एकूण 286 परिणाम
एप्रिल 20, 2019
जळगाव ः जिल्ह्यातील तापमान कमी-अधिक होत असले, तरी जमिनीतील पाण्याची पातळी मात्र खोलखोल जात आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची टंचाईही वाढत आहे. अवघ्या पंधरा दिवसांत 47 टॅंकरची संख्या वाढली आहे. सध्या 147 गावांना टंचाईच्या तीव्र झळा बसून, तेथे 130 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.  जिल्ह्यात पंधरा...
एप्रिल 15, 2019
रक्षा खडसे या सकाळी सहालाच मुक्ताईनगर येथील आपल्या निवासस्थानी तयार होऊन प्रचारासाठी रवाना होतात. त्यांच्यासोबत आठ-दहा महिला कार्यकर्ते असतात. रक्षा खडसे यांना बहुतेक सर्वजण ‘ताई’ नावाने संबोधतात. आम्ही गाडीत बसलो. मुक्ताईचा जयघोष झाला. तोपर्यंत अन्य कार्यकर्ते इतर गाड्या घेऊन मागे तयारच. गुरुवारी...
एप्रिल 14, 2019
मुक्‍ताईनगर ः गेल्या पंधरा दिवसापासून आमदार एकनाथराव खडसे हे मुंबई येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. आज त्यांचे मुक्ताईनगरात आगमन झाले व सकाळ पासूनच कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत निवडणुकीचा आढावा श्री. खडसेंनी घेतला.  गेल्या पंधरा दिवसापासून आमदार खडसे हे मुंबई येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत...
एप्रिल 12, 2019
जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे नवमतदारांची नोंदणी करण्यात आली होती. त्यानंतर 25 मार्चपर्यंत नावनोंदणी न झालेल्या मतदारांची नोंदणी करण्यात आली. यामध्ये शेवटच्या पुरवणी यादीत 25 हजार नवमतदारांची नावनोंदणी झाली असून, यात सर्वाधिक मतदार जळगाव शहर विधानसभा क्षेत्रात वाढले आहेत. ...
एप्रिल 12, 2019
जळगाव : एकविसाव्या शतकातही अज्ञानावर पोसल्या जाणाऱ्या अनिष्ट व दृष्ट प्रथांनी बाजार मांडला आहे. यापासून समाजातील सर्वसामान्यांचे रक्षण करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणे आवश्‍यक आहे. कारण समाजात वावरणाऱ्या तांत्रिक- मांत्रिक आणि भोंदू लोकांकडून चमत्कारातून भीतीचा खेळ उभा करून अघोरी...
एप्रिल 08, 2019
जळगाव : जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर तालुक्‍यात आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास भूंकपाचे सौम्य धक्के जाणवले. अचानक जाणवणाऱ्या धक्‍क्‍यांमुळे परिसरातील नागरीकांनी घराबाहेर धाव घेतली होती.  रावेर, मुक्‍ताईनगर परिसरात सायंकाळी साडेसातच्या सुमारास जोरदार आवाज होवून अचानक जमिन हलू लागल्याचे जाणीव झाली...
एप्रिल 08, 2019
केरळमधील पुरात ‘महादेव’ गटांगळ्या खात होता.. दोन वर्षांचा ‘कारो’ जखमी अवस्थेत सोलापुरात फिरत होता.. ‘सीना’ची अवस्थाही अशीच होती. कोणी तरी येईल आणि असह्य वेदनांतून मुक्ती देईल या प्रतीक्षेत अंगभर वेदना घेऊन पंढरपुरात फिरत होती. ‘सोन्या’ आणि ‘गुणा’चे खांदे निखळले होते. प्रत्येकाच्या कहाण्या...
एप्रिल 04, 2019
स्त्रियांना समाजात समान प्रतिष्ठा आहे, हा विचार राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांपर्यंत अद्याप पोचलेला नाही, ही चिंतेची बाब आहे. पक्षीय भेदांपलीकडे जाऊन याचा विचार करावा लागेल. एकीकडे महिलांचे राजकारणातील प्रतिनिधित्व कसे वाढविता येईल, याचा विचार सुरू असतानाच दुसरीकडे राजकारणातील अनेकांची...
एप्रिल 02, 2019
ळगाव: जळगाव व रावेर या दोन्ही मतदार संघातील मतदान केंद्रावर मतदानाचे साहित्य घेऊन जाण्यासाठी सुमारे हजार वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडून जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. रावेर लोकसभा मतदार संघात मुक्ताईनगर याठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित...
