एकूण 113 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
भोर (पुणे) : भोर विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 5.66 टक्‍क्‍यांनी घसरली आहे. 2014 च्या निवडणुकीत 68.57 टक्के मतदान झाले होते, तर या वेळी केवळ 62.91 टक्के मतदान झाले. पाच वर्षांत मतदारसंघात 42 हजार 521 नवीन मतदारांची वाढ होऊनही या वेळी पावसामुळे मतदान कमी प्रमाणात झाले. मतदारसंघातील सर्व...
ऑक्टोबर 15, 2019
आळंदी - ठेवीदारांच्या गुंतवणुकीचे हजारो कोटी रुपये हडप करून फरारी झालेल्या संस्कार ग्रुप ऑफ फायनान्स कंपनीचा संचालक वैकुंठ कुंभारसह तिघांना इंदूरमधून अटक करण्यात आली. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ फरारी असलेले कुंभार पती-पत्नी आणि नातेवाइकांच्या मोबाईलवरील संवादावरून ‘टॉवर लोकेशन’द्वारे आर्थिक...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे ः भोर मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भोर मुळशी मतदारसंघात भाजपचे नगरसेवक किरण दगडे हे बंडखोरी करणार आहेत. ही जागा सेनेला सुटली आहे. भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी ही जागा भाजपला मिळावी म्हणून प्रयत्न केलं होते. मात्र, काँग्रेसकडून संग्राम थोपटे व सेनेकडून कुलदीप कोंडे हे...
सप्टेंबर 30, 2019
भूगाव (पुणे) : पुणे महानगरपालिका, कमिन्स इंडिया, गोविज्ञान संशोधन संस्था, थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच, स्वच्छ सेवा सहकारी संस्था, सर्वज्ञ विकास प्रबोधिनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पिरंगुट येथील साप्ताहिक मिलन, भूगाव, भुकूम, भरे, लवळे, पिरंगुट, पौड, कासारआंबोली, अंबडवेट, शिवणे, कोपरे...
सप्टेंबर 30, 2019
कोळवण (पुणे) : हुतात्मा नाग्या महादू कातकरी या क्रांतिकारकाच्या स्मृतिदिनानिमित्त मुळशी तालुक्‍यात आदिवासी बांधवांसाठी झटणाऱ्या सचिन सदाशिवराव आकरे या तरुणाने आपल्या गळ्यात नाग्या बाबांची प्रतिमा घालीत पौड ते चिरनेर (जि. रायगड) हा 140 किलोमीटर प्रवास सलग आठ दिवसांत पायी पूर्ण केला....
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : पुणे - विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा आणि पोलिस प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. निवडणुकीसाठी सुमारे ७० हजार अधिकारी-कर्मचारी तैनात असतील. लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या मतदारसंघांमध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाकडून आवश्‍यक उपाययोजना करण्यात येत...
सप्टेंबर 15, 2019
‘‘तगड्या संघाला स्पर्धेत शेवटीच भिडण्याकरता असे सामने अगोदरही गमावले गेले आहेत. कबड्डीच्या खेळात याला ‘रणनीती’ म्हटलं जातं. खरी मेख तर पुढंच आहे. केरळसमोरचा सामना समजून उमजून ८ गुणांनी गमावल्यावर महाराष्ट्र संघाचे काही हितचिंतक पळत आले आणि त्यांनी ‘‘तुम्ही हा काय वेडेपणा केलात?....सामना का गमावलात...
सप्टेंबर 10, 2019
पुणे : दक्षिण कोरीया येथे झालेल्या नवव्या एशियन योगा स्पोर्टस चॅम्पियनशीप क्रीडास्पर्धेत कोंढवळे (ता.मुळशी) येथील श्रेया शंकर कंधारे हिने 17 ते 21 वर्षे वयोगटात सुवर्णपदक पटकावित यशाला गवसणी घातली आहे. आठ देशातील दोनशे पेक्षा जास्त योगापटूंना नमवित श्रेयाने प्रथम क्रमांक पटकावित...
सप्टेंबर 07, 2019
माले : महाराष्‍ट्र शासनाने किल्‍ले खासगी विकसकांना भाडे तत्‍वावर देण्‍याच्‍या धोरणाचा सर्वत्र विरोध होत आहे. वर्ग दोनचे जे पंचवीस किल्‍ले सुरवातीला भाडयाने देण्‍यात येणार आहे, यामध्ये मुळशी तालुक्‍यातील कोराईगड उर्फ कोरीगडचा समावेश आहे. त्यामुळे बाळोजी नाईक ढमाले कुटुंबीय,...
ऑगस्ट 31, 2019
पुणे : पुणे जिल्ह्यात काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या भोर मतदारसंघात घुसण्यासाठी सत्ताधारी भाजपने 'मुळशी पॅटर्न' राबविण्याचे ठरविले असून, अभिनेता प्रवीण तरडे यांना भाजपने उमेदवारीची थेट ऑफर दिली आहे. तर, निर्माता किरण दगडे या मतदारसंघातून भाजपच्याच तिकीटावर इच्छूक आहे. पुणे विधानसभा...
