एकूण 64 परिणाम
मार्च 25, 2019
पुणे : पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-आरपीआय-शिवसंग्राम-रासप महायुतीचे अधिकृत उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची उद्या (२६ मार्च) सायंकाळी साडेपाच वाजता कोथरूड येथील शिक्षक नगर सोसायटीच्या मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ...
मार्च 22, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीसाठी पुणे, माढा, सोलापूर आणि बारामती मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पहिल्या यादीत जाहीर न झाल्यामुळे मतदारसंघातील इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे, तर कार्यकर्त्यांची उत्कंठता शिगेला पोचली आहे. बारामतीमधील ‘सरप्राइज’ कोणते असेल, याबद्दलही विविध अंदाज व्यक्त होत आहेत...
मार्च 11, 2019
पुणे - भारतीय जनता पक्षाने अजेंडा म्हणून आखलेली भारतरत्न अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या योजनेला आता प्रारंभ होणार आहे.  गेली दोन वर्षे रखडलेली या योजनेवरून सत्ताधाऱ्यांनी महापालिका आयुक्तांवर निशाण साधत महाविद्यालयाच्या सल्लागाराला कामाचा आदेश (वर्क ऑर्डर) दिला आहे. त्यामुळे हे...
डिसेंबर 14, 2018
कोथरूड - गेल्या दोन वर्षांपासून अज्ञातवासात गेलेला भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा पूर्णाकृती पुतळा बुधवारी (ता. १२) रात्री उशिरा कोथरूडमधील कर्वे स्मारक चौकामध्ये अवतरला. मात्र स्मारकाचे काम अद्यापही अपूर्णावस्थेत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. दरम्यान, स्मारकाचे काम पूर्ण...
डिसेंबर 08, 2018
पुणे - बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पाडण्याच्या मुद्‌द्‌यावरून भिन्न मतप्रवाह असलेले, तरी ते पाडून त्याच्या जागी बहुमजली रंगमंदिर उभारण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. त्यासाठी या रंगमंदिराच्या पुनर्बांधणीचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासंदर्भातील कार्यवाही पुढील काही दिवसांत पूर्ण होणार...
नोव्हेंबर 25, 2018
पुणे - नळस्टॉप चौकातील नियोजित ‘डबल डेकर’ उड्डाण पुलास स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिकेकडे केली आहे. कोथरूडच्या विकासात ठाकरे यांचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे. त्यामुळे ठाकरे यांचेच नाव या पुलाला द्यावे, असे मनसेने म्हटले आहे. ...
नोव्हेंबर 17, 2018
कोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले. येथील दुमजली उड्डाण पुलामुळे कर्वे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होणार...
नोव्हेंबर 16, 2018
पुणे - व्हरांड्यात खुर्चीत बसलेल्या "पुलं'चे हात अन्‌ पायही थरथरत होते. त्यांच्या तोंडातून शब्द तरी फुटेल का, असे वाटत होते.  अनाहूतपणे दोघेजण त्यांच्या घरात शिरले आणि "मुलाचं लग्न काढलंय,' हे त्यांचं वाक्‍य "पुलं'च्या कानावर आलं. त्यावर क्षणातच "लग्न ठरलं, तर "व्हर्सेस' कोण आहेत?' अशी त्यांनी...
नोव्हेंबर 14, 2018
पुणे : नाट्य, साहित्य, रंगभूमी, संगीत आणि चित्रपट या क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणारे "महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व' पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या चाहत्यांसाठी "सकाळ'तर्फे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोथरूड येथील मयूर कॉलनीतील बालशिक्षण...
नोव्हेंबर 14, 2018
पुणे - नळस्टॉप चौकातील ‘डबल डेकर’ उड्डाण पुलाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर वेळ मिळाला असून, शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी साडेचार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. महामेट्रोकडून दोन वर्षांत हा उड्डाण पूल उभारण्यात येणार असून, त्यावर मेट्रो मार्ग असेल.  वनाज-रामवाडी मेट्रो...
नोव्हेंबर 01, 2018
पुणे : नागरिक अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झाले असून, केवळ पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे आश्‍वासनच त्यांच्या पदरी पडत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने सत्ताधारी भाजपच्या आणखी एका लोकप्रतिनिधीला महापौरांसोबत बैठक घेण्याची वेळ आली.  खासदार अनिल शिरोळे यांच्या पाठोपाठ आता...
