एकूण 437 परिणाम
जानेवारी 17, 2019
पुणे : "अचानकपणे पुण्याच्या पाण्याचे दोन पंप बंद केल्याने दहशतीचे वातावरण निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण झाली. शहराचे पाणी अचानकपणे तोडणे चूकच असून असा अधिकार पाटबंधारे विभागाला नाही. पुन्हा जर अचानकपणे पाणीपुरवठा बंद केला तर पोलिसांत जावं लागेल", असा सज्जड दम महापौर मुक्ता ...
जानेवारी 16, 2019
पुणे : मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी सांगून सुद्धा वारंवार पुणे शहराच्या पाणी पुरवठा बंद करणाऱ्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या पोरखेळाला महापौर मुक्ता टिळक देखील वैतागल्या आहेत. जलसंपदाच्या 'त्या' अधिकाऱ्यांना उद्या (गुरुवार) सकाळी सिंचन भवन येथे जाऊन...
जानेवारी 12, 2019
पुणे : महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांतील साडेपाच ते सहा लाख रहिवाशांसाठी पाणी, आरोग्य आणि वाहतूक सेवा रखडल्या, दुर्बल घटकांच्या योजना बंद झाल्या, उड्डाण पुलांसह अनेक महत्त्वाची कामे कागदोपत्रीच राहिली. याचे कारण काय तर महापालिकेकडे पैसा नाही. आता याच महापालिकेतील पदाधिकारी-अधिकाऱ्यांनी उड्डाण...
जानेवारी 10, 2019
पुणे - जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या योजनांसाठी २०१९-२० या वर्षासाठी ५०५ कोटी ७६ लाख रुपयांच्या प्रस्तावित विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. त्यात शिक्षण, आरोग्यसेवा, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, तांत्रिक शिक्षण आणि रोजगारनिर्मितीच्या योजनांवर भर देण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली. ...
जानेवारी 10, 2019
पुणे - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा आणि त्याचा वापर लक्षात घेता पाणीकपात करावी लागेल. मात्र, त्याबाबतचा निर्णय पुढील महिन्यात घेऊ, असे सांगून पुढील काही दिवस पाणीकपात नसल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी स्पष्ट केले. मात्र, सध्याचा पाणीपुरवठा कायम राहील, असेही बापट यांनी...
जानेवारी 10, 2019
पुणे - केवळ गुन्हेगार पकडणे हे पोलिसांचे काम नाही, तर त्यांच्या कामाला सामाजिक आयाम असणे आवश्‍यक आहे. पोलिस सत्ता गाजविण्यासाठी नाहीत, तर समाजाला सेवा देण्यासाठी आहेत. त्यामुळे पोलिसांकडे जाण्याची नागरिकांना भीती न वाटता, त्यांना भरोसा वाटावा, असे काम पोलिसांनी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन...
जानेवारी 09, 2019
पुणे  : केवळ गुन्हेगार पकडणे हेच पोलिसांचे काम नाही, तर त्यांच्या कामाला सामाजिक आयाम असणे आवश्यक आहे. सामाजिक समस्या सोडविण्यासाठी पोलिसांनी समुपदेशनावर भर द्यावा. समाजाला सेवा देणे हेच पोलिसांचे काम आहे. पोलिसांकडे गेल्यावर सामान्य नागरिकांना भिती न वाटता भरोसा वाटावा.'',असे काम पोलिस विभागाने...
जानेवारी 03, 2019
‘सकाळ’चा वर्धापन दिन म्हटले की भेटीगाठी आणि जुन्या आठवणींना हमखास उजाळा. अनेक क्षेत्रांतील मान्यवर या कार्यक्रमास येतात. ‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव तर करतातच; पण कॉफी घेत गप्पांच्या मैफिलीदेखील रंगतात. साहित्य, संस्कृती, शिक्षण, उद्योग-व्यवसाय, पोलिस-प्रशासनातील मान्यवरांच्या उपस्थितीत या...
जानेवारी 01, 2019
पुणे : टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धा सदैव पुण्यातच होईल. या स्पर्धेमुळे नवोदितांना प्रेरणा मिळेल. ऍकॅडमीच्या माध्यमातून भविष्यात विजेते निर्माण होतील, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सोमवारी सायंकाळी...
डिसेंबर 27, 2018
पुणे - पुणेकरांना जलद गतीने प्रवास करता यावा, या उद्देशाने पुणे-सातारा रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करून ‘बस रॅपिड ट्रान्स्पोर्ट’ अर्थात, बीआरटी सेवा सुरू केली. मात्र, योजनेचा मूळ उद्देश फसल्यानंतरही तब्बल ७० कोटी रुपयांतून पावणेसहा किलोमीटर लांबीच्या मार्गाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला...
