एकूण 4 परिणाम
December 20, 2020
जिंतूर ः चंपाषष्ठीनिमित्त घरोघरी खंडोबाचे पूजन करून ‘येळकोट येळकोट, जय मल्हारी मार्तंड’च्या जयघोषात तळी उचलण्यात आली. शहरात कसबापेठेत श्री खंडोबाचे एकमेव मंदिर आहे. भाविकांनी कोरोनाचे नियम पाळून गर्दी न करता येथील खंडेरायाच्या मूर्तीचे दर्शन घेतले.  चातुर्मासात वर्ज्य असलेले कांदवांगे या दिवशीपासून...
November 14, 2020
नागपूर : अनेक खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न असते. मात्र, काही कारणास्तव ते साध्य होत नाही. मुंबईकर कृष्णा सोनीच्याही बाबतीत नेमके हेच घडले. कृष्णानेही कधीकाळी ते स्वप्न पाहिले होते. दुर्दैवाने तो राष्ट्रीय स्तरापर्यंतच मजल मारू शकला. मात्र, आता प्रशिक्षक बनून...
October 14, 2020
नागपूर : महाराष्ट्रातील अनेक खेळाडू व प्रशिक्षक मेहनत करून देशातील नामवंत संस्थेतून एनआयएस प्रशिक्षक झाले. हा प्रतिष्ठेचा व कठीण कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांना सरकारकडून नोकरीची माफक अपेक्षा असते. परंतु शासनाच्या उदासिन धोरणामुळे अनेक जण सध्या बेरोजगार आहेत. एनआयएस प्रशिक्षकांची कामे बी.पीएड. व एम...
October 14, 2020
नागपूर : मुष्टियुद्ध हा ऑलिम्पिकमध्ये हमखास पदक मिळवून देणारा खेळ मानला जातो. मात्र, तरीही राज्य सरकार या खेळाला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. आजच्या घडीला ३६ जिल्ह्यांमध्ये केवळ दोनच पात्रता असलेले तज्ज्ञ शासकीय प्रशिक्षक आहेत. अशा परिस्थितीत राज्यात पदकविजेते मुष्टियोद्धे कसे...