एकूण 419 परिणाम
मे 18, 2019
पिरंगुट : उरवडे (ता.मुळशी) येथील केझर काँप्रेसर कंपनीने कोणत्याही खात्याची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर उत्खनन व अनधिकृत सीमाभिंत उभारली आहे. सदरचे बांधकाम पाडण्यासाठी पीएमआरडीचे अतिक्रमण विरोधी पथक येऊनही कोणतीही कारवाई न करता माघारी फिरले. याबाबत पीएमआरडीच्या अनधिकृत बांधकाम आणि...
मे 14, 2019
पुणे - दुष्काळी परिस्थितीत कोरड्या पडलेल्या तलाव व बंधाऱ्यांमधील गाळ काढून तो शेतजमिनींसाठी वापरावा. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम वेगाने पूर्ण करावे. तसेच, जिल्हा प्रशासनाने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजनांच्या प्रस्तावांवर विनाविलंब ४८...
मे 13, 2019
लोणावळा - राज्यभर उकाड्याचे प्रमाण वाढल्याने लोणावळा-खंडाळा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटकांची जलपर्यटनास पसंती मिळत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात सुटी घालविण्यासाठी मावळातील पवना धरण परिसर, कार्ला येथील एमटीडीसी नौकानयन केंद्रासह लोणावळा परिसरातील खासगी जलक्रीडेची ठिकाणे पर्यटकांनी...
मे 11, 2019
माहिती तंत्रज्ञान उद्योगाची राजधानी असलेल्या पुण्यात अलीकडे इंटरनेट तर दूर राहिले; पण साधे मोबाईलवर संवाद साधणेही अवघड होत आहे. मोबाईल सेवेची याहून वाईट अवस्था ग्रामीण आणि निमशहरी भागात आहे. थोडक्‍यात, मोबाईल आणि इंटरनेट या दोन्ही सेवांच्या दर्जाचा बट्ट्याबोळ झाला आहे. हे चित्र खचितच शोभादायक नाही...
मे 09, 2019
बेबडओहोळ - हौसेला मोल नाही याची प्रचिती डोणे गावातील एका वेगळ्या सोहळ्यामुळे दिसुन आली. येथील नवरदेवाने चक्क हेलिकॉप्टरने विवाहस्थळ गाठले. अशोक वाडेकर असे या हौशी नवरदेवाचे नाव आहे. पवन मावळातील डोणे हे छोटेशे गाव येथील अशोक वाडेकर याचे लग्न मुळशी येथील पुजा देवकर यांच्याशी बुधवारी...
मे 06, 2019
माले - मुळशी धरण भागातील दाट अंधारबन जंगलात ट्रेकिंग करताना रात्रीच्या अंधारात अडकलेल्या तीन पर्यटकांची ग्रामस्थ, पोलिस, वनखात्याचे कर्मचारी यांनी सुखरूप सुटका केली. शनिवारी पिंपरी (ता. मुळशी) येथील अंधारबनातील दरीत हा प्रकार घडला. गगनदीप हरचरण सिंग, प्रांशू प्रदीपसिंह...
मे 05, 2019
पिंपरी : दातांचे ऑपरेशन करताना डॉक्‍टरांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला. ही घटना प्राधिकरणातील स्टर्लिंग रुग्णालयात शनिवारी (ता. 4) घडली. नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.  धनश्री बाजीराव जाधव (वय 19, रा. नेरे, ता. मुळशी)...
मे 02, 2019
माले : मुळशी परिसरात फिरण्‍यासाठी आलेल्‍या तिन विद्यार्थ्‍यांचा मुळशी धरणाच्‍या पाण्‍यात बुडून मृत्‍यु झाला. वळणे (ता.मुळशी) येथे गुरुवार (ता.२) सकाळी साडेसात वाजताच्‍या दरम्‍यान ही घटना घडली. मृतांमध्‍ये एक तरुणी, दोन तरुणांचा समावेश आहे. दुपारी बारा...
एप्रिल 28, 2019
"रेगे', "देऊळबंद', "मुळशी पॅटर्न' या माझ्या चित्रपटांनी मला खूप यश दिलं, पैसा आणि प्रसिद्धीसुद्धा दिली; पण "फकिरा'नं मला हे चित्रपट करण्याचं बळ दिलं. चित्रपट नावाच्या सुंदर गोष्टीशी माझी जवळीक फकिरामुळं झाली. म्हणूनच फकिरा मला आजही खुणावतो. माझ्या खिशात पैसे नव्हते, तेव्हा या...
