एकूण 107 परिणाम
फेब्रुवारी 21, 2019
लोकसभा 2019 ः लखनौ ः उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष-बहुजन समाजवादी पक्षांच्या युतीवर सपचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांनी आज जाहीर नाराजी व्यक्त केली. बसपला लोकसभेच्या निम्म्या जागा कशा दिल्या, अशी विचारणा त्यांनी पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांना केली आहे. ...
फेब्रुवारी 13, 2019
नवी दिल्ली : आमचे सर्व सदस्य लोकसभेत मोठ्या संख्येने निवडून येऊ शकत नाहीत. मात्र, तुमचे सर्व सदस्य पुन्हा निवडून यावेत आणि आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, असे समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी आज (बुधवार) लोकसभेत सांगितले.  मोदी सरकारच्या ...
डिसेंबर 13, 2018
पुणे : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पक्षात सगळेजण घाबरतात. आज भारतीय जनता पक्षातील काहीजण कधीकाळी कॉंग्रेसला "मुडद्यांचा पक्ष' असे म्हणत होते. पण, आज भाजप हाच मुडद्यांचा पक्ष झाला आहे,'' अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी बुधवारी टीका केली.  "पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर मोदी...
डिसेंबर 12, 2018
पुणे : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पक्षात सगळेजण घाबरतात. आज जे भारतीय जनता पक्षातील काहीजण कधीकाळी कॉंग्रेसला "मुडद्यांचा पक्ष' असे म्हणत होते. पण, आज भाजप हाच मुडद्यांचा पक्ष झाला आहे,'' अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी बुधवारी टीका केली.  पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित...
नोव्हेंबर 28, 2018
नाशिक - शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी संसद घेराव आंदोलनासाठी नाशिक जिल्ह्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या शेतकरी आघाडीतर्फे हजारो शेतकरी दिल्लीला रवाना झाले आहेत. देशातील प्रमुख 32...
नोव्हेंबर 18, 2018
"स्पेशल 26' या नीरज पांडे यांच्या चित्रपटातील सीबीआय निरीक्षक वसीम खानच्या तोंडी (जे पात्र मनोज वाजपेयीने रंगविले आहे) एक संवाद आहे, "हम सीबीआयसे है, असलीवाले.' आपण "असली' आहोत हे त्याला सांगावे लागते, कारण अक्षयकुमारच्या हाताखालील एक दुसरा गट सीबीआयचे अधिकारी असल्याचा बनाव करून बड्यांची घरे साफ...
नोव्हेंबर 03, 2018
राजकारणात कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र असे काही नसते, असे म्हटले जाते. हे अगदी सर्वांच्या बाबतीत सर्व काळ खरे नसते. मात्र, भारतीय राजकारणात त्याचा प्रत्यय अधूनमधून येतो आणि प्रादेशिक अस्मितेवर आधारित राजकारण करणाऱ्यांच्या बाबतीत तर बऱ्याचदा येतो. तीन दशकांहून अधिक काळ कॉंग्रेसचे कट्टर वैरी असलेले...
जुलै 23, 2018
केंद्रातील वर्तमान राजवटीविरुद्ध विरोधी पक्षांनी संयुक्तपणे सादर केलेला अविश्‍वास ठराव हा निव्वळ उपचार होता. त्याचे भवितव्य सर्वांनाच माहिती होते. त्यामुळे फार मोठी उत्सुकता, उत्कंठा शिगेला पोहोचणे, असे कोणतेही घटक त्यात नव्हते. किमान अपेक्षित उत्सुकता असते, ती होतीच ! अपेक्षेप्रमाणे ठराव नामंजूर...
जुलै 20, 2018
नवी दिल्ली : शेतकरी, व्यापारी आणि तरुणांच्या प्रश्नावर सरकारने काय केले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले पाहिजे आणि तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. सध्या 2 कोटींपेक्षा अधिक तरुण बेरोजगार आहेत, त्यांना रोजगार देण्यासाठी सरकारने कडक उपाययोजना करायला हव्यात, असे समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह...
