एकूण 7169 परिणाम
डिसेंबर 10, 2018
लोहा (जि. नांदेड) : लोहा नगरपालिका निवडणूकीत चुरशीची लढत झाली. यात भाजपने 13 जागा जिंकून बाजी मारली आहे.  काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या विरूद्ध भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एकाच दिवशी प्रचारात एकमेकाविरूद्ध दंड थोपटले होते.  भाजपच्या...
डिसेंबर 10, 2018
सोलापूर - सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यादी बदलल्याच्या कारणावरून गदारोळ झालेल्या हद्दवाढ विभागात करावयाच्या 17 कोटींच्या कामांचा प्रस्ताव अखेर महापालिकेच्या विषयपत्रिकेवर आला आहे.  डिसेंबर महिन्याची सभा मंगळवारी (ता.11) होणार आहे. शासकीय निधीतून करावयाच्या 17 कोटींच्या कामाचा विषय आहे....
डिसेंबर 10, 2018
लातूर : सेक्युलर पक्ष एकत्र यावेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेते. त्यामुळे त्यांच्यासोबत आघाडी करण्यासाठी आत्तापर्यंत आमच्या चारवेळा बैठका झाल्या. पण त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही. त्यामुळे आम्ही राज्यातील 48 जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे...
डिसेंबर 10, 2018
पुणे - ""भारतीय जनता पक्षाकडील सत्ता हिसकावून घेण्यासाठी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी एवढ्या पक्षांची आघाडी होणे शक्‍य नाही. मात्र, प्रादेशिक पक्षांची ताकद लक्षात घेऊन जागावाटपाचे गणित सोडविता येईल. पक्षांचा जनाधार पाहता त्या-त्या राज्यांत त्यांना झुकते माप द्यावे लागेल, अशी...
डिसेंबर 10, 2018
पंढरपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी (ता. 17) सोलापूरला येत असून, त्यांच्या हस्ते पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने बांधण्यात आलेल्या भक्त निवास इमारतीचे व तुळशी वनाचे उद्‌घाटन होणार आहे.  नवी मुंबईचे शिवसेना नगरसेवक व "मी वडार महाराष्ट्राचा' या संघटनेचे अध्यक्ष विजय...
डिसेंबर 09, 2018
लखनौ : बुलंदशहर हिंसाचारप्रकरणी एसएसपी कृष्ण बहादूर सिंह यांची उत्तर प्रदेश सरकारने बदली केली आहे. त्यांच्या जागी सीतापूरचे पोलिस अधीक्षक प्रभाकर चौधरी यांना नेमण्यात आले आहे. त्याच वेळी कृष्ण बहादूर सिंह यांची लखनौच्या पोलिस महासंचालक मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. यापूर्वी या घटनेप्रकरणी दोन...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 08, 2018
उदयपूर: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची कन्या  ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा विवाह  उदयपूरमध्ये पार पडणार आहे. त्या विवाह सोहळ्यात अमेरिकेच्या हिलरी क्लिंटन आणि जॉन केरी उपस्थित राहणार आहेत. हिलरी क्लिंटन उदयपूरमध्ये दाखल झाल्या असून यांचे छायाचित्र आता सोशल मीडियावर व्हायरल...
डिसेंबर 08, 2018
11 डिसेंबरला पाच राज्यांतील निकालांचे कौल समोर येणार आहेत. भारत हा खंडप्राय देश. एका टोकाला फुगलेल्या नद्यांच्या पुराने जनजीवन विस्कळित झालेले असते, तर दुसरीकडे पावसाची प्रतीक्षा संपता संपलेली नसते. संघराज्याच्या रचनेत, भौगोलिक महाविस्तारात सारे काही वेगळे असेलही; पण 11 डिसेंबरच्या निकालांचे परिणाम...
डिसेंबर 08, 2018
औरंगाबाद-  माजी खासदार तथा किसान खेत मजदूर कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले जीएसटीच्या मुद्यांवर केंद्रिय मंत्री गडकरी सोबत असतानाचा किस्सा सांगितले आहे, त्यांनी म्हटले आहे की, जीएसटीच्या मुद्यावर मोदींनी मत मांडण्यास सांगितले तेव्हा मी विरोधात भूमिका घेतली. माझे म्हणणे ऐकताच "मला शिकवायला आले का?'...
डिसेंबर 08, 2018
औरंगाबाद : "मी म्हणजे राजा. माझ्यासमोर कोणीच नाही, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आविर्भाव असून, सर्वच त्यांची हुजरेगिरी करतात. जीएसटीच्या मुद्यावर मते मांडताच मोदी भडकले. त्यांचा इगो हर्ट झाला व बैठकच रद्द करण्यात आली. भाजपत अडीच वर्षे बोलण्याची संधीच मिळाली नाही, मोदी सांगतील तेवढेच ऐकायचे काम...
