एकूण 7 परिणाम
December 08, 2020
मुंबई - अभिनेता सैफ अली खान हा आता वादाच्या भोव-यात सापडला आहे. त्याने आदिपुरुष नावाचा चित्रपट साईन करुन चूक केली की काय असा प्रश्न बहुधा त्याला पडला असावा. गेल्या काही दिवसांपासून तो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. त्याच्यावर अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, संघटनांनी, काही संस्थांनी विरोध केला आहे...
November 07, 2020
मुंबई - द कपिल शर्मा शो सध्या अनेक अडचणींचा सामना करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेते मुकेश खन्ना यांनी या मालिकेवर वाह्यात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर कपिलच्या शो बाबत उलट सुलट चर्चेला सुरुवात झाली. विशेषत; सोशल मीडियावर त्याच्यावर नेटक-यांनी आपली...
October 31, 2020
मुंबई - मी टू च्या प्रकरणांवर आपली प्रतिक्रिया देताना शक्तिमान फेम मुकेश खन्ना यांनाच एका मोठ्या वादाला सामोरे जावे लागत आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या त्यांच्या मतावरुन ते टीकेचे धनी होत आहेत. मुकेश खन्ना यांनी व्हिडीओच्या माध्यमातून मी टू वर आपले...
October 20, 2020
मुंबई -  सोनी वाहिनीवरील महाभारत या मालिकेतील सर्व कलाकार कपिल शर्माच्या प्रसिध्द अशा ‘द कपिल शर्मा' शो मध्ये गेले होते. अपवाद होता तो ‘भीष्म पितामह’ मुकेश खन्ना यांचा. या कार्यक्रमाला इतर सर्व कलाकार आले असताना आपण गैरहजर का होता, असा प्रश्न सोशल माध्यमांतून त्यांना...
October 07, 2020
मुंबई - सोनी वाहिनीवर सुरु असणा-या महाभारत मालिकेतील सर्व कलाकार कपिल शर्माच्या प्रसिध्द अशा ‘द कपिल शर्मा' शो मध्ये गेले. त्या शो वरुन ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी सोशल मीडियातून कपिलच्या शो वर सडकून टीका केली होती. त्यांच्या त्या वक्तव्यावरुन आता वादाला सुरुवात झाली...
October 06, 2020
मुंबई - गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचा अभिनेता अक्षय कुमार याने एका व्हिडीओच्या माध्यमातून बॉलीवूडमधील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले होते. तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. अनेकांनी अक्षयच्या म्हणण्याला दुजोरा दिला तर अनेकांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केलीय. पुढच्या महिन्यात...
October 06, 2020
मुंबई - आतापर्य़त देशातील विविध ठिकाणी गरजूंना मदतीचा हात पुढे करण्यात सोनु सुदचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. शिक्षण, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात सोनुने महत्वाची भूमिका घेतली आहे. आपल्या सामाजिक दातृत्वामुळे परिचित असणा-या सोनुकडून आता झारखंडमधील मुलींसाठी पुढाकार घेतला आहे. या...