एकूण 2 परिणाम
October 28, 2020
धुळे ः केंद्राकडून मंजूर तीन कृषी विधेयकांना राज्यातील सत्ताधारी काँग्रेसकडून कडाडून विरोध होत आहे. त्यासाठी देशासह जिल्ह्यात स्वाक्षरी मोहीम सुरू आहे. तसेच लक्षवेधी आंदोलनातून विरोध ठासविला जात आहे. यात शिंदखेडा तालुक्यातील ट्रॅक्टर रॅलीस नेते, खासदार राहुल गांधी यांना आमंत्रित करण्याचा ठराव...
September 22, 2020
वाडी (जि.नागपूर): नागपूर महानगर पालिकेला लागून असलेली व सर्व दृष्टीने महत्त्वपूर्ण समजली जाणारी वाडी नगरपरिषद. येथील लोकसंख्या एक लाखाच्या घरात आहे. शहरापासून जवळच असल्याने वाडीचे महत्त्व व वाढ लक्षात घेता ही नगरपरिषद ताब्यात ठेवण्यासाठी राजकीय क्षेत्रात पूर्वीपासूनच चढाओढ असते. शहराच्या नजीकच्या...