एकूण 42 परिणाम
जुलै 31, 2018
नांदेड : मराठवाड्यातील नामवंत इस्लामी धर्मगुरु, अखिल भारतीय मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे विशेष निमंत्रित सदस्य, हज कमेटीचे सदस्य तसेच इस्लामी मदसा मर्कज-उलुमचे संस्थापक मौलाना मोहमंद मोइनोद्दिन खासमी यांचे मंगळवारी (ता.३१) निधन झाले. जुन्या शहरातील नावघाट परिसरात नमाजे जनाजा...
एप्रिल 02, 2018
जळगाव जामोद (बुलडाणा) - 'ट्रिपल तलाक' हा मुस्लिम समाजातील मोठा प्रश्‍न नाही. मात्र राज्यकर्ते त्याला मोठा प्रश्‍न मानून देशाला वेगळ्या मुद्यांमध्ये गुंतवून मुस्लिम समाजात फुट पाडत आहे. भारतीय घटनेने आम्हाला ते स्वातंत्र्य दिलेले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने तीन तलाक कायदा...
एप्रिल 01, 2018
मुंबई : दक्षिण मुंबईतील मुस्लिम बहुल भागातून शनिवारी हिजाबधारी महिलांचे जत्थेच्या जत्थे आजाद मैदानाकड़े निघाले होते. सकाळी आठ वाजल्यापासूनच हे जत्थे निघालेले पाहण्यात येत होते. काळे बुरखे (हिजाब) परिधान केलेल्या महिलांच्या तोंडी एकच विषय चर्चिला जात होता, तो म्हणजे "तीन तलाक". याच...
मार्च 31, 2018
मुंबई - लोकसभेत बहुमताने मंजूर झालेले द मुस्लिम वूमन (प्रोटेक्‍शन ऑफ राईट ऑन मॅरेज) म्हणजेच तिहेरी तलाक विधेयकाला मुस्लिम महिलांनी विरोध केला आहे. अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने उद्या शनिवारी (ता. 31) दुपारी 2 ते 4...
मार्च 23, 2018
औरंगाबाद - मुस्लिम महिलांच्या अनेक समस्या असताना त्या सोडविण्याऐवजी राजकीय फायद्यासाठी सरकारने ट्रिपल तलाकच्या नावाने शरियतमध्ये हस्तक्षेप केला आहे. ट्रिपल तलाकचा कायदा मागे घ्यावा, शरियतमधील हस्तक्षेप थांबवावा, यासाठी शुक्रवारी (ता.23) आमखास मैदानापासून विभागीय आयुक्त कार्यालयावर...
मार्च 21, 2018
औरंगाबादेत मुस्लिम महिलांचा महामोर्चा औरंगाबाद: मुस्लिम महिलांच्या अनेक समस्या असताना त्या सोडविण्याऐवजी राजकीय फायद्यासाठी सरकारने ट्रिपल तलाकच्या नावाने शरियत मध्ये हस्तक्षेप केला आहे. ट्रिपल तलाकचा कायदा मागे घ्यावा, शरियतमधील हस्तक्षेप थांबवावा यासाठी शुक्रवार (ता. 23...
मार्च 21, 2018
नागपूर - केंद्र शासनाने लोकसभेत मांडलेले तीन तलाकचे विधेयक मागे घ्यावे, यासाठी मुस्लिम लॉ बोर्डने केलेल्या आवाहनानुसार मंगळवारी हजारो महिलांनी शांती मोर्चा काढून विधेयकाच्या विरोधात रोष व्यक्त केला. मुस्लिम कायद्यात सरकारचा हस्तक्षेप मान्य नाही, असे फलक...
मार्च 21, 2018
सातारा - तोंडी तलाक विधेयक रद्द करा व शरीयतमध्ये हस्तक्षेप करू नका, या मुख्य मागणीसह संसदेत केलेल्या भाषणात राष्ट्रपतींनी मुस्लिम महिलांची जी प्रतिमा उभी केली, त्याचा निषेध आज ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, जमात उलेमा डिस्ट्रिक्‍ट...
मार्च 20, 2018
सातारा: वापस लो...वापस लो... तीन तलाक बिल वापस लो..., हुकुमत बदल सकती है...शरियत नहीं असे फलक हातात घेऊन आज (मंगळवार) शेकडो मुस्लिम महिलांनी ट्रिपल तलाक विधेयकाचा निषेर्धात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ट्रिपल तलाक विधेयक रद्द करा व शरीयतमध्ये हस्तक्षेप करु नका या मुख्य...
मार्च 15, 2018
जळगाव - 'ट्रिपल तलाक' हा मुस्लीम समाजातील मोठा प्रश्‍न नाही. मात्र राज्यकर्ते त्याला मोठा प्रश्‍न मानून देशाला वेगळ्या मुद्यांमध्ये गुंतवून मुस्लीम समाजात फुट पाडत आहे. भारतीय घटनेने आम्हाला ते स्वातंत्र्य दिलेले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने तीन तलाक कायदा हा त्वरीत मागे घ्या! या मागणीसाठी आज जळगाव...