ऑगस्ट 25, 2019
भोर (पुणे) : शिवसेनेच्या वतीने भोर विधानसभा मतदारसंघात "प्रतिनिधी बदला; परिस्थिती बदला' यासाठी जनजागृती पदयात्रेची सुरवात रविवारी (ता. 25) सकाळी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्‍वर पठारावरील शंभूमहादेवाच्या मंदिरात अभिषेक करून या पदयात्रेची सुरवात करण्यात आली...
ऑगस्ट 21, 2019
पिरंगुट - कुस्तीची परंपरा जपलेल्या मुळशीच्या कोमल गोळे हिने आपली सारी ताकद एकवटून जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली. कझाकिस्तान येथे १४ ते २२ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कोमल ७२ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करेल. जागतिक स्पर्धेसाठी कोमल पात्र ठरली असली, तरी...
ऑगस्ट 10, 2019
कोळवण (पुणे) : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुळशी तालुक्यातील अनेक संस्था, संघटना व नागरिक सरसावले आहेत. कार्यकर्ते घरोघरी जाऊन पूरग्रस्तांसाठी विविध साहित्य गोळा करत आहेत. तसेच, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे पथक थेट मदतकार्यात सहभागी झाले आहे...
ऑगस्ट 05, 2019
पिंपरी - गेल्या आठ दिवसांपासुन सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पवन मावळ तसेच मुळशीतील धरणे पुर्ण क्षमतेने भरली. या भागातील सोडण्यात आलेल्या विसर्गमुळे मुळा-पवना आणी इंद्रायणी नद्यांनी धोक्‍याची पातळी ओलांडली. वाकड येथील नव्यानेच बांधण्यात आलेला पुलाला तडे गेल्याने पूलावरील वाहतुक थांबविण्यात आली....
ऑगस्ट 05, 2019
पुणे - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळीतील धरणांबरोबरच जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील धरणांच्या परिसरात पावसाचा जोर रविवारीदेखील कायम राहिला. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत चांगली वाढ झाली आहे. जिल्ह्यातील २४ पैकी १८ धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून, या धरणांमधून नदीमध्ये पाणी सोडण्यात येत...
ऑगस्ट 04, 2019
माले : मुळशी धरण परिसरात पावसामुळे अतिवृष्‍टी सदृष्‍य परिस्थिती निर्माण झाली आहे. माले (ता.मुळशी) येथे पुणे-ताम्हिणी-कोलाड रस्‍त्‍यावर दीड फुट पाणी साचल्‍याने सुरक्षिततेसाठी रस्‍ता छोटया वाहनांसाठी बंद करण्‍यात आला आहे. मुळशीतून पौड येथे वाहने बंद करण्‍यात आली, तर कोकणातून...
ऑगस्ट 03, 2019
टाकवे बुद्रुक : येथील इंद्रायणी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावरून स्विफ्ट कार पाण्यात पडून बेपत्ता झालेल्या अक्षय जगताप याचा शोध तिसऱ्या दिवशीही लागला नाही. शनिवारी (ता. 3) दुपारी चारच्या सुमारास शोध घेणाऱ्या पथकाने नदीपात्रातील पाणबुड्या बाहेर काढल्या. तीन दिवस शोधाशोध करूनही तो न सापडल्याने...
जुलै 28, 2019
कोळवण ः पावसाळ्यातील "वन डे पिकनिक स्पॉट' म्हणून प्रसिद्ध असलेला मावळ-मुळशीच्या सीमेवरील तिकोना किल्ल्यावर मुंबई, लोणावळा तसेच पुण्यातील पर्यटकांनी रविवारी सकाळी सातपासूनच गर्दी केली होती. शिवदुर्ग संवर्धन संस्थेने केलेल्या नोंदीप्रमाणे दोन हजार पर्यटकांनी किल्ल्याला भेट दिली. आठवडाभर पडलेल्या...
जुलै 17, 2019
पुणे : मुंढवा भागातून एक महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या एका महिलेचा खून करून आरोपीने मृतदेह मुळशीतील ताम्हिणी घाटामध्ये टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून, त्याने फेसबुकवर झालेल्या ओळखीतून संबंधित महिलेशी जवळीक निर्माण करून, कर्ज...
जुलै 12, 2019
हिंजवडी - नैसर्गिक स्रोत बदलून पाण्याचा प्रवाह वळविल्याने माणमध्ये मुख्य रस्त्यावर साठलेल्या जलाशयामुळे आयटीयन्सची कोंडी झाली होती. ही घटना भविष्यातील मोठ्या दुर्घटनेचे संकेत देऊन गेली. डोंगरातून येणारा पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने रस्त्यावर टाकलेल्या मोऱ्या अद्याप पाण्याखाली आहेत. मुळशीचे...