एप्रिल 27, 2019
माले : कोकणात फिरायला निघालेल्‍या खाजगी बस पुणे-कोलाड रस्‍त्‍यावरील ताम्हिणी (ता.मुळशी) येथील खोल ओढयात पडल्‍याने एका महिलेचा जागीच, तर एकाचा उपचारादरम्‍यान मृत्‍यु झाला. या अपघातात इतर बावीस जण जखमी झाले. जखमींमध्‍ये वृध्‍द, महिलांचा समावेश आहे. शनिवारी (ता.२७) पहाटे अडीच वाजता हा...
एप्रिल 27, 2019
पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोडला सार्वजनिक बांधकाम खात्याकडे ‘विशेष राज्य महामार्गा’चा दर्जा दिला आहे. याबाबतचे आदेश (गॅझेट) लवकर काढण्यात येणार असल्याने समृद्धी महामार्गानंतर विशेष महामार्गाचा दर्जा मिळणारा हा राज्यातील दुसरा महामार्ग ठरला आहे...
एप्रिल 24, 2019
हिंजवडी - भाजपतर्फे मतदार स्लिपांचे वाटप करणाऱ्या एका डॉक्‍टरला मारहाण केल्याप्रकरणी हिंजवडीचे माजी सरपंच सागर दत्तात्रय साखरे याला अटक करण्यात आली. मंगळवारी (ता. २३) त्याला न्यायालयासमोर हजर केले असता मतदानासाठी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. याप्रकरणी डॉ. आकाश राठोड (वय २६, रा. गोखलेनगर, पुणे...
एप्रिल 23, 2019
भारत हायस्कुल मतदार केंद्रावर अत्यल्प प्रमाणात मतदानhttps://www.facebook.com/SakalNews/videos/352625608716140/ सखी मतदान केंद्रावर मतदारांच्या स्वागतासाठी काढली रांगोळीhttps://www.facebook.com/SakalNews/videos/2225552704361073/ पोलिस सहआयुक्तांनी केले पत्नीसह मतदानhttps://www.facebook.com/SakalNews...
एप्रिल 22, 2019
कुर्डुवाडी (जि. सोलापूर) - गरिबी हटवू, गरिबी हटवू असे म्हणत ५५ वर्षे सत्तेत असणाऱ्या काँग्रेसने सर्वसामान्यांची गरिबी हटवली नाही; परंतु त्यांच्या नेत्यांची व चेल्यांची मात्र गरिबी हटवली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीवर केली. येथील रेल्वे मैदानावर...
एप्रिल 21, 2019
भोर - ‘भाजपच्या काळात शेतकरी दुःखी झाला असून, मागील दोन वर्षांत ११ हजार ९९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. भाजपची भूमिका लोकशाहीला बाधक असून, लोकशाही टिकवायची असेल; तर देशात भाजपशिवाय महाआघाडीच्या एकसंध विचाराची सत्ता आणावी,’’ असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. येथील यशवंत मंगल...
एप्रिल 20, 2019
पुणे - सकाळ माध्यम समूहाच्या ‘एनआयई’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुटीत विविध कार्यशाळा व क्षेत्रभेटीचे आयोजन केले होते. यात विद्यार्थ्यांनी कला कौशल्यासोबत सैनिकी शाळेस भेट देत सैनिकी प्रशिक्षणाचा अनुभव घेतला. पुणे व पिंपरी चिंचवड येथे केतकी पिंपळखरे, मानसी महाजन व संतोष चोरडिया यांनी...
एप्रिल 18, 2019
अकलूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनुकूल धोरणामुळेच उसाची एफआरपीची रक्कम देणे शक्‍य झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मोदी सरकारच्या काळात राज्यातील सिंचनाच्या अनेक प्रलंबित योजना मार्गी लागल्या. युती सरकारने टेंभू, ताकारी, म्हैसाळच्या योजनांना निधी दिला. त्यामुळे सांगोला तालुक्‍...
एप्रिल 17, 2019
पुणे - टंचाईच्या काळात पाणी उपलब्ध होण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ''मागेल त्याला शेततळे'' ही योजना २०१५ पासून सुरू केली. या योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेततळ्यांमुळे दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात पिके घेता येणे शक्य झाले आहे. गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यातील...