एकूण 12986 परिणाम
मे 21, 2019
कोल्हापूर - कर्जाची मर्यादा संपल्याचे कारण पुढे करून जिल्हा बॅंकांनी साखर कारखान्यांना कर्ज देताना हात आखडता घेतला असतानाच, आता याच कारणावरून राज्य बॅंकेनेही कारखान्यांचा कर्जपुरवठा रोखून धरला आहे. परिणामी पुढील हंगाम सुरू करण्याची वेळ आली तर संपलेल्या हंगामातील उसाचे पैसेही दिलेले नाहीत. या पार्श्...
मे 21, 2019
मुंबई - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर नवा नेता निवडीची प्रक्रिया कॉंग्रेसने सुरू केली. आज कॉंग्रेसचे राज्य प्रभारी मल्लीकार्जुन खर्गे यांनी सर्व आमदारांची एकत्रित बैठक घेतली. तीत नवीन नेता निवडीचे सर्वाधिकार कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे देण्याचा ठराव...
मे 21, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर आला असताना आमदार उन्हाळी पर्यटनाला जाण्याच्या मूडमध्ये असतात; पण निकालाबाबत एक्‍झिट पोलचे आकडे पाहून जिल्ह्यातील आमदारांना सातारा लोकसभेच्या निकालाची चिंता लागल्याची स्थिती आहे. सध्या केवळ आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे कुटुंबीयांसमवेत परदेशी...
मे 21, 2019
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत बहुतेक मतदानोत्तर कल चाचण्यांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त झाला असला, तरी विरोधक मात्र या चाचण्यांवर विश्‍वास ठेवण्यास तयार नाहीत. विशेषत: प्रादेशिक पक्षांनी या चाचण्यांकडे दुर्लक्ष करीत प्रत्यक्ष...
मे 20, 2019
भोपाळ : मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारकडे पुरेसे संख्याबळ नसल्याचे पत्र भाजपने राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना दिले आहे. त्यामुळे आता एक्झिट पोलच्या अंदाजानंतर मध्य प्रदेशात सत्तेचा खेळ सुरु झाला आहे. भाजपने राज्यपालांना पत्र लिहून मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारला...
मे 20, 2019
नागपूर - रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान पार पडल्यानंतर विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. रामटेकमधून कोण सरशी साधणार असा सवालही लोक एकमेकांना विचारून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. सकाळच्या तालुका बातमीदारांनी स्थानिक नेते व लोकांशी बोलून रामटेकचा शिलेदार कोण असेल याची...
मे 20, 2019
बंगळूर - राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निमंत्रणावरून कर्नाटकातील काँग्रेस नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. राज्यातील काँग्रेस-धजद युतीत निर्माण झालेल्या तणावावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी ही बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडूराव, माजी...
मे 20, 2019
मुंबई - पाणीप्रश्‍नासंदर्भात शहापूर ते मंत्रालय अशी पायी जलदिंडी काढली, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहापुरातील पाणीप्रश्‍नावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, ते आश्‍वासन कागदावरच राहिल्याने शहापुरकरांनी आता आक्रमक बनण्याचा...
मे 20, 2019
भरावाने उद्यानाची मुहूर्तमेढ  1989- 90 या काळात पाच एकरच्या या जागेत रोजगार हमी योजनेतून भराव टाकून प्रत्यक्ष उद्यानाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर 1995 च्या काळात दीपक केसरकर नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर हळूहळू या उद्यानाच्या कामाला गती मिळत गेली. पर्यटन महामंडळ, नगरोत्थानमधून या...
मे 20, 2019
नवी दिल्ली : "भाजप-विरोधी आघाडी'च्या गोटात आज काही मोजक्‍याच हालचाली झाल्या. आघाडीच्या समन्वयाची सूत्रे सांभाळलेल्या चंद्रबाबू नायडू यांनी लखनौहून परतल्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ताज्या माहितीनुसार बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख...
मे 19, 2019
नवी दिल्ली: नवज्योत सिंग सिद्धूंना माझ्याजागी मुख्यमंत्री व्हायचं असून त्यासाठी ते प्रयत्न करत असल्यामुळेच, ते चुकीची विधानं करीत असल्याचा आरोप पंजाबजे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केला आहे. मात्र, आपल्यामध्ये कोणताही वाद नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री...
मे 19, 2019
पाटणा : नथुराम गोडसे देशभक्त होते, असे वक्तव्य करणाऱ्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची भाजपमधून हकालपट्टी करा, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली. तसेच या वक्तव्याबाबत भाजपने कोणतीही तडजोड करू नये, असेही नितीशकुमार म्हणाले.  माध्यमांशी संवाद साधतना...
मे 19, 2019
जळगाव : राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होत असून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे भारतीय जनता पक्षातर्फे पुनर्वसन करण्यात येत आहे. मात्र त्यांच्याच पक्षाचे नेते एकनाथराव खडसे यांच्याबाबत मात्र अजूनही प्रश्‍नचिन्हच आहे.  राज्यातील भाजप- शिवसेना युती सरकारच्या मंत्रिमंडळाचा लवकरच...
मे 19, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. नांदेडचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार... नांदेड लोकसभा मतदारसंघात काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व...
मे 19, 2019
गोवा : पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज (रविवार) मतदान सुरू आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत 29.52 टक्के मतदान झाले आहे. आतापर्यंत 30 मतदान केंद्रापैकी दोन मतदान केंद्रावर ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड झाला आहे. मतदान केंद्र 9 या मासिनो दी आमोरीम येथे यंत्र बदलण्यात आले असून मतदान पुन्हा सुरू...
मे 19, 2019
मुंबई - ‘अरुण बोंगिरवार हे केवळ अधिकारी नव्हते, तर ते प्रशासनातला एक स्वतंत्र ‘पॅटर्न’ होते,’ असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे काढले. प्रशासकीय सेवेत लोकाभिमुख, पारदर्शक व सकारात्मक काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र...
मे 19, 2019
नवी दिल्ली : संपूर्ण निवडणुकीत पडद्याआड राहिलेल्या "यूपीए'च्या अध्यक्षा सोनिया गांधी अखेरच्या महत्त्वाच्या क्षणी पुढे आल्या असून, त्यांनी बैठक घेत निकालानंतर सरकार स्थापनेबाबतच्या कॉंग्रेस पक्षाच्या धोरणावर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. या बैठकीला पक्षाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग,...
मे 19, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यासाठी आज (ता. 19) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली आहे. आठ राज्ये आणि 59 मतदारसंघांचा समावेश असलेल्या या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी हा सर्वांत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश,...
मे 19, 2019
पुणे : शेतकरी, कष्टकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरू करा; अन्यथा शेतकरी, कष्टकरी, कामगार व अंगणवाडी सेविका एकाच दिवशी पाचही जिल्ह्यांत आंदोलन करतील, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आणि शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांनी दिला...