एकूण 2 परिणाम
November 20, 2020
‘कोविडच्या महासाथीच्या निमित्ताने, कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी आयुर्विमा हे एक मजबूत व उपयुक्त साधन म्हणून पुढे आले आहे. आयुर्विम्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी आता ग्राहक अधिक सक्रीय झाले असून, अशा प्रकारच्या विमा पॉलिसी विकत घेण्यामध्ये वाढ होत आहे. आयुष्यात विमा संरक्षणाचा प्रारंभ...
November 11, 2020
पुणे - शेअर बाजारातील सध्याची तेजी पाहिली तर या बाजाराचे मूल्यांकन महाग वाटते. शेअर बाजाराने सर्वसाधारणपणे तेजीचे संकेत दिले असले तरी ‘करेक्शन’नंतरच गुंतवणूक करणे योग्य ठरेल, असे मत प्रसिद्ध टेक्निकल ॲनालिस्ट किरण जाधव यांनी आज व्यक्त केले.  सकाळ माध्यम समूहाच्या ‘सकाळ मनी’ या अर्थ-उद्योग-गुंतवणूक...