ऑक्टोबर 22, 2018
पुणे - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने निवडणुकांपूर्वी "सबका साथ, सबका विकास'ची गर्जना करत, नव्या योजना आखून महापालिकेचा अर्थसंकल्प "वजनदार' केला; त्यातून शहर विकासाचे नवे मॉडेलही मांडले. परंतु, अर्थसंकल्प सादर होऊन सात महिने होऊन गेले तरी केवळ 14 टक्केच कामे प्रत्यक्षात सुरू झाली आहेत. त्यात...
सप्टेंबर 27, 2018
पुणे - शहरातील रस्त्यांवर यंदा खड्डे पडले नसल्याचा दावा करणाऱ्या महापालिकेने गल्लीबोळातील रस्त्यांना मात्र चारच महिन्यांत तब्बल ६३ कोटी रुपयांचे डांबर फासल्याचे उघड झाले आहे. काही मोजक्‍याच प्रभागांमधील रस्त्यांची डागडुजी करीत, संपूर्ण डांबरीकरण केल्याच्या नोंदी दाखविण्यात आल्या आहेत. दुसरीकडे...
ऑगस्ट 21, 2018
पुणे - पीएमपीकडील ‘पुष्पक’ शववाहिनीची सेवा पूर्ववत झाली असून, या सेवेतील दोन वाहनांची दुरुस्ती केली असून, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील त्यांचे परवाना नूतनीकरण झाले आहे. त्याच वेळी महापालिकेने तीन शववाहिन्या विकत घेतल्या असून, त्याची सेवा मोफत असावी की शुल्क आकारावे, याबाबत अद्याप धोरण निश्‍चित...
ऑगस्ट 08, 2018
पुणे - महापालिकेच्या प्रसूतिगृहात जन्माला येणाऱ्या अर्भकांसाठी ‘गोल्डन फर्स्ट मिनिट न्यूओनेटल रेस्पिरेटर’ उपकरणे खरेदी करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. या उपकरणांमुळे नवजात अर्भकांना ऑक्‍सिजन पुरवठा करता येणार आहे. नवजात अर्भकाला पहिला श्‍वास घेता न आल्यामुळे त्याचा जीव धोक्‍यात येतो. श्‍...
ऑगस्ट 02, 2018
पुणे - पौड फाटा ते वारजे- शिवणे मार्गावर मेट्रो सुरू करण्यासाठी प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. हा मार्ग झाल्यास वारजे, कर्वेनगर, कर्वे रस्ता आदी भागातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होईल. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ...
जुलै 31, 2018
पुणे : पौड फाटा ते वारजे - शिवणे या मार्गावर मेट्रो सुरू करण्यासाठी प्रकल्प अहवाल ( डीपीआर ) तयार करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. हा मार्ग झाला तर वारजे, कर्वेनगर, कर्वे रस्ता आदी भागातील नागरीकांची वाहतुक कोंडीतून सुटका होण्यास मदत होईल. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर ...
जुलै 27, 2018
पुणे - मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरून आक्रमक होत महापालिकेतील विरोध पक्षांनी सर्वसाधारण सभेत गुरुवारी जोरदार आंदोलन केले. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलू न दिल्याने शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहात तोडफोड केली. त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. विरोधकांना प्रत्युत्तर देत, सत्ताधारी भाजप सदस्यांनीही...
जुलै 26, 2018
पुणे : पुणे महापालिकेचे सर्वसाधारण सभा होण्यापूर्वीच शिवसेनेने मराठा आरक्षणासाठी सभागृहात हातात फलक घेऊन घोषणाबाजी करण्यास सुरवात केली. त्यानंतर शिवसेना गटनेते संजय भोसले यांच्याकडून महापौर मुक्ता टिळक यांच्या आसनासमोरील कुंडी व ग्लास फोडण्यात आला. यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला अन् सभागृह तहकूब...
जुलै 03, 2018
धायरी - 'ग्रामीण भागातून शहरी भागात जाताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. या पूर्वी झालेल्या बांधकामांना अभय दिले पाहिजे; पण त्याबरोबरच नवीन अनधिकृत बांधकामे सगळ्यांनी मिळूनच थांबविले पाहिजे. नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे,'' असे मत...