एप्रिल 01, 2019
केळीचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जळगावात प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही केळी हा प्रचारातील मुद्दा होतो. प्रत्येकवेळी केळीसाठी प्रक्रिया उद्योग, निर्यात अन्‌ वाहतूक व्यवस्था, पीकविमा, नुकसान भरपाई असे सारेच मुद्दे चर्चेत येतात.. निवडणुकीनंतर मात्र त्या-त्या अडचणीच्या वेळी तेवढी केळीवर...
मार्च 27, 2019
येरवडा: व्यसनाच्या आहारी गेलेला आणि गुन्हेगारी जगताशी संबंधीत व्यक्तीच्या छंदाचे ध्येयात रुपांतरीत झाले तर काय जादू होऊ शकते याचा प्रत्यक्ष अनुभव नुकताच आला. मुक्तांगणमधील व्यसनाधीन रुग्णांनी आणि निमंत्रीत पाहुण्यांनी हा अनुभव घेतला. मुक्तांगण मित्रतर्फे आयोजित मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापासून ते...
मार्च 25, 2019
भुसावळ : लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ तीन दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाही कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील रावेर मतदारसंघाचा तिढा अद्याप कायम आहे. जागा कोणत्या पक्षाला सुटेल, यावरच घोडे अडलेले असताना संभाव्य उमेदवारांचीही मानसिकता आता नकारात्मक होत आहे. त्याचाच भाग म्हणून...
मार्च 24, 2019
जळगाव : जिल्ह्यातील लोकसभेच्या रावेर मतदारसंघातून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली. मात्र, त्यांच्याविरुद्ध विरोधी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार नव्हे; तर अद्याप जागेची निश्‍चिती होत नाही. ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे....
मार्च 20, 2019
बदलत्या जीवनशैलीने चिमण्यांच्या संख्येत घट  जळगावः चिमणी तसा छोटासा पक्षी; पण तिने मानवाचे सारे जीवन व्यापून टाकले आहे. एक घास चिऊचा... असे ऐकत, म्हणतच बहुतेकांचे बालपण गेले. मात्र, अंगणात येऊन दाणे टिपणारी चिमणी आता लुप्त झाली आहे. त्यामुळे बदलत्या जीवनशैलीतून चिमणी संवर्धनाचे आव्हान मानवासमोर...
मार्च 16, 2019
खानदेशात भाजपची पायाभरणी करणाऱ्या मुक्ताईनगर तालुक्‍यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगरपंचायतीमध्ये पुन्हा सिद्ध झाले आहे. खानदेशात भाजपची वाटचाल तळागाळापर्यंत रुजविताना माजीमंत्री आमदार एकनाथराव खडसेंनी मतदारसंघावरील पकड तीन दशकांपासून आजतागायत कायम ठेवली आहे. राष्ट्रवादी...
मार्च 11, 2019
लोकसभा निवडणुकीचा शंखनाद झाला आहे. मतदानाची तारीखही निश्‍चित झाली आहे. मात्र रणांगणात लढणार कोण? याबाबत मात्र कोणत्याच पक्षाकडून घोषणा झालेली नाही. त्यामुळे रावेर लोकसभा मतदार संघाच्या रिंगणात कोण उमेदवार असतील, याचीच आता उत्सुकता आहे.  भाजप नेते एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व असलेला हा मतदार संघ आहे...
मार्च 09, 2019
मुक्ताईनगर येथे "ओडीए'अंतर्गत  22 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद    जळगाव ः मुक्ताईनगर परिसरात "ओडीए' योजनेंतर्गत 50 गावांचा पाणीपुरवठा गेल्या 22 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे, अशी तक्रार माजी मंत्री व आमदार एकनाथराव खडसे यांनी पालकमंत्री पाटील यांना केली. तोच...
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
मार्च 05, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये केलेल्या हल्ल्याची माहिती देण्यावरून कॉंग्रेसने मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. यावर "खोट्या आणि कथित माहितीवरून देशाची दिशाभूल करू नये आणि सुरक्षा दलांचा अपमान करू नये,' अशा शब्दांत भाजपने कॉंग्रेसला सोमवारी ठणकावले.  विरोधकांवर निशाणा साधताना...
मार्च 04, 2019
जळगाव ः जिल्ह्यात अवैध वाळू उपसा बंद असल्यावरही चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक सुरूच आहे. जिल्हा गौण खनिज विभागातर्फे अवैध वाहतुकीला पायबंद होण्यासाठी विशेष मोहिमा आखल्या जातात. त्यात आजअखेर अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर 33 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध वाहतुकीतून तीन कोटी 41 लाख 61...