जून 21, 2018
लखनौ : उत्तर प्रदेशमधील माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी बंगले सोडण्याचा आदेश दिल्यानंतर राजनाथ सिंह, कल्याण सिंह, मायावती तसेच मुलायमसिंह यादव व अखिलेश यादव यांनी बंगल्याचा ताबा सोडला आहे.  नारायण दत्त तिवारी हे रुग्णालयात असून त्यांच्या सचिवांनी मंगळवारी (ता. १९...
जून 10, 2018
पोटनिवडणुकांनी देशात पुन्हा एकदा आघाडीच्या राजकारणाची चर्चा सुरू केली आहे. या निवडणुकांत भाजपची धूळधाण झाली. महाराष्ट्रात पालघरची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेनं लढवून जिंकलेली जागा सोडली तर भाजपच्या हाती काही लागलं नाही. खासकरून उत्तर प्रदेशातल्या कैराना आणि नूरपूरचा निकाल विरोधकांना...
मे 29, 2018
लखनऊ - सर्वोच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्र्यांनी सरकारी बंगले सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी उत्तर प्रदेशात पार पडलेल्या पोटनिवडणुकीसंबंधी आज (मंगळवार) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सरकारी बंगला...
मे 23, 2018
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाने प्रादेशिक पक्षांचे बळ आणि महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यामुळे त्यांच्या ताकदीची दखल घेऊनच काँग्रेस आणि भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आखावी लागेल. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे सूप वाजले, तरी त्यावर अजूनही विविध अंगांनी चर्चा सुरूच आहे. यात काही गैर नाही...
मे 19, 2018
लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने बुधवारी रात्री राज्यातील सहा माजी मुख्यमंत्र्यांना शासकीय बंगले रिकामे करण्यासाठी नोटीस बजावली असून, यासाठी त्यांना पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात भाजपच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयानेही माजी...
जानेवारी 23, 2018
लखनौ - पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे कन्नौज येथून निवडणूक लढविणार आहेत. सध्या त्यांच्या पत्नी डिंपल यादव या त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. जनेश्‍वर मिश्रा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिल्यानंतर...
जानेवारी 03, 2018
नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी शहीद जवानांबाबत बुधवारी वक्तव्य केले. ते म्हणाले, ''दहशतवादी हल्ल्यात जवानांची हत्या हा त्यांचा अपमान आहे, दहशतवाद्यांशी लढण्यासाठी त्यांना मुक्तता दिली पाहिजे''.   लोकसभेत त्यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. ते...
नोव्हेंबर 22, 2017
लखनौ : अयोध्येत कारसेवकांवर 1990 मध्ये गोळीबार करण्याचे आदेश देण्याची आपली कृती योग्यच होती. देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी आणखी लोक मारावे लागले असते, तर सुरक्षा दलांनी आणखी काहीजणांचा खात्मा केला असता, असे प्रतिपादन समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव...
ऑक्टोबर 25, 2017
रत्नागिरी - भारतीय जनता पक्षात अन्य पक्षांप्रमाणे घराणेशाही नाही. काँग्रेसमध्ये गांधी घराणे, शिवसेनेत ठाकरे तसेच लालूप्रसाद आणि मुलायमसिंह यादव यांची घराणेशाही चालते. ते स्वतःचे घरदार मोठे करतात; परंतु भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याने तो कार्यकर्त्यांना मोठे करतो, असे...
सप्टेंबर 28, 2017
लखनौ : समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज आपले पिताश्री मुलायमसिंह यांची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, तसेच पुढील आठवड्यामध्ये होणाऱ्या पक्षाच्या बैठकीस उपस्थित राहण्याचे निमंत्रणही दिले. समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय...
सप्टेंबर 26, 2017
लखनौ : समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी तमाम तर्कवितर्कांना पूर्णविराम देताना सध्यातरी आपण कोणताही नवा पक्ष स्थापन करणार नसल्याचे आज येथे स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत याविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना मुलायमसिंह यांनी सांगितले, की मी सध्या नवा...