डिसेंबर 23, 2018
पुणे : स्मशानभूमीची दुरुस्ती सव्वादोन कोटी, रुग्णालयांची डागडुजी पावणेतीन कोटी, सॅनिटरी नॅपकिन यंत्रणेची देखभाल पावणेचार कोटी, बेकायदा बांधकामांची शोध मोहीम दीड कोटी, उद्यानांत खेळणी 50 लाख, टोपली खरेदी 36 लाख, पुतळ्यांची साफसफाई 25 लाख...हे आकडे आहे महापालिकेच्या वेगवेगळ्या खात्यांनी वर्षभरात...
डिसेंबर 16, 2018
पुणे : "महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने महिला बचत गटांची संकल्पना अमलात आणली; पण ही संकल्पना अगदी अलीकडच्या काळातील आहे. लिज्जत पापड गृहउद्योगच बचत गटांच्या संकल्पनेचा खरा जनक आहे,'' असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी व्यक्त केले.  श्री महिला गृह...
डिसेंबर 10, 2018
पुणे - भल्या पहाटे केवळ धावपटूच नाही, तर कुटुंबीयांची एकत्रित पावले ही म्हाळुंगे- बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या दिशेने पडू लागली... थंडगार हवेची झुळूक अंगावर झेलत पुणेकर आपल्या कुटुंबीयांसमवेत येत होते. डिसेंबरचा दुसरा रविवार अर्थात ९/१२ खऱ्या अर्थाने ‘हेल्थ डे’ बनविण्याचाच ध्यास या...
डिसेंबर 10, 2018
पुणे -  गुलाबी थंडी... झुंबा डान्सच्या तालावरील वॉर्मअपमुळे वाढलेला उत्साह... त्यातच इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी संचारलेले चैतन्य, अशा अभूतपूर्व अन्‌ जोशपूर्ण वातावरणात ‘सकाळ’ आयोजित व एपीजी रनिंग पुरस्कृत बजाज अलियांझ पुणे अर्धमॅरेथॉनने पदार्पणातच सर्वाधिक प्रतिसादाचा माइलस्टोन गाठला. कोणी...
डिसेंबर 09, 2018
पुणे : 'सकाळ' पुरस्कृत पहिली बजाज अलियान्झ 'पुणे हाफ मॅरेथॉन' आज (ता. 9) बालेवाडी येथे पार पडली. या मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद देत पुणेकर, खेळाडू, आर्मी, राजकीय नेते अशा सर्वांनीच सहभाग घेतला. त्यांचे काही अनुभव त्यांनी 'सकाळ' सोबत शेअर केलेत... मुक्ता टिळक, महापौर -...
डिसेंबर 06, 2018
पुणे - शहराला सध्या होत असलेल्या पाणीपुरवठ्यात आणखी कपात टाळण्यासाठी पंधरा दिवसांतून एकदा म्हणजे महिन्यात दोनदा पाणीपुरवठा बंद (क्‍लोजर) ठेवण्याचा पर्याय महापालिकेकडून जलसंपदा विभागापुढे मांडण्यात आला आहे; तर महिन्यातून दोनऐवजी आठवड्यातून एकदा पाणीकपात करावी, असा पर्याय जलसंपदा विभागाने सुचविला आहे...
डिसेंबर 01, 2018
पुणे - पाटील इस्टेट शेजारील झोपडपट्टीला लागलेल्या आगीत ९० पेक्षा अधिक झोपड्या जळून सहाशेपेक्षा अधिक नागरिक बेघर झाले आहेत. तातडीची मदत म्हणून महापालिकेने सुमारे १९ लाख रुपये तत्काळ मंजूर केले आहेत.  प्रशासनाकडून ७३ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक...
नोव्हेंबर 30, 2018
पुणे - सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे हाच वाहतूक कोंडीवरील शाश्‍वत उपाय आहे, असे प्रतिपादन न्यूयॉर्कच्या माजी वाहतूक आयुक्त जेनेट सादिक खान यांनी केले.  ब्लूम्बर्ग इनिशिएटिव्ह ऑफ ग्लोबल रोड सेफ्टी संस्थेअंतर्गत पुणे महापालिका व ग्लोबल डिझायनिंग सिटीज इनिशिएटिव्ह तसेच परिसर संस्थेतर्फे ‘रिक्‍...
नोव्हेंबर 30, 2018
पुणे - संगमवाडी परिसरातील पाटील इस्टेटजवळ बुधवारी (ता. 28) दुपारी लागलेल्या भीषण आगीत दीडशेहून अधिक झोपड्यांचे नुकसान झाले असून, त्यापैकी सुमारे 90 झोपड्या जळून खाक झाल्या. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र सहा जण किरकोळ जखमी झाले. हातावर पोट असलेल्या अनेकांचे संसार त्यांच्या...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - मराठा समाजाला सोळा टक्‍के आरक्षण देण्याचे विधेयक विधिमंडळात एकमताने मंजूर केल्याने सरकार व विरोधकांचे सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाने आभार मानले आहेत. मात्र, हे आरक्षण मिळविताना ४५ समाज बांधवांनी बलिदान दिले असून, आजचे यश या बांधवांच्या चरणी समर्पित करत असल्याचे सकल मराठा समाज व...