डिसेंबर 08, 2018
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारीविषयी माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करणे हे घटनेच्या 21व्या कलमाचा भंग करणारे ठरते. त्या कलमानुसार प्रत्येक नागरीकाला आपली व्यक्तीगत माहिती खासगी ठेवण्याचा आधिकार प्राप्त होतो असा युक्तीवाद राज्याचे मुख्य सचिव धर्मेंद शर्मा यांनी काल...
डिसेंबर 08, 2018
नाशिक : राज्यात शिवसेनेसाठी चांगले वातावरण असून, स्वबळावर पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. नाशिकचा शुक्रवारी (ता. 7) धावता दौरा करताना खासदार राऊत यांनी शासकीय विश्रामगृहावर माध्यमांशी संवाद साधला.  खासदार राऊत म्हणाले, की भाजप नेते...
डिसेंबर 08, 2018
नागपूर : सायको स्टॅबरने एका पाठोपाठ केलेल्या हल्ल्यात दोन महिला जखमी झाल्या. शुक्रवारी भल्या पहाटे शारदा चौक, जवाहरनगरात घडलेल्या या घटनेने पोलिस दलासह उपराजधानीत खळबळ उडवून दिली. संपूर्ण घटनाक्रम सीसीटिव्हीत कैद झाला आहे. 2017 च्या प्रारंभी सायको स्टॅबरने एका पाठोपाठ सात महिलांना जखमी केले होते....
डिसेंबर 08, 2018
जळगाव : महापालिकेवरील हुडकोच्या थकीत कर्जाच्या एकरकमी परतफेडीच्या विषयात महापालिकेने सादर केलेला 36 कोटींचा प्रस्ताव "हुडको'ने आज दिल्लीत मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत अमान्य केला. तसेच 435 कोटींच्या दाव्यात तडजोड करून तीनशे कोटींवर सहमती दर्शविल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे.  तत्कालीन पालिकेने...
डिसेंबर 08, 2018
पाटणा : जात आणि वर्णाच्या वादात पवनपुत्र हनुमानाला ओढू नये, असे मत रामकथावाचक मुरारीबापू यांनी शुक्रवारी व्यक्त केले. हवेला जशी जात नसते, तशी हनुमानाला कोणतीही जात नसते, असे ते म्हणाले.  हनुमान हे दैवत समाजाला जोडणारे आणि समन्वयक आहे. हनुमान म्हणजे प्राणवायू असल्याचे त्यांनी बेगूसराय जिल्ह्यातील...
डिसेंबर 08, 2018
मुंबई -  ‘‘काहींनी सांगितले की मी जिल्हा दत्तक घेतो...मला गंमत वाटली...आमचे बापजादे आहेत आम्हाला सांभाळणारे...आम्हाला बाहेरचा दत्तक लागत नाही...बाहेरच्या दत्तकाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही. स्वकष्टाने...स्वकर्तृत्वाने चालवणारे लोक आहोत,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...
डिसेंबर 08, 2018
मुंबई - राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांसाठी विशेष धोरण आखावे, त्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत वाढवावी, तसेच घरकुल योजनांमध्ये शेतकरी कुटुंबातील महिलांना प्राधान्यक्रम द्यावा, अशा शिफारसी राज्य महिला आयोगाने मुख्यमंत्र्यांना केल्या आहेत. नागपूर येथे २२ व २३ फेब्रुवारी २०१८...
डिसेंबर 08, 2018
मुंबई - एकत्र निवडणुका घेण्यासाठी शिवसेनेचा भाजपवर दबाव वाढला आहे. मराठा आरक्षण, ७२ हजार नोकरभरती, धनगर आरक्षणाचा ठराव आदी मुद्यांचा फायदा उठवून निवडणुका जिंकता येतील, असा विश्‍वास भाजपला वाटत असल्याने राज्यात लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. मराठा आरक्षणाचा...
डिसेंबर 08, 2018
नगर - स्वातंत्र्यानंतर शहरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढले, त्याला अभिशाप समजून आजवरच्या राज्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे शहरे बकाल झाली. झोपडपट्ट्या तयार झाल्या. घनकचरा, सांडपाण्यासह अनेक प्रश्‍न निर्माण झाले. यासाठी पूर्वी ५ ते ६ हजार कोटींची तरतूद केली जाई, ती आम्ही २४ ते २६ हजार...