फेब्रुवारी 03, 2018
तोंडी तलाक न देण्याची वराकडून घेणार ग्वाही लखनौ  मुस्लिम समाजात तोंडी तलाकचा होणारा गैरवापर थांबण्यासाठी निकाहनाम्यात नवीन तरतूद करण्याचा विचार "ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड' (एआयएमपीएलबी) हे मंडळ करीत आहे. यानुसार लग्नाच्या...
जानेवारी 23, 2018
औरंगाबाद - तीन तलाकच्या आडून भाजप सरकार मुस्लिमांच्या ‘शरियत’मध्ये हस्तक्षेप करण्याचे षड्‌यंत्र आखत असून ते कदापि सहन केले जाणार नाही. त्यांना मुस्लिम भगिनींची एवढीच काळजी असेल तर येत्या बजेटमध्ये तलाकपीडित महिलांसाठी दोन हजार कोटींची आर्थिक तरतूद करून त्यांना दरमहा १५ हजार रुपये द्या...
नोव्हेंबर 20, 2017
औरंगाबाद - अयोध्येतील राम जन्मभूमी विरुद्ध बाबरी मशिद या वादावर श्री श्री रविशंकर यांच्याकडे कोणताही ठोस फॉर्म्यूला नाही. त्यांचे अयोध्येतील आगमन केवळ प्रसिद्धीसाठीचा स्टंट होता, असा आरोप ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना यासुब अब्बास यांनी रविवारी (ता....
नोव्हेंबर 18, 2017
लखनौ : अयोध्यातील राम मंदिराचा वाद चर्चा आणि सर्व सहमतीच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्नांतर्गत आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी आज येथे मुस्लिम धार्मिक नेत्यांशी बोलणी केली. चर्चेच्या माध्यमातून आपण प्रत्येक समस्येवर तोडगा काढू शकतो. न्यायालयाविषयी आदर आहे. मात्र...
नोव्हेंबर 16, 2017
योगी आदित्यनाथ यांची भेट; आज अयोध्याला जाऊन करणार चर्चा लखनौ : अयोध्येतील वादावर मध्यस्थी करण्याची भूमिका घेतलेले आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक तसेच आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी बुधवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तसेच अनेक हिंदू धार्मिक संघटनांच्या नेत्यांची भेट घेतली....
ऑक्टोबर 18, 2017
लखनौ - अयोध्येत राम मंदिराची उभारणी सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब असून, भगवान श्रीरामचंद्रांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी भेट म्हणून आम्ही दहा चांदीचे बाण देणार आहोत, अशी घोषणा उत्तर प्रदेश "शिया केंद्रीय वक्‍फ मंडळा'ने आज केली. उत्तर प्रदेश सरकारने रामाच्या मूर्तीच्या उभारणीचा घेतलेला निर्णय...
ऑगस्ट 27, 2017
‘तलाक-ए-बिद्दत’ किंवा ‘तिहेरी तलाक’ हा प्रकार सर्वोच्च न्यायालयानं बहुमतानं बेकायदा ठरवल्यानं या मुद्द्याची तड आता लागली आहे. सामाजिक न्यायाची एक मोठी लढाई मुस्लिम महिलांनी जिंकली आहे. मात्र, तेवढ्यानं ‘सुधारणांची गरज संपली’ असं होत नाही. शिवाय, तिहेरी तलाकवर न्यायालयानं लागू केलेली ही...
ऑगस्ट 27, 2017
मुस्लिम समुदायात प्रचलित असलेली ‘तलाक-ए-बिद्दत’ अर्थात तिहेरी तलाकची प्रथा घटनाबाह्य असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिला. ‘या प्रथेला कुराणाचाही आधार नसल्यानं ती अस्वीकारार्ह आहे,’ असं न्यायालयानं निकालात म्हटलं आहे. या निकालाचे काय परिणाम होतील? तो सामाजिक, राजकीय...
ऑगस्ट 23, 2017
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर नाराजी कोलकाता: सर्वोच्च न्यायालयाने "तोंडी तलाक'ची प्रथा बेकायदा ठरविण्याचा ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी न्यायालयाच्या या आदेशाचे स्वागत केले होते. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र याबाबत मौन बाळगल्याने राजकीय वर्तुळात...
ऑगस्ट 23, 2017
'तिहेरी तलाक'ची प्रथा घटनाबाह्य असल्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल देशातील मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. भारतीय राज्यघटनेने चौदाव्या कलमानुसार देशातील सर्व नागरिकांना समानतेचा हक्क प्रदान केला आहे. 'धार्मिक स्वातंत्र्या'ची सबब...