशासनातील असंख्य मान्यवर उत्स्फूर्तपणे सहभागी होतात आणि या स्नेहबंधाचे रंग अधिक गडद करतात....
जानेवारी 03, 2020
एक जानेवारी म्हणजे ‘सकाळ’वर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असतोच; पण भेटीगाठी आणि जुन्या आठवणींमध्ये रमून जात गप्पांची मैफील रंगविण्याचाही हा दिवस. या मैफिलीत साहित्य, संस्कृती, शिक्षण, उद्योग-व्यवसाय, पोलिस, प्रशासनातील असंख्य मान्यवर उत्स्फूर्तपणे सहभागी होतात आणि या स्नेहबंधाचे रंग अधिक गडद करतात....
डिसेंबर 05, 2019
पुणे - राज्य सरकारच्या अनेक विभागांची भरती प्रक्रिया ‘महापरीक्षा पोर्टल’च्या माध्यमातून होत आहे; परंतु, त्याद्वारे झालेल्या सर्व परीक्षांत अनागोंदी कारभार होत आहे. याची न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीने केली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप...
नोव्हेंबर 23, 2019
पुणे : महाराष्ट्रातील आजच्या घटना या अत्यंत लज्जास्पद, आत्मकेंद्रित उलथापालथ आणि सर्व मतदारांचा अपमान करणारी आहे. भाजप नेत्यांनी मतदारांचा अपमान केला, असे आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत यांनी सांगितले. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा गुडलक चौकातील निषेधार्थ संदीप सोनवणे, डॉ...
ऑक्टोबर 28, 2019
पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील दहा हजार महिलांना भाऊबीज म्हणून  सड्या वाटण्याच्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपक्रमावर सर्वच स्तरातून प्रचंड टीका होऊनही पाटील समर्थक नगरसेवकांनी आज साड्या वाटल्या. नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पाटलांची इच्छा पूरण केली.   कोथरूडमधून पाटील नुकतेच विजयी झाले...
ऑक्टोबर 28, 2019
पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील किमान दहा हजार महिलांना भाऊबीज म्हणून साड्या वाटण्याच्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपक्रमला विरोधकांनी लक्ष्य केले आहे.  या बाबत मनसेचे प्रमुख कार्यकर्ते अनिल शिदोरे ट्विटद्वारे म्हणाले, की 'पाटील यांना आमदारांचे काम काय आहे, हेच माहिती नाही. त्या मुळे...
ऑक्टोबर 24, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे शहरात नीचांकी संख्येने मतदान झालेल्या मतदारसंघांपैकी एक शिवाजीनगर मतदारसंघ. या मतदार संघातून काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट पोस्टल मतमोजणीच्या पहिल्या फेरीत ३०८ मतांनी आघाडी घेतली आहे तर भाजपचे नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे हे पिछाडीवर आहेत. हे दोघेही विधानसभा निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 24, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे शहरात नीचांकी संख्येने मतदान झालेल्या मतदारसंघांपैकी एक शिवाजीनगर मतदारसंघ. या मतदार संघातून भाजपचे नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी पोस्टल मतमोजणीच्या पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे तर काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट पिछाडीवर आहेत. हे दोघेही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : पुणे - वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना, नेटके सुनियोजित नगरनियोजन, रोजगार आदी मुद्द्यांना वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आम आदमी पार्टीने या निवडणुकीत प्राधान्य दिले आहे. शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही गंभीर असल्याचे तिन्ही पक्षांनी म्हटले आहे. या...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : विधासभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम आता वाढू लागली आहे. लहान- मोठ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते त्यासाठी अहोरात्र झटत आहे. संपूर्ण पुणे शहराच्या विकासासाठी, या राजकीय पक्षांचे मुद्दे कोणते असतील, या बाबतचा प्राधान्यक्रम आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत...
ऑक्टोबर 14, 2019
पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोचला आहे. पुण्यात आठही मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे यंदा शहरात खाते उघडण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे शहराध्यक्षही निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 05, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अर्ज छाननीमध्ये अर्ज व्यवस्थित व बिनचूक भरल्याने सर्व 13 उमेदवार निवडणूक लढण्याठी पात्र ठरले आहेत. सोमवारी (ता. 7) अर्ज माघारीचा दिवस असून, त्यानंतर शिवाजीनगरमधील अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू...
सप्टेंबर 23, 2019
पुणे ः विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष (आप) उतरणार की नाही, याबाबत गेली अनेक दिवस सुरू असलेल्या तर्कवितर्कांना अखेर पुर्णविराम मिळाला आहे. "आप' विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली असून पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची पहिली यादी सोमवारी जाहिर करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील 8 उमेदरवाराची नावे...
मार्च 20, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आता राज्यात आम आदमी पार्टी (आप) देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. या संदर्भातील प्रस्ताव पक्षाच्या राज्य समितीने दिल्लीतील राष्ट्रीय समितीकडे पाठविला आहे. सध्या कार्यकर्ते अंतिम निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. राष्ट्रीय समितीने सकारात्मक...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे - आम आदमी पक्षाने पुणे लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. ‘समृद्ध महाराष्ट्र आघाडी’च्या माध्यमातून राज्यातील छोट्या पक्षासोबत आघाडी करीत राज्यातील दहा जागा लढण्याची घोषणा केली आहे. राज्यातील जनतेला भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना पर्याय देण्यासाठी ‘आप’ने...
जानेवारी 26, 2019
पुणे - पदाचा गैरवापर करून निलंबित स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना पूर्ववत करणारे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आम आदमी पक्षाने (आप) निदर्शने केली. गैरव्यवहार करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांना बापट पाठीशी घालत असताना मुख्यमंत्री बघ्याची भूमिका घेत आहेत,...
डिसेंबर 24, 2018
पुणे : नुकत्याच आम आदमी पार्टीच्या राज्य कार्यकारिणीच्या नागपूर येथील बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रभारी दुर्गेश पथक, राज्य संयोजक ब्रिगेडियर सुधीर सावंत व सह संयोजक रंग राचुरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदार संघासाठी संयोजकांची नेमणूक करण्यात आली. पुणे लोकसभा मतदार संघ संयोजक पदाची...
नोव्हेंबर 11, 2018
पुणे : नागरिकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या प्रश्‍नांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र नागरिक सभेतर्फे येत्या सोमवारी (ता. 12) शहरात 12 ठिकाणी सार्वजनिक चर्चेचे आयोजन केले आहे. दुपारी बारा वाजता ही चर्चा सर्वत्र होणार आहे.  टिळक रस्त्यावर स. प. महाविद्यालयासमोर शिक्षण या विषयावर लोकेश...
सप्टेंबर 16, 2018
पुणे : "शाळा सरकारकडे मदत मागण्यासाठी कटोरा घेऊन येतात.'' असे वक्तव्य करणारे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. जावडेकर यांनी केलेल्या वक्तव्याचा शहरातील विविध संस्था, संघटनांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.  "शाळा भीक मागत नाही, हक्काचे अनुदान...
मे 06, 2017
अनेक शाळांतील पालकांनी नुकताच शिक्षणमंत्र्यांना घेराव घातला आणि फी वाढ करणाऱ्या शाळांविरोधात कारवाईची मागणी केली. पालकांसाठी 'फी' हा दरवर्षी धडकी भरवणारा शब्द झाला आहे. पुणे, मुंबई, हैदराबाद, बंगळूर इत्यादी शहरांतील फी वाढविरोधी आंदोलनाच्या अनेक बातम्या अलीकडे प्रसिद्ध झाल्या. 'असोसिअेटेड चेम्बर्स'...